Join Whatsapp Group

Join Telegram Group

STAFF SELECTION CUMMISION (SSC); एस.एस.सी विभाग काय असतो? कोणती पदे भरली जातात? केंद्र सरकार नोकरी भरती कशी होते?…

SSC – नमस्कार, भारतीय सरकारी नोकरी साठी स्पर्धा परीक्षा आयोजन SSC मार्फत केले जाते. SSC एक महत्वाचे संगठन आहे जे कि केंद्रीय विभागात सरकारी नोकरी देण्याचे काम करत असते. SSC मार्फत लाखो विद्यार्थी विविध विभागासाठी आयोजित परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देण्याचे काम केल जात असते.

SSC काय आहे? What is SSC?

SSC चे पूर्ण नाव संयुक्त स्नातक स्तरीय परीक्षा परिषद or STAFF SELECTION CUMMISSION आहे. हा केंद्र सरकारचा एक विभाग असून यातून मुख्यात्व भारतीय सरकारी विभागासाठी कर्मचारी निवड केली जात असते. SSC मार्फत आयोजित परीक्षा वेगवेगळ्या श्रेणीत घेऊन त्यातून विविध विभागातील पदांसाठी भरती काढण्यात येत असते. येत मुख्यत्वे SSC CGL, SSC CHSL, SSC MTS, SSC JE etc.

What is SSC Exam In Marathi? SSC परीक्षा काय असते?

SSC मार्फत आयोजित केल्या जाणार्या परीक्षा अभ्यार्थी विद्यार्थ्यांचे सरकारी विभागात नोकरी साठी त्यांची योग्यता तपासत असते. सदर परीक्षा 10+2 आणि पदवी मिळवलेल्या तसेच उच्च शिक्षण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात असते. SSC मार्फत आयोजित या परीक्षांचे आयोजन कॅम्पुटर आधारावर घेतली जात असते. यातील SSC CGL, SSC CHSL, SSC JE, SSC MTS हे विभाग सामाविस्थ आहेत.

SSC EXAM ELIGIBILITY CRITERIA IN MARATHI; SSC परीक्षा पात्रता

SSC या विभागातील परीक्षा या विभागानुसार वेगवेगळ्या घेतल्या जात असतात. यात १० वी पास पासून तर पदवी पर्यंत पद भरती केली जात असते. SSC MTS या पदासाठी फक्त १० वी पास असणे आवश्यक आहे. SSC CHSL मधील पदांसाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे. तर SSC CGL विभागातील नोकरी मिळवण्यासाठी पदवी असणे आवश्यक आहे. यातील SSC JR या पदाकरिता सदर शाखेतील अभियंता विभागातून पदवी मिळवलेली असावी लागते.

CRITERIA FOR SSC EXAM; SSC साठी योग्यता काय असते?

SSC मार्फत घेतल्या जाणार्या परीक्षेकरिता खालील पात्रता आवश्यक आहेत.

  • नागरिकता : भारतीय SSC CGL साठी उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी मिळवलेली असावी. पदानुसार वेगवेगळी पात्रता आवश्यक आहे.
  • वय मर्यादा : उमेदवाराचे वय १८ ते २७ असणे आवश्यक आहे तसेच इतर आरक्षित वर्गाला सूट देण्यात येणार आहे.
SSC EXAM SYLLABUS IN MARATHI

SSC पात्रतेनुसार अभ्यासक्रम महत्वाचा आहे. उमेदवाराला परीक्षेकरिता योग्य दिशा दाखवण्याचे कार्य अभ्यासक्रम करत असतो. खालील लेखात SSC विभागातील महत्वाच्या भरती मधील पदांचा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

SSC CGL SYLLABUS

  • सामान्य बुधी. आणि अभियोग्यता
  • सामान्य ज्ञान आणि जागरुकता
  • इंग्रजी भाषा
  • संख्यात्मक योग्यता
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • गणित
  • सामान्य विज्ञान
  • संगणक योग्यता

SSC CHSL SYLLABUS

  • सामान्य ज्ञान
  • इंग्रजी भाषा
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • गणित
  • जनरल इंतेलीगेंस

SSC JE SYLLYABUS

  • सामान्य ज्ञान
  • सामान्य इंगीनीरिंग (सिविल/ मेक्यानिकल/ इलेक्ट्रोनिक्स)
  • सामान्य इंगीनीरिंग
  • भू – संम्धीत योग्यता
  • मेक्यानिकल इंगीनीरिंग अभ्यासक्रम
  • सिविल इंगीनीरिंग अभ्यासक्रम
  • एलेक्ट्रीकल इंगीनीरिंग अभ्यासक्रम
  • संगणक विज्ञान

SSC MTS SYLLABUS

  • सामान्य ज्ञान
  • आकडे आणि मान्चीत्रण
  • मुलभूत गणित
  • हिंदी भाषा आणि व्याकरण

SSC JU TRANSLETER SYLLABUS

  • हिंदी भाषा आणि व्याकरण
  • इंग्रजी भाषा आणि व्याकरण
  • पर्यावरण आणि विज्ञान
  • साहित्य भाषा आणि व्याकरण
  • उपन्यास आणि उप्न्यासिक काव्य

अधिक जॉब अपडेट साठी येथे क्लिक करा

Leave a Comment