HSC 12th result 2025 : मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
HSC 12th result 2025 – ऑफीशील लिंक
१. https://results.digilocker.gov.in
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
6.https://www.mahahsscboard.in/mr
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
How To 12th result 2025 निकाल कसा पहायचा ?
सुरवातीला अधिकृत वेबसाइट ओपन करा
https://mahresult.nic.in किंवा https://mahahsscboard.in
2 Home पेजवर “Maharashtra SSC Result 2025” किंवा “Maharashtra HSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा
3 तुमचा सीट नंबर, जन्मतारीख आणि आईचे पहिले नाव भरून “Submit” बटणावर क्लिक करून तुमचा निकाल पाहू शकता.
HSC Rechecking साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
स्टेप 1: अर्जासाठी वेबसाईटला भेट द्या
https://verification.mh-hsc.ac.in
स्टेप 2: माहिती भरा
तुमचा Seat Number, आईचे नाव (Mother’s Name) टाका.
अर्ज Rechecking साठी करायचा आहे हे निवडा.
विषय निवडा (ज्या विषयासाठी अर्ज करायचा आहे तो/ते).
स्टेप 3: फी भरणा
Rechecking साठी फी: ₹50 प्रति विषय.
ऑनलाइन पेमेंट करा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने.
स्टेप 4: अर्ज सबमिट करा
अर्ज सबमिट केल्यावर त्याची पावती (Acknowledgement) डाउनलोड करून घ्या.
e marksheet कशी मिळवायची ?
- वेबसाइटला भेट द्याः
https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet
- नवीन खाते तयार करा (जर आधी नोंदणी केली नसेल तर):
“Create New Account” वर क्लिक करा.
आवश्यक माहिती भराः
नाव –
श्रेणी (विद्यार्थी, महाविद्यालय, नियोक्ता इ.)
नोंदणीचा उद्देश (उदा. मार्कशीट पडताळणी)
संपर्क क्रमांक –
ईमेल पत्ता (User ID म्हणून वापरला जाईल)
पासवर्ड तयार करा आणि पुन्हा टाका
कॅप्चा कोड भरा “Register” वर क्लिक करा.
- लॉगिन करा:
User ID (ईमेल) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- मार्कशीट पडताळणीसाठी माहिती भराः
“Verify SSC/10th Mark Sheet” किंवा “Verify HSC/12th Mark Sheet” वर क्लिक करा – तुमची सर्व माहिती अपडेट करा
“Submit” वर क्लिक केल्यावर तुमची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दिसेल.
“Get Marksheet PDF” वर क्लिक करुन PDF स्वरूपात डाउनलोड करु शकता.