SBI SCO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट कॅन्डल ऑफिसर डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांकरिता विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही जर असाल तर तुमच्या शिक्षण कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत.
सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे .सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी मदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना ती मुदत देण्यात आलेली आहे .सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती बद्दल सविस्तर माहिती…
- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर आणि डेप्युटी मॅनेजर तसेच असिस्टंट मॅनेजर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- आणि यासाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे एकूण 1511 जागांसाठी सदरील भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे .
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत .SBI SCO Bharti 2024
- आणि त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन चे ने देखील दिली जाणार आहे .
- यासाठी अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचे आहेत.
भरतीचे नाव | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 |
भरती विभाग | बँकिंग विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
पदसंख्या | १५११ रिक्त पदे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | चार ऑक्टोबर २०२४ |
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी उमेदवारांना बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
- सदरील भरतीमध्ये प्रादेशिक स्पेशालिस्ट कॅन्डल ऑफिसर डेप्युटी मॅनेजर असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे एकूण 1511 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
- सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा उमेदवारांना अधिक माहिती जाणून घ्यायचे आहे .
- त्यांनी पीडीएफ जाहिरात वाचावी या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.SBI SCO Bharti 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी वयोमर्यादा व अर्ध शुल्क किती आहे ?
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये उमेदवाराने बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे तसेच सदरील भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .SBI SCO Bharti 2024
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 25 ते 35 वर्षे देण्यात आलेली आहे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे तसेच एसी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट देण्यात आलेले आहे.
- खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 750 असणार आहे आणि एसी आणि एसटी विभागातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 4 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे उमेदवारांना वेतन श्रेणी ही नियमानुसार देण्यात येणार आहे.SBI SCO Bharti 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .SBI SCO Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे .SBI SCO Bharti 2024
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा किंवा त्यावर शक्यतो तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे.
- उमेदवारांची निवड ही परीक्षा के द्वारे केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.SBI SCO Bharti 2024
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी पंधराशे अकरा पदे रिक्त आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेले आहे.