Join Whatsapp Group

Join Telegram Group

Supreme Court Bharti 2025: सर्वोच्च न्यायालयात विवध पदांसाठी सुमारे १०७ जागांची भरती आजच करा अर्ज…

Supreme Court Bharati- नमस्कार सरकारी नोकरी माहिती केंद्र jobcy.in मध्ये स्वागत. सरकारी निमसरकारी नोकरी भरती केंद्र ज्यात नवीन चालू भरती माहिती मिळत राहते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुमारे १०७ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीचा तपशील खालील लेखात दिला आहे माहिती वाचून आपला अर्ज आजच भरायचा आहे.

Supreme Court Bharti Post Detail, Apply Online, Last Date

जाहिरात क्रमांक- F.6/2024-SC (RC0

एकूण पद भरती – सर्वोच्च न्यायालयाच्या सुमारे १०७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Supreme Court Bharti Vacancy Details, Total Post ; सुप्रीम कोर्ट भरती एकूण जागा आणि जागा तपशील

पदाचे नाव आणि तपशील खालील तक्त्यात नमूद केला आहे.

पद क्रमांकपदाचे नावएकूण जागा
1कोर्ट मास्तर31
2सिनिअर पर्सनल अशीस्टंट33
3पर्सनल अशीस्टंट43
Total107

Supreme Court Bharti Education Qualification; शैक्षणिक पात्रता

  • पद क्रमांक १ – विधी पदवी , इंग्रजी टायपिंग १२० शब्द प्रती मिनिट, संगणक टायपिंग ४० शब्द प्रती मिनिट , ०५ वर्ष अनुभव
  • पद क्रमांक २ – पदवीधर , संगणक टायपिंग ४० शब्द प्रती मिनिट
  • पद क्रमांक ३ – पदवीधर , संगणकावर टायपिंग ४० शब्द प्रती मिनिट

Supreme Court Bharti Age Limit ; सुप्रीम कोर्ट भरती वय मर्यादा

न्यायालयातील सदर भरती करिता रिक्त पदांच्या तपशिलानुसार वय मर्यादा निश्चित केली असून पदानुसार वेगळी आहे.

  • पद क्रमांक १ – ३० ते ४५ वर्ष
  • पद क्रमांक २ – १८ ते ३० वर्ष
  • पद क्रमांक ३ – १८ ते ३० वर्ष

यात मागास वर्ग आणि इतर वर्गाला सूट देण्यात आली आहे. 31 डिसेंबर २०२४ रोजी , (SC/ST: 05 वर्ष सूट , OBC: 03 वर्ष सूट )

Supreme Court Bharti Job Location

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज फी – General / OBC : 1000 RS (SC/ST/PWD/ExSM- 250 RS)

Supreme Court Bharati important Dates
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ डिसेंबर २०२४
  • परीक्षा दिनांक – अधिकृत संकेत स्थळावर कळवण्यात येईल.

पात्र उमेदवारांनी मुदत संपण्याच्या आत आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज नीट भरायचा आहे, एकदा भरलेला अर्ज पुन्हा दुरुस्त केला जाणार नाही तरी अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.

Supreme Court Bharti Imp Links –

अधिकृत जाहिरात PDF – Click Here

Online अर्ज – Apply Online

अधिकृत वेबसाईट – Click Here

चालू नोकरी भरती अधिकृत संकेतस्थळ – Click Here

Leave a Comment