Join Whatsapp Group

Join Telegram Group

railway recruitment 2025 :भारतीय रंल्वेत ग्रुप D पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

railway recruitment 2025 : भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असुण या भरत मध्ये 32438 रिक्त पदे भरण्यात येणार असुण 10 उतर्णी व ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची हि एक सुवर्ण संधी आहे. या जाहिराती नुकतीच भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) यांच्या द्वारे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात आवश्यक माहिती साध्य सोहप्या शब्दांमध्ये खाली लेखा मध्ये सविस्तर उपलब्ध करुण देण्यात आली आहे.

railway recruitment group d

एकूण जागा – 32438

भरती विभाग – रेल्वे भरती बोर्ड (RRB)

भरती श्रेणी – केंद्र सरकार अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव – ग्रुप D (असिस्टंट पॉईटसमन,ट्रकमेंटन,ट्रॅकमेंटेनर)

railway recruitment qualification

शैक्षणिक पात्रता  – सदर भरतीची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिराती मध्ये सविस्तर देण्यात आली आहे.

टेक्निकल– 10 वी उत्तीर्ण + ITI (railway recruitment iti)

नॉन टेक्निकल – 10 वी उत्तीर्ण

👨 वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 वर्षे ते 36 वर्षापर्यांत आसावे. [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट] OBC – 03 वर्ष सुट असणार आहे.

🌐 नोकरी ठिकाण – संपुर्ण भारत आसणार आहे.

💰अर्जाची फी – खुला प्रवर्ग OBC/EWS/EXSM: ₹500/-  [राखीव प्रवर्ग: ₹250/-

महत्वाच्या तारखा

railway recruitment 2025 apply online last date

अर्जाची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2025

अर्जाला सुरवात 23 जानेवारी 2025

RRB NTPC official website

Shrot NotificationClick Here

जाहिरात PDF  – Click Here

अधिकृत वेबसाइट Click Here

Online अर्जाची लिंक Apply Online

rrb group d exam selection process

स्टेज 1 : CBT – 1 परीक्षा सर्व पदासाठी

स्टेज 2 : फिजिकल – काही पदासाठी

स्टेज 3 : मेडीकल/डॉक्युमेंट चंकिंग

स्टेज 1 CBT – 1 परीक्षा सर्व पदासाठी

 परीक्षेचे विषय

विज्ञान-25

गणित-25

बुध्दिमता-30

सामान्यज्ञान आणि जनरल नॉलेज – 20

एकुण -500

परीक्षेबद्दल महत्वाची माहीती-

परीक्षा टाईप MCQ टाईप

भाषा – मराठी किंवा इतर भाषा

परीक्षा वेळ – 90 मिनिटे

निघेटीव्ह मार्किग 1/3 Mark for each wrong answer

railway recruitment board exam date 2025

परीक्षा केंव्हा होईल – अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेलद्वारे नंतर कळविण्यात येईल.

महाराष्ट्रामध्ये परीक्षा सेंटर – Nagar, Akola Amravati,Pandharpur, Parbhani,Pimpri, Chinchwad ,Pune , Raigad,Ratnagriri Sangamner, Sanglisatara, Solapur, Sindhudurg, Thane,Wardha, Washim,Yavatmal

स्टेज 2-फिजिकल

मुलांसाठी-

  1. 35 kg वजन घेऊन रनींग- 100 मिटरए वेळ -2 minutes
  2. रनींग 1000 मीटरए वेळ – 4 minutes 15 Seconds

मुलींसाठी –

  1. 20 kg वजन घेऊन रनींग- 100 मिटरए वेळ -2 minutes
  2. रनींग 1000 मीटरए वेळ – 5 minutes 15 Seconds

Note – फिजिकल साठी मार्क्स नाही, हि केवळ पात्रता परीक्षा ओहे. म्हाणजे यातील इव्हेंट केवळ दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

स्टेज 3 मेडीकल / डाक्युमेंट चेकिंग

सिलेक्शन प्रोसेस मध्ये सर्वाता शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकिंग होते, यानंतर फायनल यादी जाहीर होते.

railway recruitment board exam (rrb) syllabus

विज्ञान – 25

सामान्य विज्ञान मध्ये दहाव्य वर्गातील भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवन विज्ञान वरील प्रश्न राहतील.

गणित – 25बुद्धिमत्ता – 30
संख्या प्रणालीक्रमांक राणी
BODMASमार्गदर्शन
दशांशवर्णमाला मालिका
अपूर्णांकक्रमांकन
LCMकोडिंग-डिकोडिंग
HCFरक्ताचे नाते
गुणोत्तर आणि प्रमाणवयांवरील समस्या
टक्केवारीआरशातील प्रतिमा
मोजमापएम्बेड केलेल्या प्रतिमा
वेळ आणि कामघन आणि फासे
वेळ आणि अंतरकागद कटिंग
साधे आणि चक्रवाढ व्याजआकृती मॅट्रिक्स
नफा आणि तोटाआकार रचना
बीजगणित
भूमिती आणि त्रिकोणमिती
प्राथमिक आकडेवारी
वर्गमूळ
वय गणना
कॅलेंडर आणि घड्याळ
पाईप्स आणि सिस्टर्न इ.

सामान्यज्ञान आणि जनरल नॉलेज – 20

  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
  • भारतातील स्मारके आणि ठिकाणे
  • खेळ
  • भारताची कला आणि संस्कृती
  • भारतीय साहित्य
  • भारतीय राजकारण आणि शासन- संविधान आणि राजकीय व्यवस्था
  • भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम
  • भारत आणि जगाचा भौतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल
  • भारताच्या अंतराळ आणि अणु कार्यक्रमासह सामान्य वैज्ञानिक आणि
  • तांत्रिक विकास
  • मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • प्रमुख सरकारी कार्यक्रम
  • भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती
  • भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था

Leave a Comment