Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024 : पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत या योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर केवळ सती गृह प्रवेश न मिळालेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आता पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. अशा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात साठ हजार रुपये पर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे .कोणत्याही प्रकारची उच्च शिक्षण घेणारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. व त्यांच्या जिल्ह्यानुसार रक्कम मिळणार आहे.
Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024 काय आहे ?
- मुंबई उपनगर नवी मुंबई नागपूर ठाणे पुणे पिंपरी-चिंचवड येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ष अखेरीस 60 हजार रुपये देण्यात येणार आहेत .
- यामध्ये त्यांना भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये तसेच निवासी भत्ता 20000 रुपये आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये तसेच अशा प्रत्येक प्रकारे 60 हजार रुपये पर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे .Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024
- अशा इतर शहरांमध्ये सुद्धा या योजनेचा लाभ वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात आलेला आहे जिल्हा व तालुका अशा दोन्ही ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे .
- त्यामुळे सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास 38 हजार रुपये देण्यात येणार आहेत.Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024
- अशा प्रकारे जवळपास राज्यातील 21,000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे.
- त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांकडे स्वतःचे स्वतंत्र बँक खाते असणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्याकडे जर तुमच्या बँक खाते नसेल तर लवकरात लवकर काढून या योजनेचा लाभ तुम्हीदेखील देऊ शकता.
Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तसेच लाभ घेता येत नाही खूप जणांची शिक्षण इच्छा असते हुशार असतात पण त्यांना पैसे अभावी आर्थिक स्थिती नसल्यामुळे येथे लाभ घेता येत नाही .
- त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली अधिसूचित जमातीचे विद्यार्थ्यांकरिता या योजनेअंतर्गत पात्र व ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचा आहे .
- त्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे यासाठी सरकारने डायरेक्ट डीबीटी द्वारे थेट लाभार्थीच्या विद्यार्थ्याच्या अर्ज केला जाणार आहे .
- म्हणजेच पात्र विद्यार्थी असणार आहे त्यांना बँक खात्यात जमा रक्कम करण्यात येणार आहे.
Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024 पात्रता काय आहे ?
- जे विद्यार्थी ते अर्ज करणार आहेत त्यांनी अनुसूचित जमातीचे असणे पहिले पात्रता असणार आहे विद्यार्थ्यांना त्या अर्जासोबत जात पडताळणी प्रमाण सादर करणे बंधनकारक आहे .
- जे अर्जदार विद्यार्थी आहे त्यांचे पालकांचे उत्पन्न अडीच पेक्षा जास्त असू नये तसेच केंद्र शासनामार्फत ज्यावेळी मॅट्रिक केंद्र शिष्यवृत्तीचे उत्पन्न मर्यादित वाढ होईल .
- त्यानुसार योजनेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहणार आहे विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार कार्ड व बँकेचे राष्ट्रीयीकृत बँक असणार आहे .
- त्याच बँक खाते संलग्न करणे बंधनकारक आहे जे विद्यार्थी प्रवेश घेतलेले शैक्षणिक संस्था आहेत त्या शहराच्या ठिकाणी त्यांनी राहून शिकायला राहणे आवश्यक आहे .
- जे विद्यार्थी प्रवेश घेतलेले शैक्षणिक संस्था आहे या शहराच्या ठिकाणी त्यांचे पालक रहिवासी नसावेत जे विद्यार्थी येथे अर्ज करणार आहेत किंवा त्यांना लाभ घेणार आहे.
- त्या विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे जे विद्यार्थी आणि उत्तरेत झाले असल्यास या योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळणार नाही .
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील .
- हे सुद्धा विद्यार्थी कोणत्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा जो विद्यार्थी ते अर्ज करणार आहे किंवा लाभ घ्यायचा आहे तो 12 वी नंतरचे शिक्षण घेत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024
Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- 12वी गुणपत्र
- बँक पासबुक
- स्वयंघोषणापत्र
- मोबाईल नंबर
Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाईट ला ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर प्लिज ओपन होईल .
- व तिथे तुम्हाला नोंदणी करायचे आहे तसेच त्यानंतर त्यामध्ये विचारलेले आवश्यक योग्य पद्धतीने भरावा आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर योजनेत संपूर्ण माहिती हवी असेल तर तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयाला भेट द्यावी लागेल .
- तेही भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होईल समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळेल व तिथेच तो घ्यावा व त्यावर विचारलेले संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरावी .Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana 2024
- व आवश्यक ते सर्व कागदपत्रे ते अपलोड करावी भरलेला अर्ज समाज कल्याण अधिकाऱ्याकडे द्यावा त्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी केली जाईल .
- तुम्ही योजनेच्या अटी मध्ये बसत असाल तर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल समोरील सर्व माहिती तुम्हाला संबंधित आदर करून अधिकाऱ्यांकडून देण्यात येईल.
- व तुम्ही ऑफलाईन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता मुलांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे .
- राज्य शासनात ही योजना चालू केलेली आहे जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही अर्ज या योजनेमध्ये प्रक्रियेत सामील होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ?
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी कोण पात्र आहे ?
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी राज्यातील अनुसूचित जमातीच्या समाजातील विद्यार्थी पात्र आहेत.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी किती रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ?
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी राज्य शासनाकडून साठ हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.