Join Whatsapp Group

Join Telegram Group

SSC MTS Bharti 2025 :स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1075+ जागांसाठी मोठी भरती। 2025

SSC MTS Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो 10 वी पास झालेल्या सर्व विद्याथ्यांनसाठी महत्वाची आणि आनंदची बातमी आहे. नुकताच SSC MTS अंतर्गत एकुण 4075+ पदांकरीता भरतीसाइी SSC MTS Bharti 2025 भरती जाहिरात अधिकृत वेबसाइद्वारे प्रसिद्ध करण्यसात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे. त्या पुर्वी अर्ज सादर करावा अस आव्हाण करण्यात ओले आहे.

👥 एकूण जागा – १,०७५+.

👩‍💻 पदाचे नाव – i) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) ii) हवालदार (CBIC & CBN)

📚 शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

👨 वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1 : 18 ते 25 वर्षे, पद क्र.2 : 18 ते 27 वर्षे

🌐 नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

💰अर्जाची फी – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

⏲️ अर्जाची शेवटची तारीख – 24 जुलै 2025 (11:00 PM)

🖥️ अर्जाची लिंकhttps://ssc.gov.in/login

📝 जाहिरात PDFhttps://shorturl.at/0pKpN

Leave a Comment