SBI Bank Bharti 2024 : एखाद्या उमेदवाराला स्टेट बँक इंडिया मध्ये नोकरी करायची असेल तर आता त्या उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झालेले आहे .माहिती भरती संदर्भात अधिकृत जाहिरात पीडीएफ करण्यात आलेले आहे. तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत. बँक ऑफ इंडिया मध्ये भरपूर पदार्थ साठी हे अर्ज मागवले जाणार आहेत .त्यामुळे तुम्ही देखील या विभागात काम करू इच्छित असाल तर तुम्ही पात्रही असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे .
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती बद्दल सविस्तर माहिती…
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशल तसेच सीनियर व्हॉइस प्रेसिडेंट अशा अनेक पदासाठी 12 पदे रिक्त असणार आहेत जे इच्छुक आणि उमेदवार आहेत.
- त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत कशाचा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर व्हाईस प्रेसिडेंट असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट मॅनेजर मॅनेजर ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
- शिवसेनेतील उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागा धरून एकूण 16 रिक्त जागा असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांचा अर्ज पाच जागांसाठी नेमणुकी माध्यमातून अर्ज करायचे आहेत .
- या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष असावे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे विविध पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळ्या असू शकते .
- लिपिक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन देखील चांगल्या प्रकारे दिले जाणार आहे महिन्याच्या शेवटी भत्ते मिळून त्याला चांगल्या पगाराची नोकरी या संधी मधून मिळणार आहे .
भरतीचे नाव | एसबीआय बँक भरती 2024 |
वयोमर्यादा | 20 ते 38 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज शुल्क | शुल्क नाही |
रिक्त पदे | 12 |
शैक्षणिक पात्रता | 12वी पास |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 15 सप्टेंबर 2024 |
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ज्ञान असावे.SBI Bank Bharti 2024
- तसेच बारावी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच उमेदवाराच्या भारतात भारतातील कोणत्या विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण झाले असावे .
- भारतीय स्टेट बँक भरती मध्ये येणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक परीक्षा घेतली जाईल ही परीक्षा स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषेत होईल.
- पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराने मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल पूर्ण परीक्षा एकूण 100 गुणांची असेल ज्यामध्ये तीन विभागातील अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येते.
उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत वयोमर्यादा 18 ते 38 वय देण्यात आलेले आहे. राज्य उमेदवारा कुठे नाहीतर नोकरी करण्याची समिती करण्यात आली होती. त्याबद्दल त्याबद्दल जाहिरात प्रकाश करण्यात आलेली आहे करण्याच्या अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेले आहे 15 सप्टेंबर अर्थ ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत तसेच उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेण्यात येणार नाहीत .SBI Bank Bharti 2024
SBI Bank Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
जाऊ उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या समवेत आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. पंधरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेले आहे .पंधरा सप्टेंबर नंतर जे उमेदवार अर्ज टाकतील त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. किंवा ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही .एखाद्या उमेदवाराची अर्जात लिहिलेली माहिती चुकीची आढळल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत व कायदेशीर कारवाई केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?
- सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा .
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज वरच्या सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 22 सप्टेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .
- अर्ज करत असताना उमेदवारांनी आपल्या सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सोडायचे आहेत हे तर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते सहज हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
- कृपया अर्ज करत असताना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर अर्ज नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे .SBI Bank Bharti 2024
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज करावा अर्ज अपूर्ण चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत .
- याची उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून भरायचे आहेत राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज मध्ये संबंधित माहिती भरायची आहे .
- संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख असावी .
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे आणि ती मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.SBI Bank Bharti 2024
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज कसा करायचा आहे ?
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे देण्यात आलेले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रियेत किती पदे रिक्त आहेत ?
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रियेत बारा पदे रिक्त आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती साठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेले आहे ?
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती साठी अंतिम मुदत 22 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.