IPL 2025 CSK – भारतीय संघाचे पूर्व कप्तान आणि आय पी एल संघातील चेन्नई सुपर किंग्स या संघाचे कप्तान महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एम एस धोनी यांची चाहता वर्ग खूप मोठा आहे. केवळ भारतीय चाहते नाहीत तर जगभरातून खूप मोठा चाहता वर्ग आहे. या चाहत्या वर्गाचे मन जिंकले आहे.
MS Dhoni salary 2025 – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एम एस धोनी यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ते आय पी एल मध्ये आता जरी कप्तान नसतील तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी झाली नाही. आज पण ते ज्या पण सामन्यात खेळतील तेथील मैदान पिवळ्या रंगाने होईल. ते आपल्या चाहत्या वर्गाला कधीच नाराज करत नाही. आताच त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा या निर्णयामुळे चाहत्या वर्गांचे मन जिंकले आहे. आय पी एल मध्ये चेन्नई सुपर किंग्स मध्ये सुरुवातीपासून महेंद्र सिंग यांनी कप्तानी केली आहे. यात त्यांनी खूप चांगली कामगिरी करून अनेक वेळा संघ विजेता करून दिला आहे. यांची या फ्रेनचायाजी मध्ये एक खास जागा आहे. ते त्यांनी बर्याच वेळा दाखऊन दिले आहे. पुन्हा एकदा त्यांनी आपल्या संघासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार एम एस धोनी ipl 2025 साठी चेन्नई सुपर किंग्स मधून खेळण्यासाठी फक्त ६ करोड रुपये घेणार आहेत.
Csk retained player / या खेळाडूंना संघ रेटेन ठेवणार
आलेल्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग्स ipl 2025 मध्ये रवींद्र जडेजा, शिवम दुब, मथीशा पाठीराना आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडून रेटेन करू शेकते. Ipl २०२५ साठी सर्व सघ आपल्या चांगल्या खेळाडूंना राखून ठेऊन आपली रणनीती आखणार आहेत. नवीन अनक्याप्त खेळाडूंना संधी देत चांगल्या खेळाडूवर प्रेठेक संघ मालक नजर ठेऊन आपला संघ बनवणार आहेत.
या दिवशी केली जाणार रेटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट
Ipl 2025 साठी सर्व १० संघाना १५ नोवेंबर च्या अगोदर आपल्या रेटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागणार आहे. यावर्षी होणार्या मेगा ऑक्शन साठी लवकरच यादी बनवून सादर करावी लागणार आहे, संघातील चार खेळाडू रेटेन करू शकणार आहेत. बाकीच्या सर्व खेळाडूंना रिलीज करावे लागतील. यामध्ये नियमात बदल होऊ शेकतो. माहितीनुसार यावेळी चार ऐवजी पाच खेळाडू रेटेन केले जाऊ शेकतो, परंतु याची अधिकृत घोषणा केली नाही.