Navi Mumbai Mahanagarpalika Bharati- सरकारी नोकरी तयरी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे, मुबई महानगरपालिका विविध पदांसाठी भारती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यात गट ब आणि गट क, ड या वर्गाच्या जागा भरण्यात येणार असून सरकारी नोकरी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा , शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि अर्ज कधी सुरु होणार आहेत व आवशयक कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे माहिती नित वाचून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
NMMC Navi mumbai Mahanagarpalika Bharati 2025
पदाचा तपशील – गट क व गट ड विभागातील पदे ( बायोमेडिकल इंजिनिअर , कनिष्ठ अभियंता , उद्यान अधीक्षक , सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी , वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजनिष्ठ , स्टाफ नर्स , डायलिस तंत्रज्ञ , सांखिकी सहायक , इसीजी तंत्रज्ञ , नेत्र चीकीत्षा सहायक , औषध सहायक , बायोमेडिकल इन्गिनिअर सहायक , शस्त्रक्रिया सहायक , सहायक ग्रंथपाल , वायरमन , द्वानिचालक ,लिपिक टंकलेखक वायरमन , लेख लिपिक शव विचेदन , कक्ष सेविका इत्यादी पदांसाठी भारती प्रक्रिया केली जाणार आहे.
NMMC BHARATI Vacancy Details –
एकूण रिक्त पदे – ६२० ( गट ब, क आणि ड )
नोकरी ठिकाण – नवी मुंबई
वेतनश्रेणी – दरमहा १५००० ते १३२३०० रु
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष अराखीव मागास वर्गासाठी १८ ते ४५ वर्ष पर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ओंनलाईन
उमेदवार निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक – २८ मार्च २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२५
ऑनलाईन परीक्षा शुल्क शेवटची दिनांक – ११ मे २०२५ रात्री ११.५५ पर्यंत
NMMC BHARTI APPLY ONLINE LAST DATE , TOTAL VACANCY DETAILS
Number Of Post | 620 vacancies |
Official website | www.nmmc.gov.in |
Applicaton Mode | only online |
Job Location | Navi Mumbai |
Last Date for application | 11 may 2025 |
IMPORTANAT LINKS, NMMC BHARTI OFFICIAL PDF DOWNLOAD
OFFICIAL PDF | Click here |
Online अर्ज | Apply Online |
Official WEBSITE | Click Here |