Join Whatsapp Group

Join Telegram Group

SBI Clerk Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती, लिपिक पदाच्या १३७३५ जागांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2024 – नमस्कार सरकारी नोकरी मार्गदर्शन केंद्र jobcy.in या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद भारतीय स्टेट बँक यांनी क्लार्क पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी SBI BANK मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून बँक मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणार्या पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचा आहे. अर्ज कसा करायचा , शेवटची दिनांक कधी आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. माहिती निट वाचून मग आपला अर्ज सादर करायचा आहे.

SBI Clerk Recruitment mega bharti

SBI Clerk Recruitment मार्फत मेगा भरती सुरु करण्यात आली असून सुमारे १३७३५ पदांसाठी सदर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून sbi.co.in वरती जाऊन अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक १७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करता येणार आहेत. तर ७ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत. नंतर website अडचणी येत असतात.

SBI Clerk Recruitment imp dates; एस बी आय भरती अंतिम दिनांक

  • अर्ज सुरुवात दिनांक – १७ डिसेंबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ७ जानेवारी २०२४
  • पूर्व परीक्षा ( SBI CLARK PRE EXAM ) – फेब्रुवारी २०२५ अंदाजे
  • मुख्य परीक्षा ( SBI CLARK MAIN EXAM ) – मार्च/एप्रिल २०२५ अंदाजे

SBI Clerk Recruitment education qualification ; शैक्षणिक पात्रता एस बी आय भरती

एस बी आय भरती सुरु असलेल्या या मेगा भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयाची पदवी असणे आवश्यक आहे. कोणताही पदवीधारक या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

SBI Clerk Official Notification PDF Download

SBO Clerk Apply Online Click Here

SBI Clerk Recruitment age Limit ; एसबीआय भरती वय मर्यादा

भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२४ रोजी २० वर्ष पूर्ण असणे आणि २८ वर्षापेक्षा जास्त असू नये. उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९६ च्या अगोदर आणि १ एप्रिल २००४ च्या नंतर झालेला असू नये.

SBI Clerk Jobs; एसबीआय भरती निवड प्रक्रिया

बँक विभागाच्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार असून उमेदवाराला मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट लावली जाणार असून यात स्थानिक भाषा ज्ञान हा विषय देण्यात आला आहे. १०० गुणांसाठी सदर परीक्षा घेण्यात येणार असून १ तासाचा वेळ दिला जाणार आहे.

CWC Recruitment 2024 | वखार महामंडळात सरळसेवा भरती | एकूण जागा : 179 | वेतन : 29000-93000 |

SBI Bank Clark Recruitment; अर्ज फी किती असणार आहे?

एसबीआय बँक मेगा भरती साठी अर्ज फी आपल्या प्रवर्गानुसार परीक्षा शुल्क निर्धारित करण्यात आले आहेत. सामान्य/ ओबीसी / ईडब्लूएस या वर्गाला अर्ज फी ७५० रुपये असून बाकी मागास वर्ग आणि माजी सैनिक वर्ग यांना अर्ज फी सवलत देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी अर्जदार एसबीआय बँक च्या अधिकृत website sbi.co.in वरती सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे.

सिलेक्शन प्रोसेस

Note – या भरतीच्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये एक परीक्षा आणि मुख्य परीक्षा होते – ह्या परीक्षा तुम्ही मराठी मध्ये देऊ शकता – यामध्ये पूर्व परीक्षा केवळ पात्रता परीक्षा आहे म्हणजे फायनल निकालासाठी या परीक्षेचे मार्क्स लक्षात घेतले जात नाही… केवळ मुख्य परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारवर तुमचा फायनल निकाल लागतो.

पूर्व परीक्षा

Sr.No विषयप्रश्नांची संख्याएकूण गुणवेळ
1इंग्रजी भाषा303020 मिनिटे
2संख्यात्मक क्षमता353520 मिनिटे
3रिजनींग353520 मिनिटे
Total10010060 मिनिटे

मुख्य परीक्षा

Sr.Noविषयप्रश्नांची संख्याएकूण गुणवेळ
1जनरल इंग्रजी404040 मिनिटे
2क्वांटिटीव्ह ऍप्टिट्युड505050 मिनिटे
3रिजनिंग एबिलिटी आणि कंप्यूटर ऍटिट्यूड506060 मिनिटे
4जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस505050 मिनिटे
Total1902002 तास 40 मिनिटे

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

1) रिजनिंग2) न्युमिरीकल ऍबिलिटी
रक्तसंबंधसरलीकरण
दिशा आणि अंतरगहाळ मालिका
वर्णमाला मालिकाचतुर्भुज समीकरण
शब्दरचनाडेटा व्याख्या (बार, रेषा, पाय, सारणी)
कोडिंग-डिकोडिंगडेटा पर्याप्तता
वर्तुळाकार/त्रिकोणी/चौरस/आयताकृती/चुकीची मालिका
क्रम आणि क्रमवारीवेळ आणि कार्य, पाईप्स आणि टाके
असमानतावयांवरील समस्या
चौकटीवर आधारित कोडेसरासरी, गुणोत्तर, टक्केवारी, नफा आणि तोटा
मजल्यावरील कोडेसाधा व्याज आणि चक्रवाढ व्याज
रेषीय पंक्ती/दुहेरी पंक्ती व्यवस्थावेग, अंतर आणि वेळ
दिवस/महिना/वर्ष/वय-आधारित कोडेक्रमांतर आणि संयोजन
तुलना/वर्गीकृत/अनिश्चित कोडेबोट आणि प्रवाह
3) इंग्रजी भाषा
Reading ComprehensionParagraph Conclusion
Reading ComprehensionPhrasal Verb Questions
Phrase ReplacementMisspelled Words
Fill in the BlanksError Detection
Odd Sentence OutSentence-Level Errors
For JumblesWord Rearrangement
Cloze TestSentence Improvement
Inference and Sentence CompletionError Correction
Sentence ConnectorsWord Swap

Leave a Comment