NICL Bharati 2024
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड(NICL Bharati 2024) मध्ये वर्ग-३ साठी पदभरती काढली आहे. यात तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत. फक्त पदवी असेल तर यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज तुम्ही कंपनी च्या अधिकृत संकेतस्थळावरून भरायचा आहे. हा अर्ज कसा भरायचा जागा किती आहेत? अर्ज करायची शेवटची तारीख कोणती आहे याची सर्व माहिती खालील लेखात दिली आहे. पात्र उमेदवारांनी माहिती नीट वाचून आपला अर्ज सादर करायचं आहे.
NICL Bharati 2024 माहिती तपशील
पदाचे नाव | असिस्टंट |
पदांची संख्या | ५०० |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | ३९००० रुपये |
वय | २१ ते ३० वर्ष |
अर्ज फी | GENERAL/OBC/EWS – 850 आणि ST/SC/ExSM – 100 |
NICL Bharati 2024 Vacancy Details
POST NAME | VACANT POST |
ASHIISTANT CLASS 3 | 500 |
TOTAL | 500 |
NICL Bharati 2024 Education Qualification
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती साठी असिस्टंट या वर्ग- ३ या एक पदासाठी भरती सुरू केली असून यासाठी कोणत्याही शाखेतून पदवी मिळलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. तुम्ही कोणत्याही क्षत्रात पदवी ग्रहण केली असावी जर तुम्ही फक्त १२ वी पर्यन्त शिकले असाल तर तुम्ही या पदभरती साठी पात्र नाहीत. पात्र उमेदवारांनी अर्ज कसा भरायचा यासाठी कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत याची सर्व माहीती खाली दिली आहे माहिती पूर्ण वाचून आपला अर्ज आजच भरून घ्यायचा आहे. अर्ज भरण्यासाठी नॅशनल इनशूरन्स कंपनी ची official link दिली आहे त्यावरून आपला अर्ज भरायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | Apply Online |
जाहिरात pdf बघण्यासाठी | Download PDF |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ११ नोव्हेंबर २०२४ |
परीक्षा दिनांक PHASE 1 | ३० नोव्हेंबर २०२४ |
परीक्षा दिनांक PHASE 2 | २८ डिसेंबर २०२४ |
NICL Bharati 2024 How to apply
- सर्वात आधी वरती दिलेल्या Apply Online यावर क्लिक करून नॅशनल इनसुरन्स कंपनी च्या अधिकृत पोर्टल ल भेट द्या.
- यानंतर तुमचे रेगीस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे. तुम्हाला तुमचं id आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे.
- बनवलेल्या id आणि पासवर्ड वापरुन log in वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
- समोर Dashbord दिसेल त्यात असिस्टंट क्लास ३ या पदाची लिंक दिसेल यावर क्लिक करून तुमचं अर्ज भरायचा आहे.
- तुमची माहिती जि विचारली असेल ति व्यवस्थित टाकून आपला अर्ज भरायचा आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- कागदपत्रे अपलोड करताना मूल/ओरिजनल कागदपत्रे द्यायची आहेत.
- नंतर परीक्षा शुल्क भरणा विचारलं जाईल आपल्या कॅटेगरी नुसार फी असणार आहे.
- अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पेमेंट चा पर्याय निवडू शकता. यात फोन पे, गुगल पे, यू पी आय यापैकी कोणत्याही एक प्रकार निवडून फी भरू शकता.
- फी भरून झाल्यावर आपला अर्ज नीट तपासून पाहायचा आहे, काही बदल करायचं असल्यास लगेच करून घ्यावा नंतर बदलता येत नाही.
- सर्व तपासून झाल्यावर submit या बटनावर क्लिक करून आपला अर्ज सबमीट करायचा आहे.
NICL Bharati 2024 Selection Process
नॅशनल इनसुरन्स कंपनी भरती २०२४ यासाठी उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होणार आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असणार आहे, यात पूर्व परीक्षेत जे पास होतील त्यानंच पुढील परीक्षेकरीत बोलावले जाणार आहे. यात पूर्व परीक्षा १०० गुणांची होणार आहे. तर मुख्य परीक्षा २०० गुणांची होणार आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास होतील त्यांना पुढील मुख्य परीक्षेला बसता येणार आहे आणि मुख्य परीक्षा पास करणे गरजेचे आहे.
मुख्य परीक्षा पास झाल्यावर लोकल भाषा टेस्ट द्यावी लागणार आहे, याच्या आधारावर फायनल मेरिट लिस्ट लावली जाणार आहे आणि वर्ग-३ साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
नवीन नोकरी भरती जाहिराती –
- ONGC Recruitment 2024 :तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांची भरती
- ITI Bharati 2024; आयटीआय केले आहे आणि घरी आहेत!!! नोकरीची सुवर्णसंधी आजच अर्ज करा
FAQ
Who is eligible for NICL Bharati 2024?
कोणत्याही शाखेतील पदवी असणारे उमेदवार या भरती साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
NICL Bharati 2024 How to apply?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती साठी nicl च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.
What is the last date of NICL Bharti 2024?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२४ ची अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ ही असून यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
1 thought on “NICL Bharati 2024; ६२,२६५ रु महिना पगार!!! महाराष्ट्र नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये पदभरती”