YCMOU Nashik Recruitment 2025 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भण्यासठी जाहिरात मुक्त विद्यापीठाच्या अधीकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असुण इच्छुक पात्रता धारक उमेदवारांकडुण विहीत कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरची जाहिरात हि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खालील लेखात सविस्तर उपलब्ध करूण देण्यात आली असुण या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पध्दतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना व अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Yashvantrao Chavan Maharashtra Open University Nashik Vacancy 2025
पदांचे नाव : सरावाचे प्राध्यापक
अर्ज पध्दत : ऑफलाईन (Offline)
एकुण रिक्त जागा : 04
भरती विभाग : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठ नाशिक
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय किमान 21 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही .
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 1,50,000/- रुपये मासिक वेतन असणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपाची नोकरी असणार आहे.
निवड प्रकिया : ऑनलाईन परीक्षा / मुलाखत
नोकरीचे ठीकाण : नाशिक (महाराष्ट्रा)
ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची सुरूवातीची तारीख : 26 डिसेंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025
YCMOU Nashik Recruitment 2025 link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपुर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाईण अर्ज पाठवण्याचा पत्ता :
मा.कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन, गंगापूर धरणाजवळ नाशिक – 422222
How To Apply For YCMOU Recruitment 2025
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज सादर करतांना दैनंदिन वापरातील वैध ई-मेल आयडी द्यावा.
- भरती प्रकिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर महत्वाची माहीती ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रकियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये ई-मेल आयडी वैध असणे अवशक आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज सारर करण्याच्या अतिम तारीखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज दिनेल्या संबंधित पत्याावर सादर करावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती साठी कृपया मुळ जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी. तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज jobcy.in ला भेट द्या.