Join Whatsapp Group

Join Telegram Group

National Hydroelectric Power Co-Limited Vaconcy; नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर ली. मध्ये विविध पदांची भरती

National Hydroelectric Power Recruitment 2025; नमस्कार, सरकारी निमसरकारी नोकरी भरती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र jobcy.in राज्यातील सर्व भरतीची माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर स्वागत… National Hydroelectric Power Co-Limited मध्ये विविध पदासाठी भारती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. माहिती निट वाचून पात्र उमेदवारांनी आपला अर्ज मुदत संपण्याच्या आत अर्ज करायचा आहे. भरतीची सर्व सविस्तर माहिती खाली दिले आहे, अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत जाहिरात PDF DOWNLOAD करण्याची लिंक दिली आहे. सविस्तर जाहिरात वाचून आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत त्यानुसार अर्ज करायचा आहे.

JOB UPDATES – National Hydroelectric Power Co-Limited Job Vaconcy

Vanrakshak Bharti 2025, Forest Gard Bharti; वनविभागात येणार मेगा भरती, वनरक्षक पदांच्या १२९०० पदांची मेगा भरती

पदाचे नाव – विवध पदे

National Hydroelectric Power vacont post details

एकूण भरावयाच्या जागा – ११८ रिक्त जागांसाठी भरती

National Hydroelectric Power education Qualification

शैक्षणिक पात्रता – पदानुसार वेगवेगळी पात्रता (टीप- अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खालील pdf open करा)

National Hydroelectric Power Official PDF – Click Here

National Hydroelectric Apply Online – Click Here

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्यासाठी सुरुवात दिनांक – ०९ डिसेंबर २०२४

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० डिसेंबर २०२४

अर्ज करण्यासाठी आवश्यक फी – GENERAL/OBC/EWS: 708 RS (SC/ST/PWD/ExSM/WOMEN – NO FEES)

How To Fill online Application Form National Hydroelectric Power Recruitment 2025
  • अर्ज करण्याच्या अगोदर आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत ते वरील लिंक वरून pdf download करून शैक्षणिक पात्रता आणि पदासाठी लागणारा अनुभव या गोष्ठी तपासून अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी अधिक्रूत संकेतस्थळ वरील लिंक वरून apply here वरती क्लिक करून आपले registration करायचे आहे.
  • आपले registration करतांना योग्य आणि तुमचीच माहिती द्यायची आहे.
  • अर्ज फी परत मिळणार नाही. योग्य आणि अचूक माहिती भरून आपला अर्ज सादर करायचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मधेच अपलोड करायची आहेत, आपला फोटो अपलोड करतांना नवीन चालू स्थितील द्यावा जुना फोटो चालणार नाही.
  • सर्व माहिती योग्य भरून आपले अर्ज फी भरायची आहे, परीक्षा फी भरण्यासाठी तुम्ही online पद्धतीने भरू शकता.
  • फी भरून अर्ज निट तपासून मगच सबमिट करायचा आहे. प्रिंट कॉपी जवळ ठेवायची आहे.

Leave a Comment