Join Whatsapp Group

Join Telegram Group

TRTI, BARTI, Mahajyoti yojana 2025 ; TRTI, BARTI Scholarshipe Yojana Mpsc, upsc, police bharti scholarship scheme

TRTI, BARTI, Mahajyoti yojana 2025 – नमस्कार मित्रांनो jobcy.in या सरकारी नोकरी विषयक माहिती केंद्रात स्वागत. महाराष्ट्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व तरुण वर्गासाठी सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती (Trti updates 2024) योजना विषयी माहिती बघणार आहोत. राज्य सरकारने गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सदर याजना सुरु केली आहे. TRTI Scholarship Scheme असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे पोलीस भरती आणि सैन्य दलाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जात असते. यात सुमारे ७२००० हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जात असते. त्यामुळे गरजू विद्यर्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यायचा आहे.

TRTI Yojana benefits 2024-2025

आर्थिक मदत ७२००० रुपये आणि काही आवश्यक वस्तू सुद्धा या योजनेतून विद्यार्थ्याला मिळत असतात. शासनाकडून या योजनेसाठी निवड प्रक्रिया राबवली जात असते. त्यातून विद्यार्थ्यांची निवड करून निवड झालेल्या विद्यार्थ्याला दर मह १०००० रूपरे आर्थिक मदत मिळत असते. यात trti, brti आणि महाज्योती अश्या वेगवेगळ्या वर्गासाठी या योजना राबवण्यात येत आहेत. प्रत्येक वर्गाला स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. या माद्यमातून SC,ST आणि मराठा व OBC या प्रवागांना त्यांच्या विभागातून सरकार स्कॉलरशिप देण्याचे काम करत असते. या योजनेसाठी विद्यार्थ्यांसाठी पात्रता काय असणार आहे , कोण अर्ज करू शकतो , कोणाला करता येणार नाही, अर्ज कसा करावा आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. माहिती व्यवस्थित वाचून आपला अर्ज करायचा आहे.

TRTI, BARTI Exam 2025

TRTI, BRTI MAHAJYOTI योजना काय असते परीक्षा कोणत्या विभागाच्या घेतल्या जात असतात.

  • यूपीएससी (UPSC)
  • एमपीएससी (MPSC)
  • बँकिंग परीक्षा
  • शिक्षक पात्रता परीक्षा
  • अभियांत्रिकी (ENG)
  • पोलीस भरती
  • सैन्य भरती
  • सरळसेवा

TRTI,BARTI Scholarship वरील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी अभ्यार्थी विद्यार्थ्याला स्कालार्शीप मिळत असते.

TRTI/ BARTI Scholarship Benefits

बार्टी आणि TRTI योजनेद्वारे किती लाभ मिळणार आहे ? –

  • निवड झाल्यावर विद्यार्थ्याला महिना १००००/ १२००० परीक्षा श्रेणी नुसार मिळणार आहेत.
  • या प्रक्रीयीतील पोलीस भरती निवड झालेल्या विद्यार्थ्याला दोन शूज, दोन ट्रेक सूट आणि इतर साहित्य मिळणार आहे.
  • यानंतर प्रत्येक महिन्याला १०००० रु विद्यार्थ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
  • परीक्षेनुसार तुम्हाला ६ ते १२ महिने कालावधी हे पैसे मिळणार आहेत.
  • विविध परीक्षेनुसार हा कालावधी आहे.

अश्या प्रकारे TRTI/BARTI Scholarship 2025 या योजनेचा लाभ मिळणार आहे.

TRTI/BARTI Scholarship 2025 Eligibility , trti yojana form online 2025

TRTI/ BARTI योजना आवश्यक पात्रात – TRTI/BARTI free Police Bharti Traning and Coaching या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता आणि अटी देण्यात आल्या आहेत.

  • अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे त्याची शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी.
  • वय आणि शारीरिक पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

TRTI Scholarship 2024-25 Documents

अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • १० वी गुणपत्रक
  • १२ वी गुणपत्रक
  • पदवी प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात वैधता प्रमाणपत्रे
  • अनाथ प्रमाणपत्रे
  • मोबाइल क्रमांक
  • email id
TRTI Training program 2025

Trti application log in- जर तुमचे TRTI/ BARTI योजनेद्वारे निवड झाली असेल तर तुम्हाला कोचिंग सेंटर मधून एक फॉर्म दिला जात असतो. FORM निट भरून जमा करायचा आहे.

TRTI/BARTI भरती अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

Latest job updates Click here

SSC MTS Syllabus 2025 PDF, MTS Revised Exam Pattern

1 thought on “TRTI, BARTI, Mahajyoti yojana 2025 ; TRTI, BARTI Scholarshipe Yojana Mpsc, upsc, police bharti scholarship scheme”

Leave a Comment