Job Updates- नमस्कार, नोकरीच्या सोधात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची भरती PGCIL Recruitment मार्फत सुरू करण्यात आली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार सदर भरती असून पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पद निवडून त्या पदासाठी अर्ज करायचं आहे. यासाठी उमेदवाराणे PGCIL Recruitment Apply Online यावर क्लिक करून आपला अर्ज भरायचा आहे. या भरती विषयी अधिक सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. माहिती पूर्ण वाचून मगच आपला अर्ज करायचा आहे. आपला अर्ज बाद किंवा रद्द होणार नाही याची दक्षता घेऊन अर्ज सबमीट करायचा आहे.
PGCIL Recruitment Post Details
SR NO | POST NAME |
1 | DTE |
2 | DTC |
3 | JOT (HR) |
4 | JOT (F And A) |
5 | Asst.Tr. (F And A) |
PGCIL Recruitment Apply Online, Total Post
PGCIL Recruitment मार्फत अभियांत्रिकी शाखेतून डिप्लोमा आणि पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची सुमारे 0802 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या CIVIL ENGINEERING आणि ELECTRICAL व ELECTRONICS शाखेतून पदवी मिळवलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत.
PGCIL Recruitment Apply Online, Education Qualification
पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात – Download PDF). अर्जदाराणे आपल्या पात्रतेनुसार योग्य पदासाठी अर्ज करायचा आहे. अधिक माहिती खाली दिली आहे.
POST NAME | EDUCATION QUALIFIACATON |
DTE | अभियांत्रिकी शाखेतून डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी. (Electrical / Electrical (Power) / Electrical And Electronics / Power System Engineering / Power Engineering (Electrical) |
DTC | अभियांत्रिकी शाखेतून डिप्लोमा किंवा पदवी मिळवलेली असावी, शाखा – CIVIL ENGINEERING |
JOT (HR) | BBA/ BBM/ BBS |
JOT (F and A) | Inter CA, Inter CMA |
Asst. Tr. (F and A) | B.COM 60% Minimum Marks |
PGCIL Recruitment Apply Online Age Limit
06 नोव्हेंबर 2024 रोजी, 18 ते 27 वर्ष. (SC/ST- 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट दिली जाणार आहे)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्यासाठी – Apply Online
चालू नोकरी माहिती – Jobcy.in
PGCIL Recruitment Application Fhees
विविध पदानुसार वेगळी असणार आहे. SC/ ST/ PWD/ Ex-EM यांना कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
पोस्ट नाव | अर्ज फी |
DTE/ DTC/ JOT (HR)/ JOT (F And A) | 300 rs |
Asst.Tr. (F And A) | 200 rs |