बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) – नोकरीच्या शोधात असणाऱ्या विध्यर्थ्यांना नोकरीची एक चांगली संधि निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती काढली असून या भरातीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यानी आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करायचा आहे. या भरतीसाठी मॅनेजर आणि इतर पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. या भरातीचा अर्ज कसा करायचा , पात्रता काय असणार आहे ,फी किती राहणार आहे या सर्व माहितीचा तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे. माहिती शेवटपर्यंत वाचून आपला अर्ज भरून घ्यायचा आहे.
Bank Of Baroda Vacancy Details
ADD NO | BOB/HRM/REC/ADVT/2024/06 |
POST NAME | Contract Post (Manager and Other posts) |
NUMBER OF POST | 592 |
पदाचे नाव – मॅनेजर आणि इतर पदे (कॉंट्रॅक्ट बेस)
भरायची एकूण पदे- ५९२
शैक्षणिक पात्रता- १) CA/CMA/CS/CFA/B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA/कोणत्याही शाखेची पदवी २)अनुभव
वय मर्यादा – १ ऑक्टोबर २०२४ अनुक्रमे २८/३०/३४/३५/३८/४०/४२/४५/५० वर्षापर्यंत यात SC/ST- यांना ५ वर्ष सूट व OBC – ३ वर्ष सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी – GENERAL/OBC/EWS: ६०० रुपये, SC/ST/PWD/महिला: १०० रुपये
Bank Of Baroda Recruitment Imp Dates
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – १९ नोव्हेंबर २०२४
- परीक्षा दिनांक- नंतर कळवण्यात येईल
Bank Of Baroda Bharati महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात pdf | Click Here |
Online अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
चालू नोकरी जाहिरात | Click Here |
Bank Of Baroda Recruitment Selection Procedure
बँक ऑफ बडोदा मधील या भरती साठी बँक मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखत द्वारे सॉर्ट लिस्ट करून यादी जाहीर करून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. बँक काही नियम आणि अटी राखीव ठेऊन उमेदवारांची निवड करणार आहे . उमेदवारांच्या पात्रता आणि अनुभव याच्या आधारे निवड करण्यात येणार आहे
How to Apply Bank Of Baroda Bharati 2024
- अर्ज करण्यापूर्वी तुमचं व्हॅलीड ईमेल आय डी आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.
- पात्र उमेदवारांनी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in/career.htm या वरती जाऊन रेगीस्ट्रेशन करायचे आहे.
- रेगीस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर लॉग इन करून आपला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरातांना आपली माहिती अचूक टाकावी.
- कागदपत्रे योग्य आणि क्लिअर दिसतील अशी अपलोड करायची आहेत. आपला अर्ज रीजेक्ट होणार नाही याची दक्षता घेऊन अर्ज भरायचा आहे.
- माहिती पूर्ण भरून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचा आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडून आपले फी पेमेंट करायचे आहे.
- फी भरून झाल्यावर आपला अर्ज एकदा पुन्हा तपासून पाहायचा आहे. पूर्ण चेक करून मगच शेवटी फायनल सबमीट करायचा आहे.
- अर्ज सबमीट करून त्या अर्जाची प्रिंट काढून ती सोबत ठेवायची आहे.
1 thought on “Bank Of Baroda Bharati 2024; बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती आजच करा अर्ज !!!”