Join Whatsapp Group

Join Telegram Group

India vs South Afrika 1st T-20, Sanju Samson Made History; संजू सॅमसन ने बनवला हा इतिहास, वर्ल्ड कप फायनल नंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका , पहिल्या सामन्यात भारताचा विजय!!!

India vs South Afrika 1st T-20

T20 वर्ल्ड कप नंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. India Vs South Afrika 1st T-20 मालिका आयोजित केली आहे. या मालिकेसाठी ३ सामने होणार असून याची सुरुवात ८ नोव्हेंबर शुक्रवार पासून होत आहे. ३ सामन्यातील पहिला सामना डर्बन यथे किंग्स्मेड या मैदानात खेळला जात आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा ओपनर संजू सॅमसन(Sanju Samson Made History) याने शतकीय खेळी करत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आपल्या नावावर एक विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम कोणता आहे तो खालील लेखात दिला आहे. Match Sammry- cricbuzz येथे बघता येणार आहे.

पहिल्या T-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्क्रम ने नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यांच्यात झालेल्या भारत बनाम दक्षिण आफ्रिका यांच्यातील T-20 World Cup फायनल मध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर आता प्रथमच आमने-सामने येणार आहेत. परंतु या पहिल्या सामन्यासाठी वर्ल्ड कप फायनल अंतिम सामन्यातील खेळलेले अनेक खेळाडू भारतीय संघात नाहीत. भारतीय संघ या मालिकेसाठी सर्व नवीन आणि यंग खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाचे कर्णधार पद आता सूर्यकुमार यादव कडे देण्यात आहे. याउलट समोरील संघात मात्र त्यांच्या कर्णधार सह अनेक खेळाडू खेळणार आहेत. यात घातक खेळाडू क्लासेन, एडेन मार्क्रम आणि डेविड मिलर हे खेळाडू आहेत. डावखुरा फलंदाज क्वीटन डीकोक हा खेळाडू उपलब्ध नाही. तर कबिसो रबाडा या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे.

INDIA VS SOUTH AFRIKA MATCH LIVE

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA LIVE MATCH) सुरु असलेल्या T-20 सामन्याचे प्रसारण तुम्ही JIO CINEMA APP वरती live बघता येणार आहे.

India vs South Afrika Sanju Samson Century

पहिल्या सामन्यात नाणेफेक दक्षिण आफ्रिका संघाने जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव म्हणाला, भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करायची होती. यात भारतीय संघाकडून रमणदीप, यश दयाळ व विजय कुमार वैशाख यांना अजून आपल्या संधीची वाट पहावी लागणार आहे. या तिन्ही खेळाडूना Ind vs Sa 1st T20 Playing 11 मध्ये संधी मिळाली नाही. मागील वर्षी भारत बनाम दक्षिण आफ्रिका यांच्यातील झालेल्या टी२० मालिका सामने बरोबरीत झाली होती.

India vs South Afrika 1st T-20, Sanju Samson Made History, 100+

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा ओपनर संजू सॅमसन(Sanju Samson Century) याने अतिशय फटकेबाजी करत आपल्या लागोपाठ दुसर्या शतकाला गवसणी घातली आहे. नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने खूप चांगली सुरुवात करत एका चांगल्या स्कोर पर्यंत संघाला नेऊन ठेवले आहे , यात प्रथम अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक खेळी सुरुवात करण्याच्या आताच एदेन कृत्झे याच्या पहिल्या चेंडूत क्याच आउट झाला. दुसर्या बाजूला संजू सॅमसन ने मात्र आपल्या अप्रतिम खेळी करत सर्वात आधी ५० रनाला गवसणी घातली, कप्तान सुर्यकुमार यादव सोबत फटकेबाजी करत ५०+ स्कोर केला परंतु सूर्य कुमार यादव याला देखील आपली खेळी दाखवता आली नाही. सूर्यकुमार यादव १७ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. नंतर आलेल्या टिळक वर्मा ने संजू सॅमसन ला शतका पर्यंत साथ देत संजू सॅमसन ने आपले दमदार शतक पूर्ण केले आहे. संजू सॅमसन ने केवळ ५० चेंडू खेळून १०७ रनांची तुफानी खेळी केली आहे. यात दमदार १० सिक्स आणि ७ चौकार मारले. या शतकीय खेळीत तिलक वर्मा याने साथ देत अवघ्या १८ चेंडू मध्ये ३३ रन्स करून तो केशव महाराज याच्या गोलंदाजीत आउट झाला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्या ला देखील खास करता आले नाही. संजू सॅमसनच्या शतकामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. प्रथम फलंदाजी करत भारत २० ओवर मध्ये ८ बाद २०२ रन करत दक्षिण आफ्रिका संघासमोर हे २००+ रनांचे आव्हान दिले.

संजू सॅमसन ने पुन्हा एकदा आपल्या अलोचाकांचे तोंड बंद केल आहे. आपल्या लगातार दुसर्या शतकाच्या जोरावर त्याने आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. संजू सॅमसन याला मिळालेल्या संधीचा हा चांगलच फायदा घेतला आहे. त्याने या खेळीच्या जोरावर एका इतिहासाला गवसणी घातली आहे. हा इतिहास नेमका कोणता आहे? तर संजू सॅमसन हा विकेट कीपर आहे. भारतीय संघात विकेटकीपर असणार्या खेळाडूंनी या आधी सर्वात जास्त ५०+ स्कोर झालेला नव्हता त्या T-२० मधील विकेट कीपर याच्या ५०+ स्कोर ला मागे टाकत संजू सॅमसन याने हा इतिहास आपल्या नावावर केला आहे. अजुन बाकी असलेल्या सामन्याकडे चाहत्या वर्गाचे लक्ष लागणार आहे. यात संजू सॅमसन आपल्या चाहत्यांचे मन किती जिंकतो हे बघण्यासाठी सर्वच उछुक आहेत .

प्लेईंग इलेवन IND VS SA Playing Eleven

India: Abhishek Sharm, Surykumar Yadav (C), Sanju Samson (WK), Tilak Varma, Hardik Pandya, Rinku Singh, Akshar Patel, Ravi Bishnoi Varun Chakravarti, Arshdip Singh Avesh Khan

South Afrika: इडन मार्क्रम (कर्णधार), रायन रिक्ल्तन(विकेटकीपर), त्रीस्तान स्टब्स, हेन्री क्लासन, डेविड मिलर, पत्रीक क्रुगर, मार्को यांसीन, सिमेलेन, गेराल्ड क्पेत्शी, केशव महाराज, आणि पीटर.

अश्या प्रकारे भारत बनाम दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्यासाठी प्लेईंग इलेवन असणार आहे.

IND VS SA 1ST T-20; भारताचा दणदणीत विजय

मिळालेल्या लक्षाचा पिच्छा करतना फलंदाजी करिता आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या ओपनर जोडीला काही खास करता आले नाही. मार्क्रम ८ धावा तर रीकेत्सन २१ धावा करून अनुक्रमे अर्श्दीप आणि वरून चक्रवर्ती याचे शिकार ठरले. नंतर आलेल्या स्तब्स ला सुद्धा निट खेळी करता आली नाही. क्लासन आपल्या खेलीवर जोर देत होता परंतु वरून चक्रवर्ती च्या फिरकी गोलंदाजीपुढे त्याचा निभाव लागला नाही. वरून चक्रवर्ती याने आपल्या एकाच ओवर मध्ये क्लासन आणि डेविड मिलर यांना बाद केले. नंतर आलेल्या खेळाडूंना काही खास कामगिरी करता आली नाही. रवी बिष्णोई याने ३ बळी घेतले तर फिरकी गोलंदाज चक्रवर्ती याने आपल्या ४ ओवर मध्ये मात्र २५ रन देत ३ बळी आपल्या नावावर केले. अर्श्दीप आणि आवेश खान यांनी १ -१ बळी घेतले.

IND VS SA T20 WICKETS

बॉलरविकेट
अर्षदीप सिंघ
आवेश खान
हार्दिक पंड्या
वरून चक्रवर्ती
रवी बिष्णोई
अक्षर पटेल
रन ओउट- १ अश्या प्रकारे १४१ रन्स वरती सर्व दक्षिण आफ्रिका संघाला बाद करून पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

Leave a Comment