Join Whatsapp Group

Join Telegram Group

RRB ALP Bharti 2025; लोकोपायलट पदाच्या सुमारे ९९०० जागांसाठी मेगा भरती

RRB ALP Bharti 2025 – सरकारी नोकरी तयरी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे, भारतीय रेल्वे विभागात असिस्टंट लोकोपायलट पदासाठी भरती 2025 भारत सरकार रेल्सुवे मंत्रालय रेल्वे बोर्ड (rrb) आणि रेल्वे प्राधिकरण ऑफ इंडियाद्वारे जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे .सरकारी नोकरी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा , शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि अर्ज कधी सुरु होणार आहेत व आवशयक कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे माहिती वाचून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

RRB ALP Bharti 2025 : The Railway Recruitment Board (RRB) is an Organization Under Ministry of Reilways, Goverment of india, responsible for recruiting employee Reilways.

RRB ALP Bharti Vacancy Details

जाहिरात क्रमांक : 01/2025 (ALP)

एकूण जागा : ९९०० जागांसाठी मेगा भरती

पद नाव आणि पदाचा तपशील

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
असिस्टंट लोको पायलट (ALP)9900
TOTAL 9900

शैक्षणिक पात्रता : Available Soon

वयाची पात्रता -01 जुलै २०२५ रोजी १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्ष सूट, OBC ०३ वर्ष सूट

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.

Fee : General/OBC-EWS: RS 500/- (SC/ST/ExSM/ ट्रान्सजेंडर/EBC/महिला RS : 250/-

महत्वाच्या तारखा :

online अर्ज करण्यासाठी शावाटची तारीख : 09 मे 2025

परीक्षा: नंतर कळवण्यात येईल .

महत्वाच्या लिंक्स :

Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online Starting 10 एप्रिल2025Apply Online
अधिकृत वेबसाईट.Click Here
Age CalculatorClick Here
InstagramClick Here
WhatsAppJoin Group
FacebookJoin Now

RRB ALP 2025 करिता online अर्ज कसा करावा ?

उमेदवारांकरिता RRB ALP परीक्षेसाठी online अर्ज कसा करायाचा याची स्टेप बाय स्टेप खाली दिली आहे.

१) RRB च्या अधीकृत वेबसाईट ला भेट दया .

२) online apply या पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा .

3) वेरीफिकेशन करिता तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल आयडी दया आणि तुमचा एक पासवर्ड तयार करा .

४) त्यानंतर तुम्ही दिलेल्या इमेल ला एकमेल आला असेल तो वेरीफाय करायचं आहे.

5) त्यानंतर तुमचा लोगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लोगिन करा.

६) तुमची वैकातिक आणि शैक्षणिक माहिती भरा.

७) तुमचा फोटो आणि सही अपलोड करा .

8) RRB ALP अर्ज शुल्क भरा.

९) तुमचा फॉर्म सबमिट करण्यापूर्वी अर्ज तपासा .

१०) अर्ज फॉर्म सबमिट करा.

Leave a Comment