Join Whatsapp Group

Join Telegram Group

SSC GD SYLLABUS 2025, SSC GD EXAM DATE 2025

SSC GD SYLLBUS : नमस्कार, सरकारी नोकरी माहिती केंद्र jobcy.in या राज्यातील विश्वासू पोर्टल वरती प्रथमतः स्वागत… भारत सरकार च्या केंद्र सरकार मार्फत केल्या जाणारया SSC Recruitment बद्दल SSC GD या पदाबद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी या नोकरीची माहिती असणे आवश्यक आहे. सदर भरती कशी होते? भरतीची शैक्षणिक पात्रता काय लागते? अर्ज कसा भरावयाचा ? परीक्षा कशी होत असते ? या सर्व प्रश्नाची उत्तरे या लेखात मिळणार आहेत.

SSC GD SYLLABUS, SSC GD EXAM 2025

Staff Selection Commission (SSC) या विभागामार्फत केंद्र सरकारच्या जागा भरल्या जात असतात. यात मुखेत्वे करून Indian Railway , India Post , Income Tax Department आणि अन्य विभागातील पदे भरण्याचे काम SSC आयोग करत असते. दरवर्षी या संदर्भात जाहिरात आणि परीक्षा शेदुल निघत असते. या निश्चित कॅलेंडर नुसार सदर भरती केली जात असते. यात SSC MTS, SSC CHSL,SSC CGL SSC JR अश्या अनेक परीक्षा होत असतात. प्रत्येक विभागानुसार हि पदभरती जाहीर केली जात असते. यात SSC ६०% जागा भरत असते आणि ज्या विभागाची भरती असेल त्या विभागातून ४०% पदभरती केली जात असते. ( Departmental bharti) SSC GD या पदासाठी शैक्षणिक अहर्ता फक्त १० वी आणि १२ वी पास असणे आवश्यक असून या परीक्षेतून SSC GD CONSTABLE या पदाच्या जागा भरण्यात येत असतात.

SSC GD CONSTABLE SYLLABUS 2025

Name Of ExaminationSSC GD 2025
Exam TypeCBT- Online Test
PET, PST,DME
Time for Online Exam60 MIN
SSC GD Exam Date 20254th to 25th February 2025
Max Marks160 Marks
Selection Process1. Computer Based Examination (CBE)
2. Physical Efficiency Test (PET)
3. Physical Standard Test (PST)
4. Detailed Medical Examination (DME)
Types Of QuestionsObjective Type Exam (MCQs)
Marking Scheme2 Marks For each correct answer
Negative Marking-0.25 marks

SSC GD Constable 2025 APPLY NOW

LATEST JOB UPDATES APPLY NOW

SSC GD Exam Pattern 2025

केंद्र सरकारच्या पोलीस विभागातील SSC GD कॉन्स्टेबल या पदाकरिता SSC मार्फत पदे भरली जातात. यासाठी परीक्षा पद्धत खालील लेखात दिली आहे.

SUBJECTNO OF QUE.MAX MARKS
General Intelligence and Reasoning2040
General Knowledge And General Awareness2040
Elementary Mathematics2040
English/Hindi2040
Total80160
SSC GD Syllabus 2025,SSC GD SYLLABUS DOWNLOAD PDF

SSC GD Reasoning Syllabus 2025

  • Analogies
  • Similarities and Differences
  • Spatial Visualization
  • Spatial Orientation
  • Visual Memory
  • Discrimination
  • Observation
  • Relationship Concepts
  • Arithmetical Reasoning and Figural Classification
  • Arithmetic Number Series
  • Non-Verbal Series
  • Figural Classification
  • Coding and Decoding

SSC GD GK and GS Syllabus 2025

  • Sports
  • History
  • India and Neighbouring countries
  • Culture
  • Geography
  • Economics
  • General Polity
  • Indian Constitution
  • Scientific Research

SSC GD Elementary Mathematics Syllabus 2025

  • Number Systems
  • Problems Related to Numbers
  • Computation of Whole Numbers
  • Decimals and Fractions
  • Relation Between Numbers
  • Fundamental Arithmetical Operations
  • Percentages
  • Ratio and Proportion
  • Averages
  • Interest
  • Profit and Loss
  • Discount
  • Mensuration
  • Time and Distance
  • Ratio and Time
  • Time and Work

SSC GD English Language Syllabus 2025

  • Fill in the blanks
  • Error Spotting
  • Phrase Replacement
  • Close Test
  • Phrase and Idioms Meaning
  • Spellings
  • One Word Substitution
  • Reading Comprehension
  • Synonyms and Antonyms

SSC GD Hindi Language Syllabus 2025

  • संधी और संधी विच्छेद
  • प्रत्यय
  • उपसर्ग
  • पर्यायवाची शब्द
  • मुहावरे और लोक्क्तीया
  • शब्द-युग्म
  • वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द
  • संज्ञा शब्दो से विशेषण बनाना
  • अनेकार्थक शब्द
  • वाक्य- शुद्धी : अशुद्ध वाक्य को शुद्धीकरण और वाक्यागत अशुद्धी का कारण
  • प्रयोग
  • क्रिया : सकर्मक, अकर्मक और पुर्वाकालिक क्रियाए
  • शब्द- शुद्धी : अशुद्ध शब्दो का शुद्धीकरण और शब्दगत अशुद्धी का कारण
  • अंग्रेजी के पारिभाषिक शब्दो के समानार्थी हिंदी शब्द
  • सरल, संयुक्त और मिश्र अंग्रेजी वाक्यो का हिंदी मी रूपांतरण और हिंदी वाक्य का अंग्रेजी मे रूपांतरण
  • कार्यालयी पत्रे से संबधित ज्ञान

1 thought on “SSC GD SYLLABUS 2025, SSC GD EXAM DATE 2025”

Leave a Comment