E Shram card yojana 2024 || E Shram card 3000 pension yojana||इ श्रम कार्ड चे ३००० रु. कसे मिळतील ?
E Shram card yojana 2024 ई श्रम कार्ड कस बनवायचं? त्याचे फायदे काय? असा काढा फक्त 5 मिनिटात
नमस्कार मित्रानो आज आपण सरकारच्या विविध योजना मधील एक योजना म्हणजे e shram card योजना याविषयी असलेली सर्व माहिती खाली बघणार आहोत. तर मित्रांनो मागील काही दिवसात “इ श्रम कार्ड” धारकांना ३००० रु मिळतात किवा ३०००रु येणे सुरु झाल आहे अशी चर्चा आहे, जर तुम्हाला पण हे तीन हजार रुपये मिळावे त्यासाठी काय करावेअर्जप्रक्रिया काय आहे, अर्ज कसा करावा, अर्ज online आहे कि offline आहे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
E shram card yojana काय आहे ?
आधार कार्ड तर तुमच्या कडे असेलच त्याच प्रमाणे एक अजुण ID CARD असतो जर समाजा तुम्ही ते बनवले तर सरकार तुम्हाला 2 लाखांपर्यतच Life Insurance देत आहे. आणि मासिक पेंशन ही देत आहे. आणि कोणतीही अपदा-विपदा आली तर सरकारकडूण सपसीडी ही दिली जाते. कोणतीही योजना चालू केल्यावर सरसकट पैसे मिळतील असे आणि त्या योजनेचे स्वरूप त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने e shram कार्ड योजना सुरु का केली कशासाठी केली, कोणत्या आधारावर योजना राबवली याची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. तर या योजनेमध्ये भारतातील असंघटीत कामगार यांचा समावेश आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि असंघटीत कामगार म्हणजे नेमके कोण? तर असंघटीत कामगार म्हणजे घरी काम करणारे गृहिणी किंवा भाजीपाला विक्रेते किंवा कामगार आहेत कोठेतरी काम करताहेत परंतु त्यांची नोंद नाही हे सर्व लोक एका सिस्टम मध्ये एकत्र आणण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना तयार केली “e shram card yojana”. काही लोक सरकारी क्षेत्रात तर काही कंपनी मध्ये काम करत असतात, त्यांच एक pf account असते याच्याच आधारावर ज्यांची कुठेच नोंद नाही अश्या लोकांना एक ठिकाणी आणण्याच काम या योजनेने केलेले आहे.
३०००रु कसे मिळतील काय कराव लागेल?
सरकारच्या e shram card योजनेचे पैसे कसे मिळतील काय करायच्रे? तर याचे उत्तर आहे कि तुम्हाला online पद्धतीने एक अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, pan कार्ड आणि बंकेच पासबुक आवश्यक आहे.
चर्चा काय आहे?
मागील काही दिवसात अशी चर्चा आहे कि e shram card धारकांना ३०००रु. मिळाले किंवा मिळणार आहेत. सरकारची कोणतीही योजना आली कि सरसकट पैसे मिळतील असे नाही तर ती योजना कशी आहे त्या योजनेमध्ये आपण बसतो कि नाही याची खात्री करूनच आपला अर्ज दाखल करायचा असतो.
योजनेसाठी पात्रता –
सदर योजना लाडकी बहिण योजना यासारखी सरसकट पैसे मिळून देणारी नसून यासाठी काही निकस दिले आहेत. त्या निकषाच्या आधारावर अर्जदारांची निवड केली जाणार आहे. यात अर्जादारचे वय १८ ते ४० यादरम्यान असावे. तो व्यक्ती कोणत्याही शासकीय नोकरीत किंवा कंपनी मध्ये नोकरीला असू नये. या सर्व अटीची पूर्तता करून अर्जदार आपली पात्रता सादर करून आपला अर्ज भरावा.
E shram card काढण्यासाठी कागदपत्र तर आपण समजुण घेऊयात कागदपत्र कोणते लागतात. पहिल म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.तसेच Bank account detalls आणि तुमचा मोबाईल नंबर परंतु या मध्ये तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे अवश्यक आहे.
योजना नेमकी आहे कशी ?
आता हि योजना आहे तरी कशी? तर याच उत्तर आहे कि या योजनेत तुम्हाला ६० वर्ष वयापर्यंत ठराविक रक्कम जमा करावी लागणार आहे आणि सरकार काही रक्कम आपल्या खात्यात जमा करणार आहे. म्हणजे एक प्रकारे पेन्शन योजना हा प्रकार यात दिसून येतो. आपण आपल्या वयाच्या ६० वर्ष्यापर्यंत जे काही हप्ता असेल तो भरायचा आणि त्याच्या निम्मी रक्कम सरकार आपल्या खात्यात जमा करून आपल्या वयाच्या ६० नंतर दरमह आपल्याला पेन्शन चालू होणार आहे. १८ ते ४० वयापर्यंत आपल्या वयाच्या नुसार आपणाला जो काही हप्ता येईल तो आपल्या बँक खात्यात भरायचा आणि सरकारची रक्कम जमा होऊन आपल्याला पेन्शन मिळेल. यासाठी खाली चार्ट मधून आपल्या वयानुसार आपला हप्ता बघून आपण योग्य प्लान निवडून सदर योजनेचा लाभ घ्यावा.
E shram card काढण्यासाठी कागदपत्र
तर आपण समजुण घेऊयात कागदपत्र कोणते लागतात. पहिल म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.तसेच Bank account detalls आणि तुमचा मोबाईल नंबर परंतु या मध्ये तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे अवश्यक आहे. या मध्ये वयाची अट लागू करण्यात आली आहे.असं नाही की प्रत्येक व्याक्ती बनवू शकेल 16 वर्षा पासून ते 59 वर्षा पर्यंतची व्यक्ती या साठी पात्र असणार आहे.
Aadhaar Number
Aadhaar linked active mobile number
Bank account detalls
तुम्ही स्व:ताहा कसं बनवनार हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु तुम्हाला स्व:ताहा बनवायचे नसेल तर ते कसं बनवयचं ते समजून घ्या. तुम्ही कोणत्याही जवळच्या CSC सेंटर ,जनसुविधा सेंटर, किंवा सायबर कॅफे अशा ठिकाणी जाऊन E-Shram Card काढु शकतात किंव [email protected] या Emaill id ला ई मेल करा. आम्ही तुम्हाला मदत करू.
How to Apply E-shram card
तुम्हाला स्व:ताहा बनवायचे असल्यास www.eshram.gov.in या वेबसाइट वरती जायच आहे. आणि सांगीतलेले सगळे कागदपत्र जवळ ठेवायचे आहेत व जो मोबाईल नंबर तूमच्या आधार कार्डला लिंक आहे तो तुमच्या जवळ ठेवायचा आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहुया..
ऑफिसियल वेबसाईट वरती आल्यावर Register on eShram या ऑपशन वरती क्लिक करा. पुढे तुम्हाला Self Registration करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईला नंबर टाकायचा आहे. पुढे Captcha fill करायचा आहे त्यानंतर पुढे yes or no असे दोन ॲपशन येतील तेथे दोन्ही ठिकाणी no सिलक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येईल तो काळजी पुर्वक त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. Term and Condition च्या बॉक्स ला क्लिक करा आता तुम्हाला सबमीट करायचे आहे. आता तुम्हाला जो आधार कार्डला माबाईल नंबर लिंक आहे त्यानंबरला एक OTP यंईला तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डच्या रीलेटेट जी काही माहीती आहे ती तुम्हाला दिसेल. खाली तुम्हाला I agree that all the information shown above are correct या बॉक्स वरती क्लिक करा पुढे Continue to Enter Other Details ला क्लिक करा त्या नंतर तुम्हाला Registered Mobail Number आणि Emergency Mobile Number / Email /Marital Status/Social Category अशी वैयक्तीक माहीती पुर्ण भरायची आहे. Save Details करुण पुढे जा आणि तिथे तुम्हाला घरचा पुर्ण पत्ता टाकायचा आहे.
पुढची प्रोसेस करण्यापुर्वी E-Shram Card विषयी माहीती समजुन घेऊ ?
हे E-Shram Card फक्त तुमच्या राज्यापर्त मर्यादित नसुन संपूर्ण देशात माननिय आहे.
या मध्ये तुम्हाला ऑक्सीटसी इन्सूरन्स ही मिळत असते जे कि Pradhan Mantri Suraksha Bima Yojana अंतर्गत येते त्या मध्ये दो प्रकारचे इन्सूरन्स मिळत असतात. पहिला Death/Disability insurance समजा कोणाचा मृत्यू झालेला आहे किंवा कोणाला अपंगत्व आले आहे तर त्यांना 2 lakh rs insurance मिळत असतो.दुसरा insurance मिळतो 1 lakh rs पर्यंत जर कोणी Partial Disability झाला असेल तर एक लाख रुपये पर्यंत मिळत असतात.
परत आपण फॉर्म भरत होतो त्या ठिकाणी येऊ या पुढे आहे की तुम्ही किती वर्षा पसुन आधार कार्ड वरती दिलेल्या पत्त्या वरती राहत आहात ते भरल्या नंतर पुढे तुमच Education Qualification भरायचं आहे. त्या नंतर तुम्ही काय काम करता तुमच्या कामा विषयी सर्च करा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ऑपशल येतील तरीही तुम्हाला समजले नाही तर शेजारी तुम्हाल I बटण दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहीती येईल त्याचा कोड कॉपी करा आणि बॉक्स मध्ये पेस्ट करा शेवटी तुम्हाला तुमच्या बाँकेची माहीती काळजीपुर्वक भरायची आहे. त्यानंतर Save and Continue वरती क्लिक करा आणि पुढे जा आता तुम्हाला जी माहीती भरली आहे ती व्यावस्ति तपासून घ्यायची आहे. आणि Submit बटनावरती क्लिक करा आता तुमचा E-Shram Card तयार झालेला दिसेल.
ई श्रम कार्ड योजनेसाठी पात्रता?
अर्जादारचे वय १८ ते ४० यादरम्यान असावे. तो व्यक्ती कोणत्याही शासकीय नोकरीत किंवा कंपनी मध्ये नोकरीला असू नये. या सर्व अटीची पूर्तता करून अर्जदार आपली पात्रता सादर करून आपला अर्ज भरावा.
ई श्रम कार्डचे फायदे काय?
या मध्ये तुम्हाला ऑक्सीटसी इन्सूरन्स ही मिळत असते जे कि Pradhan Mantri Suraksha Bima Yojana अंतर्गत येते त्या मध्ये दो प्रकारचे इन्सूरन्स मिळत असतात. पहिला Death insurance समजा कोणाचा मृत्यू झालेला आहे त्यांना 2 lakh rs insurance मिळत असतो.दुसरा insurance Partial Disability झाला असेल तर एक लाख रुपये पर्यंत मिळत असतात.
E shram card काढण्यासाठी कागदपत्र?
Aadhaar Number
Aadhaar linked active mobile number
Bank account detalls