SSC MTS Answer key 2024 check here
Staff Selection Commission (ssc) च्या एम टी एस (SSC MTS Answer key 2024) या पदाकरिता tier १ ची answer key जाहीर करण्यात आली आहे. SSC MTS पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांनी अधिकृत उत्तर तपासून पाहण्यासाठी खालील लिंक वरून अधिकृत Answer key download करायची आहे. विद्यार्थ्यांच्या Response Sheet वरून आणि उपलब्द answer key वरून तुमचे मार्क्स तपासून पाहायचे आहेत. यात तुम्हाला काही objection घ्यायचे असतील तर २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत objection करता येणार आहे. या SSC MTS 2024 च्या Objection साठी प्रती प्रश्न १०० रुपये फी असणार आहे.
SSC MTS Answer key and Response Sheet kaise check karee
SSC MTS 2024 Tier 1 पेपर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सेलेक्षण कमिशन आयोगाने अधिकृत रित्या जाहीर केली आहे. त्यासाठी www.ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळ वरती log in करून Response sheet check करता येणार आहे.
Organisation | Staff Selection Commission (SSC) |
Name of Exam | Multi Tasking Officer (non- tech) staff, and hawaldar examination 2024 |
Vacancies | 9583 |
Category | Answer key |
Status | Released |
SSC MTS Exam Dates 2024 | 30 sep to 19th nov 2024 |
SSC MTS Answer key 2024 | 29th November 2024 |
Objection raise date | 4th December 2024 (5pm) |
SSC MTS Result Date 2024 | January 2025 |
Negative Marking | Session 1 – No negative marking |
Official Website | www.ssc.gov.in |
SSC MTS Answer key 2024 Download Link
SSC MTS 2024 tier 1 साठी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता त्यांनी आपल्या log in वरून Response sheet पाहता येणार आहे. अधिकृत answer key साठी तुम्हाला काही स्टेप्स करायच्या आहेत त्या खाली दिल्या आहेत.
- सर्वात आधी उमेदवाराने आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ www.ssc.gov.in यावर भेट द्यायची आहे.
- नंतर home page वरती “answer key” वरती क्लिक करायचे आहे . latest news section विभागात अधिक माहिती बघायची आहे.
- latest news section मध्ये MTS EXAM 2024 ची answer key आणि Response sheet check करता येणार आहे.
- अधिकृत जाहिरात pdf रुपात ओपेन होणार आहे. माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
- log in page वरती तुमचा log in id म्हणजे तुमचा roll no टाकायचा आहे आणि password टटाकायचा आहे.
- log in केल्यावर तुम्हाला तुमची response sheet समोर दिसणार आहे. ती तुम्ही डाउनलोड करून तुमचे मार्क्स तपासून पहायाचे आहेत.
SSC MTS ANSWER KEY Click Here
SSC CGL EXAM 2025 Imp dates, syllabus
SSC CHSL EXAM 2025 imp dates, syllabus