Join Whatsapp Group

Join Telegram Group

12 वी पास उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू : Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका मध्ये 12 वी पास आयटीआय पास डिप्लोमा पास किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अभियंता यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता हॉलमन मेकॅनिक ऑटो एलेक्ट्रिक फिकेशन पेंटर वेल्डर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत .अर्ज करण्याकरिता उमेदवारांकडून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .आणि ते मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पुणे महानगरपालिका भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • पुणे महानगरपालिका भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
  • त्यामुळे कुठेही लांबून जाण्याची नोकरीसाठी गरज भासत नाही महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
  • यासाठी अर्ज करण्यासाठी लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत तसेच पुणे महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक विभागामध्ये सुद्धा सुरू असलेल्या रिक्त पदा साठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहे .
  • त्यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत .
  • तसेच सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत वेबसाईट आवश्यक शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव पुणे महानगरपालिका भरती 2024
भरती श्रेणी सरकारी नोकरी
भरती विभाग महानगरपालिका विभाग
उपलब्ध पदसंख्या 682 पदे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2024

भरतीसाठी अर्ज शुल्क व वयोमर्यादा किती आहे ?

  • पुणे महानगरपालिका भरतीमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे .Pune Mahanagarpalika Bharti 2024
  • त्यांनी बारावी पास किंवा पदवीधर उमेदवारांना सदरील भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाहीत अर्ज करण्यासाठी 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.
  • सदरील भरती चा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • याचे उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहेत वेतन श्रेणी ही पदानुसार असणार आहे.Pune Mahanagarpalika Bharti 2024

पुणे महानगरपालिका भरतीसाठी उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता किती आहे ?

  • पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत .
  • सदरील भरती मध्ये कनिष्ठ अभियंता हार्मोन मेकॅनिक ऑटो एलेक्ट्रिफिकेशन पेंटर वेल्डर या पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी 12 वी पास आयटीआय डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत .Pune Mahanagarpalika Bharti 2024
  • शैक्षणिक पात्रता बद्दल बोलायचे झाल्यास पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे ज्या उमेदवारांना अधिक माहिती पाहायची आहे/
  • त्यांनी पीडीएफ जाहिरात वाचून माहिती जाणून घ्यावी 682 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
  • या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

Pune Mahanagarpalika Bharti 2024 या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे .ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल त्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. किंवा अपूर्ण धरले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ते30 सप्टेंबर 2024 च्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

पुणे महानगरपालिका भरती साठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे .
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
  • 30 सप्टेंबर नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत .
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .Pune Mahanagarpalika Bharti 2024
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे .
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.Pune Mahanagarpalika Bharti 2024
  • एकदा सबमिट झालेले अर्ज आपण उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी व्यवस्थित रित्या अर्ज तपासायचे आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पुणे महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे?

पुणे महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे देण्यात आलेले आहे.

पुणे महानगरपालिका भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत?

पुणे महानगरपालिका भरतीसाठी 682 पदे रिक्त आहेत.

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेले आहे?

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

1 thought on “12 वी पास उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू : Pune Mahanagarpalika Bharti 2024”

Leave a Comment