ITI Bharati 2024
नमस्कार सरकारी नोकरी शोधत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक सुवर्ण संधि उपलब्ध झाली आहे. भारत डायनामीक लिमिटेड (ITI Bharati 2024) मध्ये विविध पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तुमच्या घरात जर कोणी ITI केले असेल तर त्यांना सदर भरती विषयी माहिती अवश्य पाठवा. सदर पद भरती ही फक्त 10 वी आणि तुम्ही iti कोर्स पूर्ण केला असावा. या सर्व भरतीची माहिती आपण खालील लेखात सविस्तर बघनार आहोत. अर्ज कसा करायच आहे याची सर्व माहिती खाली दिली आहे, ती नीट वाचून मगच आपला फॉर्म भरायचा आहे.
ITI Bharati 2024 Post Details
पदाचे नाव – अप्रेंटिस विविध पदे
पात्रता – 10 वी पास आणि ITI केलेला असावा. वेगवेगळ्या फिल्ड मधील पदांसाठी जागा ऊपलब्ध
नोकरी ठिकाण- भानुर, हैदराबाद
अर्जाची फी- कोणतीही अर्ज फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ नोव्हेंबर २०२४
वयाची पात्रता- ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी १४ ते ३० वर्ष ( SC/ST- यांच्यासाठी ५ वर्ष सूट व OBC साठी ३ वर्ष सवलत देण्यात आली आहे.
सविस्तर जाहिरात बघण्यासाठी – Official Notification
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in
BHARAT DYNAMICS LIMITED VACANCY DETAILS-
भारत डायनामीक लिमिटेड यांनी काढलेल्या सदर पदभरती साठी रिक्त पदांचा तपशील खाली दिलेल्या तकत्यानुसार आहे. यात ITI केलेल्या आपल्या फील्ड नुसार जागा उपलब्ध केलेल्या असून त्यानुसार पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांनी आपल्या असणाऱ्या जागा नुसार योग्य त्या ठिकाणी आपला अर्ज भरायचा आहे.
SR NO | TRADE | VACANCIES |
1 | FITTER | 35 |
2 | ELECTRONICS MECH | 22 |
3 | MACHINIST C | 8 |
4 | MACHINIST G | 4 |
5 | WELDER | 5 |
6 | MECH.DIESEL | 2 |
7 | ELECTRICIAN | 7 |
8 | TURNER | 8 |
9 | COPA | 20 |
10 | PLUMBAR | 1 |
11 | CARPENTER | 1 |
12 | R AND AC | 2 |
13 | LACP | 2 |
TOTAL | 117 |
HOW TO APPLY BDL BHARATI 2024
- अर्ज करण्यासाठी पात्र अर्जदारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन candidate-registration या वरती क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे आहे. यामध्ये आपली वैयक्तिक माहिती, शिक्षणिक पात्रता आणि तुमचं असणार ट्रेड निवडून आपले रेगीस्ट्रेशन करायचे आहे.
- अर्जदारांनी आपला फोटो सद्य स्थितीत असणार अपलोड करायचं आहे. जुना फोटो वापरायचा नाही. आपले १० चे गुणपत्रक ओरिजनल अपलोड करायचे आहे, तुमच्या फील्ड मधील iti चे मूल गुणपत्रक मार्क्स टाकून अपलोड करायचे आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर आधार वेरीफिकेशन वरती क्लिक करून वेरीफीकएशन करायचे आहे. पूर्ण झाल्यावर तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे अगोदर सर्व माहिती योग्य भरली आहे कि नाही याची खात्री करून घ्यायची आहे.
- रेगीस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर अर्जदारच्या ई मेल वरती तुमचं रेगीस्ट्रेशन id येणार आहे. जो कि तुम्हाला पुढे आवश्यक लागणार आहे.
- यानंतर Establishment Search याचा वापर करून भारत डायणामीक लिमिटेड, भानुर वरती क्लिक करून आपला पुढील अर्ज भरायचा आहे.
- अर्ज भरताना आपली सर्व माहिती योग्य प्रकारे भरायची आहे. तुमचे आधार वरती जे नाव असेल तेच टाकायचे आहे. जन्म दिनांक १० वी च्या गुणपत्राकवर जि असेल तीच टाकायची आहे.
- आवश्यक सर्व कागदपत्रे मूलप्रत अपलोड करायची आहे. अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करताना काही अडचणी आल्यास हेल्प लाइन नंबर वरती कॉल करून आपल्या अडचणी सोडावेच्या आहेत.