Join Whatsapp Group

Join Telegram Group

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज : NIO Bharti 2024

NIO Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट पदासाठी एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 ही आहे सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली .

नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे या भरतीसाठी तुम्हाला 22 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत दिले जाणार आहे. तसेच अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .तुम्ही देखील नोकरीच्या संधी मध्ये सामील व्हायचे असेल तर तुम्ही नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. आणि यासाठी तुमच्या अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक पीडीएफ जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात वयोमर्यादा अर्ज शुल्क तसेच वेतन श्रेणी किती देण्यात येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या भरतीसाठी एक प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी एकच जागा रिक्त असणार आहे .
  • तसेच शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करण्यात बाबत अजून माहिती घेण्यासाठी अर्जदारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.NIO Bharti 2024
  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे तसेच अर्ज करण्यासाठी ई-मेल वर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
  • व या भरती प्रक्रियेत सामील व्हायचा आहे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी पात्र असणार आहेत त्या उमेदवारांनी सर्व चित्रांसोबत आपल्या अर्ज करायचा आहे.
  • तसेच वेतन श्रेणी ही 25 हजार रुपये महिना देण्यात येणार आहे त्यामुळे चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या संधी तुम्ही जर असला तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे .सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 देण्यात आलेली आहे.NIO Bharti 2024
  • त्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत साठी कोणत्याही प्रकारच्या शुल्क घेण्यात येणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

भरतीचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरती 2024
पदसंख्या एक जागा
पदाचे नाव प्रोजेक्ट असोसिएट
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2024

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवार स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

यावरील सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या पदासाठी अर्ज करायचा आहेत जे उमेदवार पात्र व इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याच्या आपल्या अर्ज करायचे आहेत .जर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल तर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .याची उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत व नोंद घ्यायची आहे. अपूर्ण असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे सर्व कागदपत्रांसोबत लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा व चांगल्या नोकरीसाठी पात्र राहून अर्ज करावा.NIO Bharti 2024

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ भरतीसाठी प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी एकच जागा रिक्त आहेत तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे .
  • या भरतीसाठी 22 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे तरी पात्रता उमेदवारांनी 22 सप्टेंबर 2024 च्या अगोदर आपल्या अर्ज सादर करायचे आहेत .
  • 22 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करायचा आहे.NIO Bharti 2024
  • त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासून मग आपले अर्ज सादर करायचे आहेतजाऊ उमेदवारांना अर्ज करायचे आहे.त्यांनी लवकर आपल्यावरचे सादर करावेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ भरतीसाठी सर्व पात्रता तपासून आपले अर्थ सादर करावेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 देण्यात आलेली आहे.NIO Bharti 2024
  • सदरील भरतीची फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ई-मेल द्वारे आपला अर्ज सादर करायचा आहे .
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्रह धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना मधील असावा किंवा त्यावर शक्यतो तारीख असावी.NIO Bharti 2024
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा उमेदवारांना ईमेल द्वारे दिली जाणाऱ्या उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार.
  • असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आहे ज्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरलेला नाही त्या उमेदवारांचे अर्ज सबमिट केले जाणार नाहीत .
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झालेल्या अर्ज पुन्हा उमेदवार पाहू शकणार नाहीत .

.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे ?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment