Join Whatsapp Group

Join Telegram Group

मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप ; असा करा अर्ज : Magel Tyala Solar Pump Yojana 2024

Magel Tyala Solar Pump Yojana 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे .शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना राबविण्यात येत असून 8 लाख 50 हजार नवीन सौर पंप देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्व उपस्थित सिंचन योजनांचे दोन वर्षात वर्गीकरण केले जाणार आहे .सौरऊर्जा शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री मागेल त्याला सौरकृषी पंप योजना योजनेअंतर्गत 7000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची शेतजमिनीवर सौर पंप बसवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना परिसरातील उपलब्ध मुबलक सौरऊर्जेचा वापर त्यांच्या कामासाठी करता येईल. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप योजना आर्थिक प्रोत्साहन म्हणून किफायतशीर सिद्ध करण्यासाठी सबसिडी देखील दिली जाईल.

काय आहे सौर कृषी पंप योजना ?

  • शासनाकडून करिता नवनवीन योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये प्रमुख योजना म्हणजे मागेल त्याला सौरकृषी पंप योजना होय.Magel Tyala Solar Pump Yojana 2024
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी मोठा हातभार लावणार आहे .
  • या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे उत्पन्न वाढीसाठी मोठा हातभार लागणार आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे आतापर्यंत शेतीच्या सिंचनाकरिता कुठल्याही प्रकारचे पारंपारिक वीजपुरवठा सुद्धा उपलब्ध नाही .
  • अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत मोठा लाभ मिळणार आहे .
  • कारण सरकारकडून सौर कृषी पंप योजना राबवली जाणार आहे .
  • मागेल त्याला सर्व कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्याला उत्पन्न वाढीसाठी लाभ मिळणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून किती पंप बसवले जाणार आहेत ?

  • सरकारकडून शेतकऱ्यांकरिता सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य सरकारकडून सन 2015 पासून सौर कृषी योजनेबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुद्धा राबवल्या जात आहेत.
  • या अगोदर राज्य सरकारकडून अटल सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत .
  • तसेच सध्या स्थितीमध्ये प्रधानमंत्री कुसुम घटक योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत.
  • त्याचबरोबर आता दिनांक 6 नोव्हेंबर 24 पर्यंत 2 लाख 63 हजार 156 कृषी पंप बसवले जाणार आहेत.
  • या योजनेबाबत शेतकऱ्यांना वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे चौरस कृषी पंप योजना जाहीर करण्यात आलेली आहे.Magel Tyala Solar Pump Yojana 2024

या योजनेसाठी किती अनुदान दिले जाणार आहे ?

  • मागील त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भाग घेण्याकरिता सर्वसाधारण गटाच्या लाभार्थी अंतर्गत सौर कृषी पंप किमतीच्या 10% रक्कम अनुसूचित जाती.
  • तसेच जमातीच्या लाभार्थी अंतर्गत सौर कृषी पंप किमतीच्या पाच टक्के एवढी रक्कम योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना भरावी लागणार आहे .
  • या योजना अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे शेतकरी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे .
  • त्यांना त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही .
  • तसेच सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी रक्कम भरून या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.

कोणाला देण्यात येईल मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ ?

  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जलस्त्रोत उपलब्ध आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे आतापर्यंत पारंपारिक कृषी पंप करिता वीज पुरवठ्यासाठी स्थितीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला नाही .
  • अशा प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महावितरणकडे या सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्या करिता तसेच पंप पूर्ण कार्यक्षमतेचे चालविण्याकरिता तसेच ज्या ठिकाणी सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पडतील .
  • तसेच चौरस पॅनल वरती सावली किंवा आडोसा पडणार नाही किंवा सोलर पॅनल वरती धूळ बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे शेतकऱ्यांनी घ्यायचे आहे.Magel Tyala Solar Pump Yojana 2024
  • सोलर पॅनल ला सूर्यकिरण च्या दिशेने फिरवून आपल्या सोलर पॅनल वरती सूर्यप्रकाश पडेल अशा स्थितीमध्ये सोलर पॅनल बसवण्यात यावा तसेच या सोलर पॅनल चा जमिनीचा भूभाग हा एका समांतर पातळीवर असायला हवा.
  • त्याचबरोबर तुमच्या विहिरीजवळ किंवा शेताजवळ उपलब्ध पाण्याचा जल स्रोत जवळ तुम्हाला सोलर पॅनल ची उभारणी करावी लागणार आहे .Magel Tyala Solar Pump Yojana 2024
  • जेणेकरून पाण्याच्या उपलब्धतेमुळे तुम्ही वेळोवेळी सोलर पॅनल स्वच्छ करू शकाल.

सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये स्वतंत्र व शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती होत असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे .
  • तसेच कारण या योजनेअंतर्गत केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप पूर्ण संच बसवता येणार आहे .
  • तसेच या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित शेतकऱ्यांसाठी फक्त रक्कम भरून योजनेचा लाभ मिळणार आहे.Magel Tyala Solar Pump Yojana 2024
  • शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार त्यांना तीन ते 7.5 एचपी पंप पर्यंत सोलर पॅनल बसवता येणार .
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता लोड सेटिंग तसेच वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा या समस्यांपासून कायमची सुटका मिळणार आहे .
  • सौर्य कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता काय आहे ?

  • ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकरपर्यंत शेत जमीन असेल अशा शेतकऱ्यांना तीन एचपी क्षमतेपेक्षा चौरसाची पंप त्यापेक्षा अधिक पाच एकरांपर्यंत शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच एचपी क्षमतेचा पाच एकर पेक्षा अधिक शेती जमीन असलेल्या शेतकऱ्याला 7.5 एचपी कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक अथवा सामुदायिक शेततळे किंवा विहीर बोरवेल असेल 12 वी महिने वाहत असलेली नाली अथवा सिंचन पात्र असलेले शेतकरीसुद्धा या योजनेत पात्र ठरणार आहेत.
  • शेतकऱ्यांसाठी कडे आपल्या त्याकरिता पाणी देण्यासाठी कुठलाही सिंचन स्थळ त्याची खात्री महावितरण अंतर्गत करण्यात येईल .Magel Tyala Solar Pump Yojana 2024
  • मात्र जलसंधारण किंवा कायमच्या पाणी जलसाठ्यात म्हणून कुठल्याही शेतकरी पाणी घेत असेल किंवा पाणी जिरवण्यासाठी उपसा करत असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजनेचा लाब न घेतलेल्या शेतकरी या योजने करिता पात्र असणार ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे .

सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये स्वतंत्र व शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध होणार आहे .

या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता काय आहे ?

तकऱ्यांना आपल्या शेतीचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे .

Leave a Comment