RRB NTPC Bharti 2024 | तुमच्या मित्र किंवा मैत्रीला स्टेशन मास्टर हॉयच असेल आणि 12 वी पास असेल तर ही माहिती त्यांना लगेच शेयर करा. नुकत्याच भारतीय रंल्वेमध्ये 8113 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे स्टेशन मास्टर,लिपिक,ज्युनियर अकाउंट असिस्टं लेख लिपिक सह टंकलेखक तसेच इतर अनेक पदांसाठी मेगा भरती निघाली असून ही भरती झोण नूसार होत आहे. यासाठी पात्र अमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.
RRB NTPC Bharti 2024 : TC Bharti,Government of India, Ministry of Railways,Railway Recruitment Board (RRB) NTPC Recruitment 2024 (RRB NTPC Bharti 2024/Railway Bharti 2024 for 8113 Graduate Posts Commercial cum Ticket Supevisor, Station Master Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, 3445 Undergradiate Posts Commercial Cum Ticket clerk, Accounts Clerk cum Typist, junior Clerk cum Typist and Trains Clerk Posts jobcy.in/rrb-ntpc-bharti
RRB NTPC Bharti 2024
एकुण जागा – 8113
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत असणार आहे
RRB NTPC 2024 Posts List
RRB NTPC Bharti 2024 मध्ये दोन कॉटिगीरी मध्ये पद भरती होत ती म्हणजे पदवीधर व अंडर ग्रॅज्युएट पोस्टस या मध्ये विभगणी करण्यत आलेली आहे. आपण खाली सविस्तर पदे कॉटिगीरी बघुया.. RRB NTPC 2024 Posts List
पदवीधर पदे | अंडर ग्रॅज्युएट पोस्टस |
चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक | कमर्शियल कम तिकीट लिपिक |
स्टेशन मास्टर | लेख लिपिक सह टंकलेखक |
गुड्स ट्रेन मॅनेजर | कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक |
कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक | ट्रेन लिपिक (TC) |
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक |
RRB NTPC Bharti 2024 पदवीधर पदे कोणत्या जागांसाठी किती जागा रिक्त आहेत ?
Name of the posts | Total Vacancies |
Goods Train Manager | 3144 |
Chief Commercial cum Ticket Supervisor | 1736 |
Senior Clerk Cum Typist | 732 |
Junior Account Assistant | 1507 |
Station Master | 994 |
TOTAL | 8113 |
RRB NTPC 2024 Posts List अंडर ग्रॅज्युएट पोस्टस कोणत्या जागांसाठी किती जागा रिक्त आहेत ?
Name of the posts | Total Vacancies |
Junior Clerk cum Typist | 990 |
Accounts Clerk cum Typist | 361 |
Trains Clerk | 70 |
Commercial Cum Ticket Clerk | 2022 |
TOTAL | 3445 |
RRB NTPC 2024: Important Dates महत्त्वाच्या तारखा ?
Events | पदवीधर | अंडर ग्रॅज्युएट पोस्टस |
RRB NTPC Notification 2024 | 02 सप्टेंबर 2024 | 02 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्यासाठी सुरवातीची तारीख | 14 सप्टेंबर 2024 | 21 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 13 ऑक्टोबर 2024 (रात्री 11:59) | 20 ऑक्टोबर 2024 (रात्री11:59) |
RRB NTPC 2024 Application Fees( परीक्षा शुल्क)
General/OBC/EWS: श्रेणी साठी परीक्षा शुल्क हे 500/- रुपये इतके असणार आहे. यामध्ये जर तुम्ही परीक्षेला गेले आणि परीक्षा दिली तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातील CBT ला उपस्थित झाल्यास बँक शुल्क वगळून तुम्हाला 400/ रुपये परत दिले जाणार आहेत.
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/ महिला: यांच्यासाठी ₹250/- रुपये इतके ठेवण्यात आले आहे. या मध्ये जर तुम्ही पहिल्या टप्प्याती CBT ला उपस्थित झाल्या वर बँक शुल्क वगळून तुम्हाला 250/ रुपये परत दिले जाणार आहेत.
RRB NTPC 2024 Eligibility Criteria ||पात्रता व निकष काय असणार आहेत?
पदवीधर पदे
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठातुण पदवी प्रप्त केली असावी. कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक व वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक पदे या दोन पदांकरीता संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
अंडर ग्रॅज्युएट पोस्टस
12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच लेख लिपिक सह टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक या दोन पदांकरीता संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
वयोमर्यादा –
01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट असणार आहे.]
RRB NTPC 2024 Selection Process || सिलेक्शन प्रोसेस कशी राहते ?
स्टेज १ – CBT – १ – सर्व पदासाठी
स्टेज २ – CBT – २ – सर्व पदांसाठी
स्टेज ३ – Aptitude Test – काही पदासाठीच
स्टेज ४ – टाइपिंग टेस्ट- काही पदासाठीच
या नंतर मेडिकल आणि डॉक्युमेंट चेकिंग नंतर – तुमचा फायलनल निकाल लागतो
आता सर्व स्टेज व्यवस्थित समजून घ्या : –
स्टेज १ – आधी सर्व पदाची सुरवातीला CBT १ हि एक्साम होते. हि MCQ टाईप परीक्षा राहते. यासाठी -1/3 ची निघेटीव्ह मार्किंग राहते. तूमचे 3 प्रश्न चुकल्यावर तुमचा 1 गुण हा कमी होणार आहे.यासाठी तुम्हाला 90 मिनिटे इतका वेळ दिला जाणार आहे. आणि हि फक्त पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेचे मार्क्स फायनल निकालासाठी महत्वाचे नाहीत.
CBT – १ चे विषय
1) गणित – 30
२) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 30
३) जनरल अव्हेरणेस – 40
एकूण – 100
स्टेज – २
CBT २ हि पेरीक्षा सुद्धा सर्व पदासाठी होते. आणि या परीक्षेचे विषय सुद्धा सेमच राहतात.परंतू या ठिकाणी प्रश्न जास्त असतील म्हणजे 120 प्रश्न वेळ हा तेवढाच 90 मिनीटांचा असणार आहे. हि सुधा MCQ टाईप परीक्षा राहते आणि यासाठी 1/3 ची निघेटीव्ह मार्किंग राहते. तूमचे 3 प्रश्न चुकल्यावर तुमचा 1 गुण हा कमी होणार आहे. फायनल निकालासाठी या परीक्षेचे मार्क्स महत्वाचे राहातात.
CBT – २ चे विषय
1) गणित – 35
2) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 35
3) जनरल अव्हेरणेस – 50
टायपिंग स्किल टेस्ट (TST)
Qualifying in nature असल्यामुळे याचे गुण अंतिम निवड करतांना मोजले जाणार नाहीत.
इंग्रजी मध्ये 30 शब्द प्रति मिनिट (WPM) किंवा हिंदी मध्ये 25 शब्द प्रति मिनिट (WPM)
इंग्रजीमध्ये किंवा हिंदी या दोघांपैकी कोणतीही एकच परिक्षा द्ययची आहे.
RRB NTPC 2024 Salary पगार किती असणार आहे.
Position | Salary |
Junior Clerk cum Typist | 19,900 |
Accounts Clerk cum Typist | 19,900 |
Trains Clerk | 19,900 |
Commercial cum Ticket Clerk | 21,700 |
Goods Train Manager | 29,200 |
Chief Commercial cum Ticker Supervison | 35,400 |
Senior Clerk Cum Typist | 29,200 |
Junior Account Assistant cum Typist | 29,200 |
Station Master | 35,400 |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी– Apply Online
FAQ
एकाचवेळी किती ZONE निवडता येतात?
ZONE हा एकच निवडता येणार आहे.
एकाच वेळी किती POST साठी APPLY करू शकतो?
एका वेळी एका ZONE मधील सर्व पदांसाठी एकच फॉर्म भरू शकता.
RRB NTPC Bharti 2024 Online Apply Last Date
13 ऑक्टोबर 2024 रात्री 11:59 पर्यंत Online Apply करण्याची शेवटची तारीख असणार आहे.