Mahajyoti Tab Scheme 2025: नमस्कार मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाज्योती संस्थेमार्फत सरकारकडून बारावी पास झाल्यानंतर एमएस सीईटी याच ट्रेनिंग आहे ते तुम्हाला मोफत दिलं जातं आणि त्यासोबतच तुम्हाला टॅबलेट सुद्धा दिला जातो. आणि रोज सहा जीबी इंटरनेट सुद्धा दिलं जातं, आता या योजनेसाठी कोण अप्लाय करू शकतं, यासाठी पात्रता काय आहे? कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे? या लेखात आपण तुम्हाला ए टू झेड माहिती देणार आहे. तर हा लेख नक्की आपला शेवटपर्यंत वाचा.
महाज्योति टॅब योजना 2025
तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण नोटीस पाहूयात काय काय माहिती आहे ते इथे देण्यात आलेली आहे तर इथे पहा महाज्योती संस्था महाराष्ट्र शासनातर्फे ही नोटीस काढण्यात आलेली ज्यामध्ये जेई नीट एमएसटी सीईटी 2025 परीक्षाच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. आणि त्याचकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर योजने अंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जीबी इंटरनेट पर दिवसाला डाटा पुरवणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे.
महाज्योति टॅब योजना पात्रता
टॅब आणि 6 जीबी इंटरनेट आणि मोफत शिक्षण यामध्ये पात्रता पाहिली तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील म्हणजेच विजे एनटीडी एनटीसी ओबीसी अशा प्रकारचे कॅटेगिरी यामध्ये येतात तसेच सन 2025 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभा करता पात्र राहणार आहे दहावी ही परीक्षा पास पाहिजे 2025 मध्ये विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा सायन्समध्ये ऍडमिशन पाहिजे विद्यार्थ्याची निवड ही यांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारीवरती राहणार आहे.
महाज्योति टॅब योजना आवश्यक कागदपत्र
आता काय काय आवश्यक कागदपत्र आहेत. तुमचा आधार कार्ड पुढील व मागील बाजू तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे तसेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे कंपलसरी आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे इथे लागण लागणार आहे. कंपल्सरी आहे दहावीच मार्कशीट जे काही तुम्ही रिझल्ट पाहिला असेल ते तुम्ही डाऊनलोड केलं असेल ते आता तुम्ही अपलोड करू शकता तसेच सायन्स शाखेच प्रवेश घेतलेलं जे काही दाखला असेल किंवा बोनाफाईड असेल ते तुम्ही प्रवेशाची पावती देऊ शकता आता जे कोणी अपंग असेल त्यांना अपंगाच सर्टिफिकेट लागेल अपंग असेल तर नाहीतर त्या काही गरजेचं नाही अशा प्रकारच्या आरक्षण वाईज किती टक्के कशा जागा आहेत. त्या आरक्षित केलेल्या आहेत.
महाज्योती टॅब योजना ऑनलाइन अर्ज
अर्ज कसा करावा आता पुढे मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते संगीतले आहे. त्या अगोदर या अटी आणि शरती समजून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 31/05/2025 आहे. पोस्टने किंवा ईमेल द्वारे अर्ज इथे विचारात घेतला जाणार नाही अर्ज ऑनलाईनच भरायचा आहे. जाहिरात रद्द करणे मदतवाढ करणे अर्ज नाकारणे हे सगळे महा संचालन व्यवस्थापक महाज्योती यांच्याकडे राहणार आहेत. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रिये दरम्यान प्रशिक्षण कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी सादर केलेली माहिती चुकीची किंवा माहिती चुकीची भरली दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर वरती कॉल करू शकता.
Mahajyoti Application Steps :
आता ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा ते सांगतो Mahajyoti Registration Form इथे यायच तुम्हाला महाज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रश संस्था महाज्योती इथे आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचा जस तुम्ही सबमिट कराल तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून घ्यायचा आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचा आहे आता व्यवस्थित आपण इथे बघूया तर सबमिट केल्यानंतर फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल इथे आपल्याला तीन स्टेप दिलेले आहेत .पहिली स्टेप आहे ते जे पर्सनल डिटेल्स आपल्याला पूर्णपणे फिल करायचे आहेत या सगळ्या पर्सनल डिटेल्स दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत सगळी माहिती सांगतो सर्वात पहिला आहे पर्सनल डिटेल ज्यामध्ये अप्लाईड फॉर तुम्हाला बारावी नंतर जेई चा अभ्यास करायचा आहे नीटचा अभ्यास करायचा का एमएसटी सीईटी चा अभ्यास करायचा आहे यापैकी कोणतं ते फिक्स करा आणि त्यानंतर सिलेक्ट करून घ्या त्यानंतर प्लिकेशन फुल नेम प्लिकंट फुल नेम तर इथे विद्यार्थ्याच पूर्ण नाव फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर फादरचं च नाव त्यानंतर जेंडर, मेल, फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ तुम्हाला यामधून जे कॅलेंडर आहे बर्थडे डेटच ते बॉक्स येईल त्यातून तुम्ही डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा त्यानंतर आर यू अन ऑर्फन अनथ आहेत का अनथ असाल तर यस करायचा आहे संस्थेकडून किंवा संस्थाच्या बाहेरून तर ते सिलेक्ट करू शकता अनथ नसाल तुम्ही डायरेक्टली नो ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर आर यू पर्सन विथ डिझाबिलिटी अपंग आहात का अपंग असाल तर यस करा आणि कशामध्ये अपंग आहे यामध्ये कॅटेगिरी दिलेली आहेत उजव्या साईडला त्यापैकी एक कॅटेगरी सिलेक्ट करा अपंग नसेल तर नो ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे तर डायरेक्टली खाली यायच आहे बाकी काही करायची गरज नाही सोशल कॅटेगरी तुम्ही ओबीसी मध्ये आहात का विजे मध्ये आहात का एनटीबी एनटीसी एनटीडी एसबीसी यापैकी कोणत्या कॅटेगरी मध्ये तुम्ही आहात या कॅटेगिरीतलेच फक्त इथे अर्ज तुम्ही करू शकता तर जी काही तुमची कॅटेगरी ती कॅटेगरी सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला कास्ट विचारल जाईल ज्या कॅटेगिरी मध्ये तुमची कास्ट येते ती कास्ट इथे शोधा किंवा डायरेक्टली आपलं एक पहिल अक्षर तुम्ही सर्च करू शकता इथे आपली कास्ट सिलेक्ट करायची त्यानंतर इन्कम ग्रुप आपला नॉन क्रिमिनल इथे सगळ्यांना सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आधार नंबर विचारला जाईल तर आधार नंबर विद्यार्थ्याचा इथे टाकायचा आहे नॅशनलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे. डोमासाईल आपला जो डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते कोणत्या जिल्ह्यातल तुमचा आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करा त्यानंतर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा रेसिडेंट टाईप तुम्ही अर्बन रुलर म्हणजेच तुम्ही शहरी का ग्रामीण भागात राहता शहरी राहता का ग्रामीण भागात राहता ते सिलेक्ट करा त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा आता तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका आता तुम्ही कोणत्या गावात राहता आता तुमच्या गावाचं काही ऍड्रेस आहे कुठला वार्ड वगैरे असेल किंवा काही नाव नाव असेल किंवा रोड वगैरे रस्ता वगैरे काय असेल पिनकोड आता जिथे राहता तो तुम्ही इथे सिलेक्ट करा टाका प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनट ऍड्रेस सेम असेल तर या बॉक्स वरती टिक करा ऑटोमॅटिकली इथे फिल अप होईल नसेल सेम तर तुम्ही इथली माहिती सगळी भरू शकता खाली येऊन आपला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकू शकता नाही तर सोडून द्या एक ईमेल आयडी व्यवस्थित टाकायच आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच सेव अँड नेक्स्ट केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स विचारला जातील यामध्ये काही नाही एकदम सोप आहे पहिला आहे नेम अँड प्लेस ऑफ द स्कूल म्हणजेच नाव टाकायच तुमच्या शाळेचं आणि त्यानंतर त्याच्या पुढे ऍड्रेस टाकायचा आहे नाव टाकून डॅश करून ऍड्रेस टाका शाळेचा ऍड्रेस कुठे आहे ते त्यानंतर बोर्ड टाका बोर्ड तुमचं कुठलं होतं तर आपलं सगळ्यांचं महाराष्ट्र बोर्ड आहे काही जणांचं वेगळं कोणतं बोर्ड असेल तर ते बोर्ड टाका महाराष्ट्र बोर्ड टाकतो आणि त्याच्यापुढे तुमचं कुठलं जिल्ह्यातलं बोर्ड आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इयर ऑफ पासिंग इयर ऑफ पासिंग मध्ये आता 2025 येणार आहे त्यानंतर टोटल मार्क्स तुम्हाला किती पडलेले आहेत ते टोटल मार्क्स टाकायचेत किती पैकी आणि मार्क्स ऑबटेन मध्ये किती पडले ते इथे टाकायचे आणि परसेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतील त्यानंतर सेव् अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायच आहे शेवटची स्टेप येते त्या म्हणजे डॉक्युमेंट अपलोड होण्याची त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत एक एक डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो सगळे डॉक्युमेंट जे आहे ते जेपीजी फॉर्मॅट मध्ये किंवा जेपीईजी फॉर्मॅट मध्ये इमेज जे आहे ते अपलोड करायचेत 200 केबी च्या आतमध्येच तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचेत 200 केB च्या आतमध्ये जे डॉक्युमेंटची जी लिंक आहे करायचे 200 केB च्या आतमध्ये तुम्ही हे फोटो तयार करून घ्या त्याची लिंक तुम्हाला Compress Image to 100kb | Pi7 Image Compressor दिलेली आहे त्यानंतर आता इथे यायचं पासपोर्ट साईज फोटो चूज फाईल वरती क्लिक करायचा फोटो अपलोड करायचा अपलोड इमेज पर्यायावरती क्लिक करायचा हा फोटो इथे तुम्हाला अपलोड झालेला दिसणार आहे त्यानंतर सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे सिग्नेचर चूज फाईल वरती क्लिक करा जे काही सिग्नेचर आहे ते अपलोड करा त्यानंतर जे काही आधार कार्ड आहे स्टुडंटच कॅडिडेटच ते सुद्धा तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे 200 KB च्या आतमध्ये चूज फाईल वरती क्लिक करायच आहे अपलोड करायच आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपलसरी अपलोड करायच आहे जर अनाथ असाल तर काही गरज नाही पण बाकीच्यांना सर्वांना कास्ट सर्टिफिकेट देणे गरजेच आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल अपलोड करायच आहे अनाथ असाल तर लागणार नाही पण सगळ्यांना बाकीच्यांना लागणार आहे त्यानंतर एसएससी मार्कशीट जे डाऊनलोड करून तुम्ही आत्ता जे रिझल्ट पाहिला ज्या वेबसाईटवर तिथून तुम्ही डाऊनलोड करून इथे अपलोड करू शकता 11th ऍडमिशन बोनाफाईड सर्टिफिकेट घेतलेल ते तुम्हाला इथे टाकायच आहे त्यानंतर ऍडमिशन च रिसिप्ट पावती असते ती टाकायची आणि डोमासाईल सर्टिफिकेट अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे एक एक पद्धतीने अपलोड करायचे आहेत ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही हे करू शकता त्यानंतर फायनल सबमिट वरती क्लिक करायच आहे आपला फॉर्म इथे कम्प्लीट झालेला आहे तर अशा पद्धतीने सर्व फॉर्म दिसेल उजव्या साईडला फोटो दिसेल प्लिकेशन नंबर दिसेल सगळी माहिती भरलेली तुम्ही इथे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रिंट काढून घ्यायची आपलं काम झालेल आहे आपला संपूर्ण फॉर्म इथे फिल अप झालेला अशा पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म भरायचा होता महत्त्वपूर्ण ही माहीती पीडीएफ सेव्ह करून ठेवा आपल्या मित्रांना सर्व दहावी पास झाल्यांना नक्की ही माहीती शेअर करायला विसरू नका धन्यवाद …
“Free Tablet Yojana 2025 Form Apply Online Registration | Tablet Yojana Maharashtra Government 2025” by Jobcy in 10 key bullet points:
- Scheme Overview: The Maharashtra Government, via Mahajyoti (Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute), is offering free online training , free tablets, and 6GB daily internet to eligible students preparing for JEE, NEET, or MHT-CET exams.
- Eligibility Criteria: Must be a resident of Maharashtra.
Must belong to OBC, VJNT, NT-B, NT-C, NT-D, SBC, or other special backward classes.
Must have passed 10th standard in 2025 and taken admission in 11th Science stream. - Selection Basis:
Selection will be based on the percentage scored in the 10th standard exam.
- Required Documents:
- Aadhaar card (front & back)
- Domicile certificate
- Caste certificate
- Non-creamy layer certificate
- 10th mark sheet
- Admission proof or bonafide certificate for 11th Science
- Disability certificate (if applicable)
- Passport-size photo and signature
- Application Deadline: The last date to apply is 31st May 2025. Only online applicationswill be accepted.
- Application Website: Forms are to be filled on the official Mahajyoti website, with the link provided in the video’s description.
- Application Steps:
- Step 1: Fill personal details
- Step 2: Fill qualification details
- Step 3: Upload documents
- Form Submission Process:
- Verify phone number via OTP
- Fill all required fields including caste category, income group, and address
- Upload documents in JPG/JPEG format under 200KB
- Support and Caution:
- A helpline is available for any issues
- Providing false or misleading information will lead to disqualification