ZP Bharti 2024 : जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झालेले आहे असे नोटिफिकेशन अधिकारी वेबसाईटवर जाहीर आलेले आहे. यावर्षी तब्बल तीन पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ही एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे .इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर आहेत.
जिल्हा परिषद विभागामध्ये येथे निघालेली भरती सदरील भरतीची जाहिरात जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे .सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .सदरील भरती मधून विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता करिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भरती होणार आहे .जिल्हा परिषद विभाग भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग भरती बद्दल सविस्तर माहिती..
- जिल्हा परिषद विभाग येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे .ZP Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास किंवा ते पदवीधर वार तेरणा असले पाहिजेत सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असेल ते उमेदवार अर्ज करू शकतात.
- ज्या उमेदवारांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मराठीमध्ये निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.
भरतीचे नाव | जिल्हा परिषद भरती 2024 |
पदाचे नाव | – |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
भरती विभाग | जिल्हा परिषद शिक्षण विभाग |
भरती श्रेणी | राज्य श्रेणी |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल .
- उमेदवाराला जिल्हा परिषद शिक्षण भरतीसाठी अर्ज करायचे आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास असणे आवश्यक आहे .
- सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
- सदर की मधून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे सहा महिन्याच्या कालावधीसाठी या उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- 12वी पास असणाऱ्या उमेदवारांना दरमहा 6000 रुपये पगार असणार आहे तसेच आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना दरमहा 8000 रुपये वेतन दिले जाईल.
- तसेच पदवीधर उमेदवारांना वेतन दिले जाईल या ज्या उमेदवारांना अर्जा बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.ZP Bharti 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
जिल्हा परिषद भरतीसाठी मासिक वेतन किती देणार येणार आहे
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे सदर की भट्टी मधून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे .
- सहा महिन्याच्या कालावधीसाठी या उमेदवारांची निवड केली जाणार आहे 12वी पास असणाऱ्या उमेदवारांना दरमहा 6000 रुपये पगार असणार आहे .
- तसेच आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना दरमहा 8000 रुपये वेतन दिले जाईल तसेच पदवीधर उमेदवारांना वेतन दिले जाईल या ज्या उमेदवारांना अर्जा बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचावी. ZP Bharti 2024
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे ?
- या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असणार आहे अर्ज करायचे आहे त्यांनी ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.ZP Bharti 2024
- 30 सप्टेंबर नंतर जे उमेदवार अर्ज करतील त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत ही जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये भरती होत आहे.
- तसेच भरतीची श्रेणी हे राज्य श्रेणी अंतर्गत देण्यात येणार आहे जाऊ उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड झालेले आहे त्यांना नाशिक येथे नोकरी मिळणार आहे.
- तसेच 12 वी पास आयटीआय पदवीधर पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तसेच जे उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांच्याकडून कोणते प्रकारचा अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही .
- करण्याआधी आपल्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे अर्ज आपल्या सर्व व्यवस्थित रित्या भरायचा आहे कोणतीही चूक आपले सादर करायचे आहेत आवश्यक सर्व कागदपत्रे ही अर्जासोबत जोडलेले असावेत.
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत या भरतीसाठी तीन रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असणार आहे .
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरची भरतीची फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत .
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक तपासण्यासाठी दिलेले अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे.
- अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत आवश्यक सर्व कागदपत्रे यांची पूर्तता करून जमा करून आपल्यावरच्या सादर करायचे आहेत मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा.
- कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवडी परीक्षेद्वारे केली जाणारा असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरायचे आहेत .ZP Bharti 2024
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा भरलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाचं संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या तपासायचे आहे.
- दिलेली माहिती जर चुकीची असल्यास उमेदवारांवर कारवाई करू केली जाईल नोंद घ्यायची आहे ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे ?
जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2024 आहे.