MTDC BHARTI 2024 सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा मध्ये विविध पदांकरीता जागा निघाल्या आहेत. मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास,12 वी पास किंवा कोणत्याही शाखेतुन पदवीधर असल्यास तुमच्या साठी MTDC रिसॉर्टस डेस्टीनेशन या विभागामध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेल्या आहेत.या भरती करीता संपुर्ण महाराष्ट्रातील उमेदवार पात्र असणार आहेत. या भरती करीता अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन इमेल पद्वतीने करायचा आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडुण 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत अमेदवाराना मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम मुदतीच्या आधी आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीची प्रकाशीत करण्यात आलेली अधिकृत वेबसाईट अर्ज करण्याची आवश्यक शैक्षणिक पात्रता,परीक्षा शुल्क,मुदत आणि सविस्तर माहीती खाली देण्यात आलेली आहेत.यासाठी पात्रता काय आहे? अर्ज कोण करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात तुम्हाला वाचायला मिळणार आहेत.
MTDC Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता:
विभागाचे नाव : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
कॉटेगरी : महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
भरती वेतन श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
अर्ज कोण करू शकतात : महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
वयोमर्यादा : 21 ते 35 वर्ष या मध्ये OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सुट असणार आहे. तर SC/ST प्रवर्गासाठी 05 वर्षांची सुट असणार आहे.
अनुभव/फ्रेशर : या भरती करीता कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज पद्वती : ऑनलाईन ईमेल ([email protected])
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, महाराष्ट्रा पर्यटन विकास महामंउळ मफतलाल हाउस. 1 ला मजला, एस.टी. पारीख मार्ग ,169 बॅकबे रिल्केमेशन्स, चर्चगेट मुंबई 40020
अर्ज फी : कोणतीही फी नसणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वरे करण्यात येणार आहे.
Apply Start Date :23ऑक्टोबर 2024
Apply Last Date : 15 नोव्हेंबर 2024
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर अमेदवारांना मुंबई महाराष्ट्रा येथे नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये MTDC रिसॉर्टस डेस्टीनेशन गाईड या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरती करीता पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातुण 10वी 12वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातुण पदवीधर अमेदवार असावा.