Join Whatsapp Group

Join Telegram Group

SSC MTS Syllabus 2025 PDF, MTS Revised Exam Pattern

SSC MTS SYLLBUS : नमस्कार, सरकारी नोकरी माहिती केंद्र jobcy.in या राज्यातील विश्वासू पोर्टल वरती प्रथमतः स्वागत… भारत सरकार च्या केंद्र सरकार मार्फत केल्या जाणारया SSC Recruitment बद्दल SSC MTS या पदाबद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी या नोकरीची माहिती असणे आवश्यक आहे. सदर भरती कशी होते? भरतीची शैक्षणिक पात्रता काय लागते? अर्ज कसा भरावयाचा ? परीक्षा कशी होत असते ? या सर्व प्रश्नाची उत्तरे या लेखात मिळणार आहेत.

SSC MTS SYLLABUS, SSC MTS EXAM 2025

Staff Selection Commission (SSC) या विभागामार्फत केंद्र सरकारच्या जागा भरल्या जात असतात. यात मुखेत्वे करून Indian Railway , India Post , Income Tax Department आणि अन्य विभागातील पदे भरण्याचे काम SSC आयोग करत असते. दरवर्षी या संदर्भात जाहिरात आणि परीक्षा शेदुल निघत असते. या निश्चित कॅलेंडर नुसार सदर भरती केली जात असते. यात SSC MTS, SSC CHSL,SSC CGL SSC JR अश्या अनेक परीक्षा होत असतात. प्रत्येक विभागानुसार हि पदभरती जाहीर केली जात असते. यात SSC ६०% जागा भरत असते आणि ज्या विभागाची भरती असेल त्या विभागातून ४०% पदभरती केली जात असते. ( Departmental bharti) SSC MTS या पदासाठी शैक्षणिक अहर्ता फक्त १० वी आणि १२ वी पास असणे आवश्यक असून या परीक्षेतून Multi Tasking Staff (MTS) या पदाच्या जागा भरण्यात येत असतात.

SSC MTS SYLLABUS 2025

OrganisationStaff Selection Commission (SSC)
Name of ExamSSC MTS 2025
CategorySyllabus
Selection Process1. Computer Based Exam
2. Physical Efficiency Test (PET)/ Physical Standard Test (PST) (Only For the post of Havaldar )
Total Questions90
Max Marks270
Negative MarkingSession 1 – No Negative Marking
Session 2 – 1 Mark
Official Websitewww.sss.gov.in

SSC MTS 2025 APPLY NOW

SSC MTS Paper-1 Exam Pattern 2025 (Revised)

Staff Selection Commission (SSC) विभागातून भरल्या जाणार्या SSC MTS या पदाकरिता २०२४-२५ साठी अभ्यासक्रम बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी या बद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. यासाठी खालील तक्त्यात सर्व माहिती दिली आहे आणि अधिकृत जाहिरात PDF उपलब्ध केली आहे. परीक्षा पद्धत समजून अभ्यास केला पाहिजे.

  • Computer Based Exam दोन सत्रात घेतली जाणार आहे.
  • Session-1 And Session-2 दोन्ही सत्र सोडवणे गरजेचे आहे.
  • जर एखाद्या उमेदवाराने एकाच सत्र दिले असेल आणि एका सत्राला गैर हजर राहिला तर बाद केल जाते.
  • चुकीच्या उत्तरला १ गुण कमी केला जाणार आहे. Negative Marking System

SSC MTS Phase- 1

SUBJECTNO OF QUE.MARKSTIME
Numerical And Mathematical Ability206045 MIN
Reasoning Ability And Problem Solving2060
TOTAL40120

SSC MTS Phase- 2

SUBJECTNO OF QUE.MARKSTIME
General Awareness257545 Min
English Language And Comprehension2575
Total50150
SSC MTS Syllabus for Paper-1

SSC MTS Numerical Aptitude Syllabus

  • Integers and Whole Numbers
  • LCM and HCF
  • Decimals and Fractions
  • Relationship Between Numbers
  • Fundamental Arithmetic Operations
  • BODAMAS
  • Percentage
  • Ratio and Propeties
  • Work and Time
  • Profit And Loss
  • Averages
  • Simple Interest
  • Discount
  • Distance and Time
  • Lines and Angles
  • Interpretation of Simple
  • Graphs And Data
  • Square And Square Roots

SSC MTS SYLLABUS For Reasoning Ability And Problem Solving

  • Alpha-Numeric Series
  • Coding and Decoding
  • Analogy
  • Following Directions
  • Similarities and Differences
  • Jumbling
  • Problem Solving and Analysis
  • Age Calculations

SSC MTS SYLLABUS For the English Language

  • Spot the Error
  • Fill in the Blanks
  • Synonyms
  • Antonyms
  • Miss-spelt Words
  • Idioms and Phrases
  • One word Substitution
  • Improvement Of Senetences
  • Comprehension Passage

SSC MTS SYLLABUS For General Awareness

  • Current Affairs
  • History
  • Geography
  • General Polity
  • Economic
  • Scientific Research
  • Static GK

IMP LINKS –

SSC MTS PDF DOWNLOAD CLICK HERE

LATEST JOB UPADATES CLICK HERE

3 thoughts on “SSC MTS Syllabus 2025 PDF, MTS Revised Exam Pattern”

Leave a Comment