Join Whatsapp Group

Join Telegram Group

SSC CHSL Exam 2025 Tier 1 and Tier 2; SSC CHSL Syllabus 2025, Admit Card Tier 1 and 2

SSC CHSL EXAM 2025 – नमस्कार, सरकारी नोकरी माहिती केंद्र jobcy.in  या राज्यातील विश्वासू पोर्टल वरती प्रथमतः स्वागत… भारत सरकार च्या केंद्र सरकार मार्फत केल्या जाणारया SSC Recruitment बद्दल SSC CHSL या विभागातून भरल्या जाणाऱ्या पदांची सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी या नोकरीची माहिती असणे आवश्यक आहे. सदर भरती कशी होते? भरतीची शैक्षणिक पात्रता काय लागते? अर्ज कसा भरावयाचा ? परीक्षा कशी होत असते ? या सर्व प्रश्नाची उत्तरे या लेखात मिळणार आहेत.

SSC CHSL EXAM 2025

Staff Selection Commission (SSC) या विभागामार्फत केंद्र सरकारच्या जागा भरल्या जात असतात. यात मुखेत्वे करून Indian Railway , India Post , Income Tax Department आणि अन्य विभागातील पदे भरण्याचे काम SSC आयोग करत असते. दरवर्षी या संदर्भात जाहिरात आणि परीक्षा शेदुल निघत असते. या निश्चित कॅलेंडर नुसार सदर भरती केली जात असते. यात SSC MTS, SSC GD, SSC CHSL,SSC CGL SSC JR अश्या अनेक परीक्षा होत असतात. प्रत्येक विभागानुसार हि पदभरती जाहीर केली जात असते. यात SSC ६०% जागा भरत असते आणि ज्या विभागाची भरती असेल त्या विभागातून ४०% पदभरती केली जात असते. ( Departmental bharti) SSC CHSL या विभागातून भरल्या जाणार्या पदांची शैक्षणिक अहर्ता १२ वी पास असणे आणि काही पदांसाठी पदवी आवश्यक असून या परीक्षेतून गट क आणि गट ड विभागाच्या जागा भरल्या जातात.

SSC CHSL SYLLABUS 2025

CommissionStaff Selection Commission (SSC)
Exam NameSSC CHSL EXAM
CategorySyllabus
Exam ModeOnline
Negative MarkingTier 1 – 0.5 marks
Tier 2 – 1 marks
Process of SelectionTier 1 and Tier 2
Official Websitessc.gov.in

SSC CHSL 2025 SELECTION PROCESS

Staff Selection Commission (ssc) मार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदभरती विभागातील एक भरती SSC CHSL 2025 विभाग या विभागातून पदांची भरती केली जात असतात. याची परीक्षा पद्धत खालील प्रकारे होत असते. MCQ पद्धतीने सदर परीक्षा होत असून यात Tier 1 and Tier 2 हे स्तर होतात.

TierTypeExam Mode
Tier 1Multiple Choice ExamComputer Based Exam (online)
Tier 2Multiple Choice Exam + Skill test and Typing Test
Tier 2 will include three sec having two modules each
Computer Based Exam (online)

SSC CHSL EXAM ADMIT CARD CLICK HERE

SSC CHSL Qualifying Marks

  • UR : 30%
  • OBC/EWS : 25%
  • All other categories

SSC CHSL Tier 1 Exam Pattern 2025

SSC CHSL विभागातील होणाऱ्या या परीक्षेच्या Tier 1 हि कॅम्पुटर आधारावर MCQ आधारावर घेतली जात असते. सदर Tier 1 साठी उमेदवाराला एका तासाचा वेळ दिला जात असतो. यात १०० प्रश्न विचारले जात असतात आणि प्रत्येक प्रश्न २ गुणांचा आहे, २०० गुणांसाठी SSC TIER 1 परीक्षा होत असते. यात चुकीच्या उत्तरला नकारात्मक गुण पद्दत असून चुकीच्या उत्तरला ०.५० गुण कमी केले जाणार आहेत.

SectionsSubjectsTotal QueMax marks
1General Intelligence2550
2General Awareness2550
3Quantitative Aptitude2550
4English Language2550
Total100200
SSC CHSL SYLLABUS For Tier 1 Exam 2025

SSC CHSL 2025 चार सेक्शन मधून घेतल्या जात असून त्याचे विषय खालील प्रमाणे आहेत.

  1. Reasoning Ability
  2. Quantitative Aptitude
  3. English Language
  4. General Awareness

Details Syllabus SSC CHSL Tier 1

General Intelligence

  • Logical Reasoning
  • Alphabet test / directions
  • Alphanumeric Series
  • Data Sufficiency
  • Seating Arrangement
  • Coded Inequalities
  • Puzzle
  • Syllogism
  • Tabulation
  • Blood Relations
  • Coding and Decoding

Quantitative Aptitude

  • Profit and loss
  • Simplification
  • Mixtures and Allegations
  • Simple Interest and Compound Interest
  • Work and Time
  • Time and Distance
  • Data Interpretation
  • Mensuration
  • Ratio and Proportion
  • Percentage
  • Number systems
  • Sequences and Series
  • Probability and Combinations

English Language

  • Reading Comprehension
  • Cloze Test
  • Para Jumbles
  • Miscellaneous
  • Fill in the blanks
  • Paragraph Completion
  • Multiple Meaning / Error Spotting
  • One word Substitution
  • Active and Passive Voice

General Awareness

  • History
  • Geography
  • Culture
  • Economic Scene
  • General Policy
  • Scientific Research
  • Award and Honors
  • Books and Authors
  • Sports GK
  • Current Affairs
  • Indian Polity

SSC CHSL Tier 2 Syllabus 2025

SSC CHSL Tier 2 साठी 3 सेक्शन मध्ये पेपर घेतला जात असून याचे खालील तीन विभाग आहेत.

Section 1 :

  • Module 1 – Mathematics Abilities
  • Module 2 – Reasoning and General Intelligence

Section 2

  • Module 1 – English Language and Comprehension
  • Module 2 – General Awareness

Section 3

  • Module 1 – Computer Knowledge Test
  • Module 2 – Skill Test/ Typing Test

SSC CHSL Tier 2 Exam Pattern 2025

SECTIONMODULESUBJECTNO OF QUEMARKS
SECTION 1Module 1 –
Module 2 –
1. Mathematical Abilities.
2. Reasoning and General Intelligences
30 Que for each module60*3 = 180
SECTION 2
Module 1 –
Module 2 –
1. English Language and Comprehension.
2. General Awareness
40 marks for English and 20 marks for GA60*3 = 180
SECTION 3Module 1Computer knowledge Test15 marks15*3 = 45
SECTION 3Module 2Skill test/ Typing test

Leave a Comment