Join Whatsapp Group

Join Telegram Group

SSC CGL EXAM DATES 2025;SSC CGL EXAM 2025 Tier 1 and Tier 2

SSC CGL EXAM 2025  : नमस्कार, सरकारी नोकरी माहिती केंद्र jobcy.in या राज्यातील विश्वासू पोर्टल वरती प्रथमतः स्वागत… भारत सरकार च्या केंद्र सरकार मार्फत केल्या जाणारया SSC Recruitment बद्दल SSC CGLया भरती मधून भरल्या जाणाऱ्या पदांची सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी या नोकरीची माहिती असणे आवश्यक आहे. सदर भरती कशी होते? भरतीची शैक्षणिक पात्रता काय लागते? अर्ज कसा भरावयाचा ? परीक्षा कशी होत असते ? या सर्व प्रश्नाची उत्तरे या लेखात मिळणार आहेत.

What is SSC CGL EXAM In Staff Selection Commission

Staff Selection Commission (SSC) या विभागामार्फत केंद्र सरकारच्या जागा भरल्या जात असतात. यात मुखेत्वे करून Indian Railway , India Post , Income Tax Department आणि अन्य विभागातील पदे भरण्याचे काम SSC आयोग करत असते. दरवर्षी या संदर्भात जाहिरात आणि परीक्षा शेदुल निघत असते. या निश्चित कॅलेंडर नुसार सदर भरती केली जात असते. यात SSC MTS, SSC CHSL, SSC GD, SSC CGL SSC JR अश्या अनेक परीक्षा होत असतात. प्रत्येक विभागानुसार हि पदभरती जाहीर केली जात असते. यात SSC ६०% जागा भरत असते आणि ज्या विभागाची भरती असेल त्या विभागातून ४०% पदभरती केली जात असते. ( Departmental bharti) SSC CGL Exam 2025 आयोगाच्या या विभागातून गट ब आणि गट क विभागाच्या केंद्र सरकारच्या विविध खात्यामधील जागा भरल्या जात असतात. SSC CGL मार्फत भरल्या जाणार्या सर्व पदांचा तपशील आणि अभ्यासक्रम याची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

SSC CGL EXAM SYLLABUS 2025

SSC CGL EXAM 2025 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आपण ज्या पदासाठी तयारी करत आहोत त्या पदाकरिता असलेला अभ्यासक्रम नेमका कोणता आहे. याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. परीक्षा पद्धत कशी असते SSC CGL EXAM Tier 1 and Tier 2 कशी आणि कोणत्या पदासाठी होत असते. याची माहिती घेणे गरजेचे आहे. खालील तक्त्यात tiar-1 आणि tier-2 परीक्षा पद्धत दिली आहे.

Tier Type Mode of Exam
Tier-1Multiple Choice QueComputer Based Exam
Tier-2
(Peper-1, Paper-2,Paper-3)
Paper 1 (Compulsory for all posts)
Paper 2 . For candidates who apply for the post of Junior Statistical Officer (JSO)
Paper 3 . For candidates who apply for the post of Assistant Audit Officer/ Assistant Accounts Officer.

Computer Based Exam

SSC CGL Exam Pattern Tier 1

SR NOSECTIONSNO OF QUETOTAL MARKSTIME
1General Intelligence and Reasoning2550
2General Awareness25501 Hr for all sections
3Quantitative Aptitude2550
4English Comprehension2550
TOTAL100200
SSC CGL EXAM Tier 2 Exam Pattern
SECTIONModuleSubjectNo of QueMarks
Section 1Module 1Mathematics30
Module 2Reasoning and General Intelligence3060*3= 180 for section 1 module 1 and 2
Section 2
Module 1
English Language and Comprehension45
Module 2General Awareness25
70*3= 210 for section 2 module 1 and module 2
Section 3Module 1Computer Knowledge test2020*3= 60
Qualify only
Module 2Data Entry Speed TestOne Data Entry taskQualify only

1 thought on “SSC CGL EXAM DATES 2025;SSC CGL EXAM 2025 Tier 1 and Tier 2”

Leave a Comment