IBPS RRB Clerk result 2024: आयबीपीएस लवकरच झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल लावणार आहे. मुख्य परीक्षा ६ ऑक्टोंबर रोजी होणार असून लवकरच निकाल लागणार याची अपेक्षा आहे. यासाठी OFFICIAL वेबसाईट ला भेट देऊन अधिक माहिती घेता येईल. या आयबिपीएस क्लार्क पदाच्या ९ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीकरिता सदर प्रक्रिया राबवली असून त्याच्या पूर्व परीक्षेचा निकाल लवकरच घोषित केला जाणार आहे.
IBPS RRB Clerk Bharati 2024
IBPS RRB पूर्व परीक्षा | 10th, 17th, 18th ऑगस्ट २०२४ |
Ibps rrb clerk prelim result | 24 September 2024 (expected) |
IBPS RRB Clerk score card | 4th week of September |
IBPS RRB Clerk cut off 2024 | 4th week of September |
IBPS RRB Clerk main exam date | 6th oct 2024 |
बँकिंग क्षेत्रातील उमेदवार भरती संस्था म्हणजे आयबीपीएस (IBPS) यांनी आयोजित क्षेत्रीय ग्रामीण RRB बँक परीक्षा पूर्व चा निकाल लवकरच लावणार असून उमेदवारणी आयबीपीएस च्या अधिकृत वेबसाईट ibps.in ला जाऊन आपला निकाल बघायचा आहे. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी लॉग इन पेज वरती आपला registration id किंवा रोल नं आणि पासवर्ड च्या ठिकाणी जन्म तारीख टाकून लॉग in करून आपला निकाल पाहायचा आहे.
या आधी आयबीपीएस पिओ चा निकाल घोषित केला असून सदर निकाल विहित केलेल्या तारखेला झाला असून त्यानुसार क्लार्क या पदाचा झालेला पूर्व परीक्षेचा निकाल हा विहित तारखेला लागणार आहे. परंतु याची नेमकी तारीख बद्दल असून माहिती नाही. या क्लर्क पदाचा मुख्य पेपर हा दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी होणार आहे त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल हा लवकरच लागण्याची अपेक्षा आहे. झालेल्या आयबीपीएस क्षेत्रीय ग्रामीण बँक क्लार्क पदासाठी ९९२३ रिक्त पदांसाठी सदर भरती आहे.
असा करा निकाल चेक: IBPS RRB Clerk result 2024
- सर्वात आधी आयबीपीएस च्या ओफिशिअल वेबसाईट www.ibps.in वरती जाऊन लॉग इन पेज वरती जाऊन लॉग इन करावे.
- त्यानंतर result च्या पेज वरती क्लिक करून आपला निकाल बघता येईल
IBPS RRB Clerk Bharati 2024 download link
अर्जदाराने आयबिपीएस च्या ओफीशिअल वेबसाईट http//www.ibps.in वरती चेक करायचा आहे.
What after clerk result 2024-
पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर उमेद्वारणे मुख्य पेपर वरती लक्ष केंद्रित केल पाहिजे. अभ्यासक्रम पूर्ण करून त्याची रिविजन करावी. Mock टेस्ट लाऊन आपला स्कोर तपासावा कमी येत असला तर ज्या भागामध्ये कमी मार्क्स येत आहेत त्याचा अभ्यास नीट करून घ्यावा.
Frequently asked quations
- Is the ipbs rrb pre result out?
झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर च्या 4th हप्त्यात लागण्याची अपेक्षा आहे
- How to check rrb result ?
उमेदवाराने आपला निकाल official website @ibps.in वरती चेक करावा.
- What is log in id and password ?
उमेदवाराने लॉग इन id हा registration no आणि पासवर्ड आपली जन्म तारीख टाकून लॉग in करावे.
- How are score calculated in the rrb clerk result 2024 ?
आयबीपीएस मार्क्स नोर्मालाइज पद्धतीने मोजले जात असतात.
- How is ibps clerk merit list prepaired ?
आयबीपीएस मेरेट लिस्ट फायनल कट ऑफ आणि उपलब्ध जागा यावर लावला जात असतो.