नमस्कार स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेतः बँक (Maharastra Bank Bharati) मध्ये नोकरी करण्याची आवड असणार्या विद्यार्थांसाठी एक महत्वाची भरती सध्या सुरु आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये हि भरती असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीची सर्व माहिती शैक्षणिक पात्रता , अर्ज करण्याची शेवटची तारीख वयमर्यादा या सर्व माहितीचा तपशील खालील लेखात दिला आहे. अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सविस्तर वाचून मगच आपला अर्ज भरायचा आहे. एकदा भरलेला अर्ज पुन्हा भरता येत नाही त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.
Maharastra Bank Bharati Post Details
पदाचे नाव – Trainee Associate
शैक्षणिक पात्रता – अर्जदाराने ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी.
एकूण जागा- ७५ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०२४
वेतनश्रेणी – रुपये ३२०००
वयाची अट – २१ ते २८ वर्ष
Maharastra Bank Bharati Selection Process
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती चा अर्ज भरण्यास सुरु झाले आहे. आपल्या पात्रतेनुसार लवकरात लवकर आपला अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्यासाठीचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहे. या भरती मध्ये सिलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला मुलाखत राहणार नाही, यात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होणार असून मुख्य परीक्षेच्या आधारावर गुणवत्ता यादी लावली जाणार आहे. पूर्व परीक्षा फक्त पास होणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षेचे गुण फायनल मेरीट लिस्ट मध्ये धरले जाणार नाहीत. यासाठी नेमका अभ्यासक्रम कोणता असणार? तर खाली पूर्व आणि मुख्य परीक्षा साठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे याची माहिती आहे, ती वाचून परीक्षेत जे विचारले जाणार आहे तेच रिविजन करायची आहे.
Maharastra Bank Bharati Syllabus
पूर्व परीक्षा |
परीक्षेचे विषय आणि प्रश्न |
इंग्रजी – ३० |
बुद्धिमत्ता चाचणी – ३५ |
गणित – ३५ |
एकूण गुण – १०० |
मुख्य परीक्षा |
परीक्षेचे विषय आणि प्रश्न |
इंग्रजी – ४० |
बुद्धिमत्ता चाचणी – ५० |
गणित – ५० |
संगणक ज्ञान – २० |
जनरल आणि फ़यनन्शिअल अव्हेरानेस – ४० |
एकूण गुण – २०० |
Maharastra Bank Bharati Exam Type
महाराष्ट्र सहकारी बँक मध्ये या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा MCQ पद्धतीने होणार असून याचे माध्यम इंग्रजी/मराठी भाषेत असणार आहे. IBPS मार्फत परीक्षा होणार असून याचे परीक्षा केंद्र जिल्हा मुंबई,पुणे,नागपुर,नाशिक,छत्रपती संभाजी नगर, नांदेड, आणि कोल्हापुर असणार आहे.परीक्षेसाठी वेळ हा पुर्व परीक्षेसाठी 60 मिनिटे तर मुख्य परीक्षेसाठी 150 मिनिटे इतका वेळ असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात PDF – येथे क्लिक करा
चालू भरती JOB UPADATES – बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती आजच करा अर्ज !!!