Join Whatsapp Group

Join Telegram Group

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती

माहिती : तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीच इंजिनियरींग किंवा डिप्लोमा झाला असेल तर सरकारी विभागात काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे ही महत्वाची माहिती त्यांना देखील शेअर करा. सर्वात महत्वाचं म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा च्या शेवटच्या वर्षात असणारे सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात त्यामध्ये कोणकोणते ब्रांच वाले अर्ज करू शकतात.  ती माहिती व्यवस्थित समजून घ्या सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा झाला आहे ते सर्व यासाठी अर्ज करू शकतात.. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनियर या पदांच्या ९६८ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. online अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ आहे. दरम्यान सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

  #    पद – ज्युनियर इंजिनिअर

👥 एकूण जागा – 968 जागा

📚 शैक्षणिक पात्रता – सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा.

पद क्र पादाचे नाव  पद संख्या 
1 ज्युनियर इंजिनियर (Civil) 788
2 ज्युनियर इंजिनियर  (Mechanical) 15
3 ज्युनियर इंजिनियर  (Electrical) 128
4 ज्युनियर इंजिनियर (Electrical & Machanical) 37
एकूण  968

 

👨 वयोमर्यादा –  01 ऑगस्ट 2024 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

💵 मासिक वेतन – 35,400 ते 90,000

💵 अर्जाची फी – General/OBC: ₹100/-   [ SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही ]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख18 एप्रिल 2024  (11:00 PM) (अर्ज online पद्धतीने करता येईल.)

परीक्षा केव्हा होणार CBT ( पेपर 1 ) – ०४ ते ०६ जून २०२४

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF – Click Here

अधिकृत वेबसाईट – Click Here

Online अर्ज करण्यासाठी – Apply Online

परीक्षा कशी होते ?

या साठी कोणतीही इंटरव्यू  होत नाही MCQ टाईप Exam होत असते.

खालील दोन विषय सेम असतात.

1) General Intelligence & Reasoning.

2) General Awareness

खालील विषय हे ब्रंच नुसार वेगवेगळे असतात.

» General Engineering (Civil )

» General Engineering (Electrical)

» General Engineering (Mechanical)

ब्रॅच नुसार कोणत्या टॉपिक वर कसे प्रश्न येतील ?

कोणत्या टॉपिक वर कसे प्रश्न येतील याचा डिटेल्स खाली दिलेलेल्या लिंक वरती जाऊन पाहू शकता

संपूर्ण डिटेल्स माहिती –  येथे पाहा

Leave a Comment