Join Whatsapp Group

Join Telegram Group

नोकरीची सुवर्णसंधी !! मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत 103 रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज : ISRO HSFC Bharti 2024

ISRO HSFC Bharti 2024 : मानवी अंतराळ उड्डाण केंद्रीय विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र जाणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले लवकर लवकर अर्ज सादर करायचे आहेत .

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 9 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम देण्यात आलेली आहे . उड्डाण केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी मेडिसिन वैद्यकीय अधिकारी एसी शास्त्रज्ञ अभियंता एसी तांत्रिक सहाय्यक वैज्ञानिक सहाय्यक तंत्रज्ञान बी सहाय्यक पदाची 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदाच्या पदानुसार पात्र असणारी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे. नोकरीच्या चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात ते आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी विविध 103 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
  • मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी शास्त्रज्ञ तांत्रिक सहाय्यक वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञान ड्राफ्ट अशा विविध पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तसेच जाऊ उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .ISRO HSFC Bharti 2024
  • ते शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत .
  • उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे असणे आवश्यक आहे मगच त्यांनी अर्ज करायचा आहे 18 वर्षे वरील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • 9 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीसाठी भरपूर पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

भरतीचे नाव मानवी अंतराळ केंद्र भरती 2024
पदसंख्या 103 जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा 35 वर्ष
अर्ज शुल्क शुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख नऊ ऑक्टोबर 2024

भरती साठी वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहेत ?

  • सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असणारा उमेदवारांसाठी मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .ISRO HSFC Bharti 2024
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत .
  • आणि तुम्हाला मानवी अंतराळ उड्डाण केंद्र यामध्ये सरकार नोकरी हवी असेल तर या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता या भरतीमध्ये होणाऱ्या पदाकरिता आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
  • तसेच या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मानवी अंतरावर उड्डाण केंद्र अंतर्गत संधी उपलब्ध करून दिल्या जातात .ISRO HSFC Bharti 2024
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज भासत नाही मानवी अंतराळ केंद्रीय अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांना आकर्षक व त्यांचे निर्धारित केलेली श्रेणी देखील दिली जाणार आहे.
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता अंतिम मुदत संपल्यानंतर अर्ज केलेले ग्राह्य धरले जाणार नाहीत .
  • याची उमेदवारांनी नोंद घेऊन आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.

ISRO HSFC Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • मानवी अंतराळ केंद्राअंतर्गत या भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहे .
  • तर अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेले अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.ISRO HSFC Bharti 2024
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डिस्क टॉप साईटवर क्लिक करायचे आहे .
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना मधील असावा किंवा त्यावर शक्यता अधिक असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा .
  • कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे दिलेल्या कागदपत्रांवर तुम्ही देखील अर्ज करू शकता.
  • दिलेली सर्व कागदपत्रांनुसार तुमचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • जा मी द्वारा न अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज अधिकृत वेबसाईटवर जाऊन करायचे आहेत.ISRO HSFC Bharti 2024

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीhttps://shorturl.at/9fDKw
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/qPkMn

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी 103 पदे रिक्त आहेत

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी 35 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेली आहे

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत नऊ ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे /

Leave a Comment