Job Updates- महिला व बाल विकास विभाग मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु केली असून, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. या भरतीचा अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत? भरतीसाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिलेल्या लेखात आहेत, माहिती पूर्ण निट वाचून मगच आपला अर्ज भरायचा आहे. एकदा सबमिट केलेला अर्ज तुम्हाला परत भरता येणार नाही. आपला अर्ज काळजीपूर्वक भरून मगच सबमिट करावा.
महिला व बाल विकास विभाग विविध पदांसाठी सरळसेवेतून सदर भरती असून यात या विभागाच्या विविध पदांची भारती केली जाणार आहे. यामध्ये काही पदे गट ब तर काही पदे गट क या श्रेणीतील आहेत.
Mahila and Balvikas Vibhag Bharati, Job updates
एकूण जागा – २३६ पदे भरली जाणार आहेत.
पदाचे नाव- विविध पदे ( जाहिरात pdf स्वरुपात खाली दिली आहे त्यातून पहावी)
शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता भिन्न स्वरुपाची असणार आहे.
वयाची अट- सर्वसाधारण १८ ते ३८ वर्ष आणि मागासवर्ग यांच्यासाठी ५ वर्ष सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्यासाठी आवश्यक फी- खुला वर्ग : रुपये १००० व मागास वर्ग : ९००
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – Click Here
अधिकृत सविस्तर जाहिरात pdf – Click Here
चालू भरती माहिती- Jobcy.in
Post Details
सरळ सेवा कोट्यातून गट ब आणि गट क तसेच गट ड या गटातील भरती करायची पदे असून या पदांसाठी महिला व बाल विकास विभाग मार्फत सुमारे २३६ पदांसाठी भरती आहे. भरती पदांचा तपशील खाली दिला आहे.
- संरक्षण अधिकारी (गट ब)
- लघुलेखक उच्चश्रेणी (गट क)
- लघुलेखक निम्नश्रेणी (गट क)
- परीविक्षिका अधिकारी (गट क)
- विरीस्ठ लिपिक/ सांखिकी सहायक (गट क)
- संरक्षण अधिकारी (गट क)
- वरीस्थ काळजी वाहक (गट ड)
- कनिष्ठ काळजी वाहक (गट ड)
- स्वयंपाकी (गट ड)
या सर्व पदांची भरती महिला व बाल विकास विभाग मार्फत होणार असून गट ब, गट क आणि गट ड या संवर्गातील भरावयाची हि पदे आहेत. या पदांसाठी सरळसेवेतून भरती केली जाणार आहे.
Exam Mode
परीक्षा स्वरूप- सरळसेवा भरती असून यात संगणक आधारावर (Computer Based Online Examination) घेतली जाणार असून प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या भाषेत असणार आहे. MCQ स्वरुपाची परीक्षा असणार आहे. प्रत्येक योग्य उत्तरासाठी २ गुण देण्यात येणार आहेत.