Join Whatsapp Group

Join Telegram Group

Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती निघाली असूण सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10 वी 12 वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी त्या सर्व उमेदवारांसाठी आहे. पात्र अमेदवारांकडूण अर्ज मागवण्यात येत आहेत. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.

Samaj Kalyan भरतीची माहिती:

समाज कल्याण विभागाच्या या भरतीत एकूण 219 पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता Samaj Kalyan Vibhag Bharti Education Qulification

समाज कल्याण विभाग या भरतीमध्ये विविध शैक्षणिक क्षेत्रांतील व्यक्तींना अर्ज करण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी, उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता व पदाचे नाव खालीलप्रमाण दिले आहेत.

पद क्रपदाचे नावशैक्षणिक पात्रता
1गृहपाल/अधीक्षक – (महिला)(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) MS-CIT किंवा समतुल्य
2गृहपाल/अधीक्षक – (सर्वसाधारण)(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) MS-CIT किंवा समतुल्य
3वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) MS-CIT किंवा समतुल्य
4समाज कल्याण निरीक्षक(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) MS-CIT किंवा समतुल्य
5उच्चश्रेणी लघुलेखक1) 10 वी उत्तीर्ण
2) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि.किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.
3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
4) MS-CIT किंवा समतुल्य
6निम्नश्रेणी लघुलेखक1) 10 वी उत्तीर्ण
2)इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि.किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.
3)इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
4) MS-CIT किंवा समतुल्य
7लघुटंकेखक1) 10 वी उत्तीर्ण
2) लघुलेखन 80 श.प्र.मि.
3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि

वयाची अट

उमेदवारांचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष असावे . मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली जाईल.

नोकरी ठिकाण

या भरतीत नोकरी ठिकाण पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल.

अर्जाची फी

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही फी भरणे आवश्यक आहे. अर्जाची फी खालीलप्रमाणे आहे:

-खुला प्रवर्ग:₹1000/-
-मागास प्रवर्ग: ₹900/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

Jobs in Samaj Kalyan Vibhag :उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 असणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल, त्यामुळे उमेदवारांनी त्यांचे अर्ज काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. अर्ज भरताना योग्य माहिती पुरवणे आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती

भरतीसाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन सविस्तर जाहिरात पाहावी . या प्रक्रियेतील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुमच्या अर्जामध्ये कोणतीही चूक होणार नाही.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीClick Here
सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठीClick Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीApply Online


Leave a Comment