Yojana Doot Bharti 2024 : योजना दूत भरती प्रक्रिया 2024 लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला खुश करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एका योजना दूत नोकरीच्या स्वरूपात लाडक्या भावासाठी सुद्धा एक रोजगार विषयक बातमी देऊन एक अनमोल गिफ्ट दिलेले आहे. तर पन्नास हजार बेरोजगारांना युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे त्यासाठी शासनाकडून 300 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे .या जॉब चे नाव योजना दूत असे आहेत या भरती बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Yojana Doot Bharti 2024
योजनादूत भरती योजनेचे स्वरूप काय आहे ?
- राज्यातील 49000 योजना असून त्या माध्यमातून अनेक तरुणांना हाताला काम मिळणार असून त्यांना उदरनिर्वाह या योजनेतून नोकरीतून मिळणारा .
- पगार नक्कीच त्यांच्या कामात येणार आहे दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजना दूत पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे .
- यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे दरम्यान या नियुक्त सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहेत.
- प्रत्येकाला 10 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
योजनादूत भरती योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार करणे तसेच त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता व दृष्टिकोनातून योजनांच्या अत्यंत प्रभू प्राप्त होण्यासाठी योजना दूतची नेमणूक करण्यात येणार .
- असून त्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे राज्यातील 50,000 शिक्षित तरुण तरुण रोजगार उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारने ध्येय आहे.
- 09 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदरील शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार कर करणे .
- जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यात येणार आहेत .
- दूत विभागाने भरतीचे योजनेचा प्राथमिक उद्देश सरकारी योजना बद्दल जागरूकता पसरवणे आहे योजना दूत नागरिकांना विविध सरकारी योजना पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात येईल.
- ते व्यक्तीत नात्याचे अर्ज करण्यासाठी सबमिट करायचे मदत करतील त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत .Yojana Doot Bharti 2024
- आणि पात्रता आवश्यक ती पूर्ण करतात खात्री करून प्रक्रियेसाठी नागरिकांनी मार्गदर्शक करून योजना दूत हे सुनिश्चित करेल की अधिकारी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
नोकरीत काय काम करावे लागेल ?
- निवड झालेल्या उमेदवाराला संबंधित जिल्हा आणि माहिती अधिकारी यांच्या संपर्कात मधून जिल्ह्यामध्ये योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे.
- प्रशिक्षित योजना दूतनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांचे ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे .
- योजना दूतने या राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करत असताना ग्राम पातळीवर यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल .
- यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यावर अहवाल तयार करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज अपलोड करायचा आहे .
- योजना सोपवलेल्या जबाबदारीच स्वतःच्या स्वार्थावर अथवा नियम बाह्य कामासाठी उपयोग करणार नाही..Yojana Doot Bharti 2024
भरती मासिक वेतन किती देण्यात येणार आहे ?
- राज्य शासनाच्या महत्वाच्या निर्णयानुसार योजना दूत महत्त्वाच्या पदांची संपूर्ण राष्ट्र भर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून नोकरी प्राप्त करणाऱ्या तरुणांना 10,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे .Yojana Doot Bharti 2024
- आणि या योजना दूर असलेल्या तरुणांना फक्त शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करण्याचे काम असणार आहे.
भरती योजनेचा कालावधी किती असणार आहे ?
- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकार मतदारसंघांना खुश करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे.
- की पिंकी रिक्षा स्वाधार लाडकी बहीण मोलकरीण बळीराजा मोफत वीज व यशस्वी तीर्थ दर्शन योजना अशा शेकडो कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला कळावी.
- यासाठी योजना दूतकामाला येणार आहे परंतु योजना दूत पदाचा कालावधी मात्र दीर्घ असणार नाही फक्त सहा महिन्यांसाठी ही नोकरी मिळणार आहे.
योजनादूत भरतीसाठी पात्रता काय असणार आहे ?
- या योजना दूत नोकरीसाठी ऑनलाईन अप्लाय करणारा अर्जदार हा महाराष्ट्र काय राज्याचा कायमस्वरूपी नागरिक असणे आवश्यक आहे .
- अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावी सदर अर्जदाराने शासनाचे इतर विभागात अशी सरकारी नोकरी केलेली नसावी .Yojana Doot Bharti 2024
- अर्जदाराला शासनाच्या विविध योजनांच्या आयुक्तांवर माहिती असावी अर्जदार घरोघरी फिरून योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यास तत्पर असावा .
- अर्जदाराने कुठल्याही शाखेमधून पदवी प्राप्त केलेले असावी तसेच महाराष्ट्र राज्यातील बाहेरच्या राज्यातील लोक या नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाहीत .
- योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःची दुचाकी आणि अद्यावत स्मार्टफोन असणे अनिवार्य आहे.
योजनादूत भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत
- आधार कार्ड
- तहसीलदारांनी दिलेल्या अधिवास प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- पदवीधर गुणपत्रिका
- शपथपत्र
योजनादूत भरतीसाठी अर्ज कसा करावा
- भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सदर वेबसाईट गेल्यानंतर तुम्हाला फोन पेजवर रजिस्ट्रेशन पर्याय दिसेल .
- त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती टाकून नोंदी यशस्वी निरीत्या पूर्ण करायचे आहे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी म्हणजेच नोंदणी करतेवेळी दिलेल्या ई-मेल आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- यानंतर आधी आपलिकेशन प्रोसेस वर क्लिक करून तुमच्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती असलेली फाईल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्या .
- आणि व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पर्यावर क्लिक करा तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुमचा मोबाईल नंबर असलेल्या ओटीपी वेरिफिकेशन करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज उघडले अर्जाची वेळ विचारलेली संपूर्ण माहिती अचूक रित्या भरून घ्या.Yojana Doot Bharti 2024
- तसेच मागितली सर्व कागदपत्रे सुद्धा पीडीएफ स्वरूपात व्यवस्थित अपलोड करून घ्या अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुमची नोंदणी करतेवेळी दिलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.
- तो ओटीपी टाका नंतर तुमचा योजना दूध यशस्वीरित्या सबमिट झाल्याचा मेसेज तुम्हाला वेबसाईट एक ॲप द्वारे तसेच तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी सुद्धा संदेश प्राप्त होईल .
- त्यामध्ये तुम्हाला अर्जाची हवी तेव्हा ऑनलाईन स्थिती सदर वेबसाईटवर जाऊन तपासू शकता.
मार्च महिन्यातील चालू घडामोडी २०२४
योजनादूत भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
योजनादूत भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
योजनादूत भरतीसाठी मासिक वेतन किती देण्यात येणार आहे ?
योजनादूत भरतीसाठी मासिक वेतन दहा हजार रुपये देण्यात येणार आहे.
1 thought on “योजनादूत नोकरीसाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती : Yojana Doot Bharti 2024”