IDBI Bank Recruitment 2024
नमस्कार, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी एक महत्वाची भरती सुरु झाली आहे. सदर भरती IDBI BANK ESO Recruitment मार्फत केली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची आवड असणार्या विद्यर्थ्यांना नोकरीची एक संधी निर्माण झाली आहे. यात सुमारे १००० पदांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर भरून याचा लाभ घ्यायचा आहे. बँक मधील या भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची लिंक खालील लेखात दिली आहे. माहिती निट वाचून मगच आपला अर्ज भरायचा आहे.
IDBI Bank ESO Recruitment- Vacancy Details
बँक विभागातील या भरती प्रक्रियेसाठी सुमारे १००० पदांसाठी भरती केली जाणार आहे. सदर भरतीचा सविस्तर तपशील खाली दिला आहे. यात परीक्षा पद्धत , अर्ज कधी सुरु होणार आहेत याची सर्व माहिती खाली दिली आहे.
विभाग | Industrial Development Bank Of India (IDBI) |
पदाचे नाव | Executive (Sales And Operations) |
एकूण जागा | १००० |
पदभरती विभाग | Gov.Jobs |
अर्ज करण्याची दिनांक | ७ ते १६ नोव्हेंबर २०२४ |
परीक्षा पद्धत | ऑनलाइन |
वेतन श्रेणी | २९०००रुपये प्रथम वर्ष ३१००० रुपये दुसऱ्या वर्ष पासून |
अधिकृत संकेतस्थळ | idbibank.in |
परीक्षा पद्धत | ऑनलाइन परीक्षा – कागदपत्रे तपासणी – वैद्यकीय चाचणी |
IDBI Bank ESO Recruitment – Important Dates
तपशील | दिनांक |
IDBI Bank ESO Notification Release | ६ नोव्हेंबर २०२४ |
Online Application Starts | ७ नोव्हेंबर २०२४ |
Last Date To Apply Online | १६ नोव्हेंबर २०२४ |
Last Date for Fee Payment | १६ नोव्हेंबर २०२४ |
IDBI ESO Exam Admit Card | परीक्षेच्या १०-१२ दिवस अगोदर उपलब्ध |
IDBI ESO Online Exam Date | १ डिसेंबर २०२४ |
IDBI Bank ESO Recruitment Vacancy Details
IDBI Bank ESO Recruitment 2024 साठी विभागाने नवीन जागांसाठी भरती प्रक्रियेत वर्ष २०२५-२६ साठी सदर जागा काढल्या असून यात अधिक्रूत जाहिरातीनुसार या वर्षी १००० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी जागांचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे. आपल्या कॅटेगरी नुसार जागा बघून अर्ज करायचा आहे.
Category | Total Vacant Post |
General | 448 |
SC | 127 |
ST | 94 |
OBC | 231 |
EWS | 100 |
TOTAL | 1000 |
IDBI Bank ESO Application Fee 2024
Category | Application Fees |
SC/ST/PWD | 250/- RS |
Other Category | 1050/-RS |
IDBI Bank Education Qualification
- कोणत्याही क्षेत्रातील पदवी असलेला विद्यार्थी या पदासाठी पात्र असणार आहे.
- संगणक/IT या क्षेत्रात प्रविण्याता असणे आवश्यक.
IDBI Bank ESO Recruitment 2024 Exam Pattern
सदर भरती करिता तुम्हाला संगणक वरती ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. २०० गुणांची परीक्षा होणार असून एक प्रश्न एक मार्कला असणार आहे. यासाठी १२० मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. चुकीच्या उत्तरला ०.२५ गुण कमी केले जाणार आहेत. IDBI Bank ESO Recruitment 2024 चा संपूर्ण अभ्यासक्रम त्यावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत याचा तपशील खाली दिला आहे.
Sr no | Section | No of Que. | Total Marks |
1 | Reasoning | 60 | 60 |
2 | English Language | 40 | 40 |
3 | Quantitative Aptitude | 40 | 40 |
4 | General/Economy/Banking Awareness/Computer/IT | 60 | 60 |
TOTAL | 200 | 200 |