B PHARM केलंय आणि तरी घरी आहात !!! महाराष्ट्र शासनाच्या FDA Recruitment अन्न व औषध विभागात विविध पदांची भरती…FDA Maharashtra Bharti 2024 Commissioner Food & Drug Administration Maharashtra State (Mumbai).FDA Maharashtra Recruitment 2024 (FDA Maharashtra Bharti 2024 ) For 56 Senior Technical Assistanct & Analytical Chemist, Group B Posts.
www.jobcy.in/FDA Recruitment 2024
नमस्कार जर तुमचे किवा तुमच्या घरात कोणाचे वैद्यकीय क्षत्रात B PHARMACY झाली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने आयुक्त अन्न आणि औषध प्रशासनामध्ये कार्यरत प्रयोगशाळेत पदभरती काढली आहे. महाराष्ट्र राज्यातील विभागात पदभरती आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात भरती असून प्रयोगशाळेत विशेल्षण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक गट क संवर्गातील असलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सदर अर्ज प्रक्रिया हि online पद्धतीने अर्ज सदर करायचे आहेत. अर्जाची मुदत संपण्याच्या आत आपला अर्ज भरून घ्यावा. अर्ज सादर करण्यासाठी खालील प्रकारे वेळापत्रक असणार आहे.
पदाचे नाव – 1) Analytical Chemist : विस्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) अराजपत्रित
2) Senior Technical Assistant : वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क)
अर्ज प्रक्रिया वेळापत्रक: Important date For Maha FDA Jobs 2024
अ क्र | कामाचा तपशील | तारीख आणि वेळ |
1 | ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | २३ सप्टेंबर २०२४, ११ वाजल्यापासून दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ १०.५९ पर्यंत अर्ज करता येईल. |
२ | अंतिम परीक्षा शुल्क भरणा तारीख | २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी १०.५९ पर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. |
३ | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे | याबद्दल संकेतस्थळावर प्रसिद्ध केल जाईल. |
४ | ऑनलाईन परीक्षा दिनांक | याबद्दल संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. |
विस्लेषण रसायन शास्रज्ञ (गट-ब) अराजपत्रित आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक (गट-क) या दोन पदांसाठी काढलेल्या भरतीसाठी परीक्षा मात्र स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. वरील वेळापत्रकात काही बदल झाल्यास विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवाराने याबद्दल जागरूक असले पाहिजे. विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन काही अपडेट आली कि नाही हे तपासत राहावे. उमेदवारांच्या संख्येनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.
वयोमर्यादा- Age Limit Required For Food and Drug Administration Bharti 2024
पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण आणि उमेदवार ३८ पेक्षा जास्त वर्ष वय असू नये. यामध्ये मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 5 वर्ष सुट दिली जाणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांना वयाच्या ४५ वयापर्यंत अर्ज करता येणार आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवारांना ५५ वर्ष इतकी वयमर्यादा असणार आहे. भूकंपग्रस्थ उमेदवारांना ४५ वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे. पदानुसार शैक्षणिक अहर्ता असणार आहे खाली दिल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता: Educational Qualification For FDA Recruitment 2024
पदाचे नाव, गट | शैक्षणिक पात्रता | आवश्यक अनुभव |
विस्लेषण रसायन शाश्रज्ञ Analytical Chemist | मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्रा किंवा जीव-रसायनशास्त्र पदव्युतर पदवी आवश्यक | अनुभव आवश्यक नाही. |
२) वरिष्ठ तांत्रिक सहायक, Senior Technical Assistant | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक असणे आवश्यक आहे. | अनुभव आवश्यक नाही. |
वेतनश्रेणी- Salary Details For FDA Maharashtra Jobs 2024
- Analytical Chemist : 38600 – 122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
- Senior Technical Assistant : 35400 – 112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
परीक्षा शुल्क: Application Fees
सदर अर्जासाठी परीक्षा शुल्क हे अराखीव म्हणजे खुला वर्ग यांकरिता १००० रुपये तर राखीव प्रवर्ग यांच्यासाठी ९०० रु इतकी फी असणार आहे.
पदसंख्या: FDA Maharashtra Vacancy details 2024
Analytical Chemist – एकूण जागा ३७
Senior Technical Assistant – एकूण जागा १९
अभ्यासक्रम: FDA Recruitment syllabus 2024
विषय | घटक | एकूण प्रश्न | गुण |
SECTION I-ENGLISH Paper Language- English Paper Level -Higher Secondary | Grammar Vocabulary Simple Sentence Structure | 15 MCQ | 30 |
Section II-Marathi Paper Language- Marathi Paper Level-Higher Secondary | मराठी व्याकरण , भाषासौंदर्य , प्रसिध्द पुस्तके आणि लेखक , योग्य जोड्या लावा . | 15 MCQ | 30 |
Section III-General Knowledge and Logical Ability Paper Language – Marathi and English Paper Level – Graduate | Current Affairs Indian History-Civics Indian Geography Indian Constitution General Science Sports and Culture Right to Information Act 2005 and Maharashtra Public Service Act 2015 Information and Technology Related Basic Knowledge Aptitude Test Basic Arithmetic Knowledge Mathematics | 40 MCQ | 60 |
Section IV – Subject Related Knowledge Paper Language- English Paper Level- Graduate | Chemistry Analytical Chemistry Instrumental Chemistry Biology Micro-Biology Bio-Chemistry | 40 MCQ | 80 |
वरिष्ठ तांत्रिक सहायक , गट – क सर्वांगासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम
विषय | घटक | एकून प्रश्न | गुण |
Section I – English Paper Language – English Paper Level – Higher Secondary | Grammar Vocabulary Fill in the blanks in the sentence Simple Sentence Structure | 15 MCQ | 30 |
Section II – Marathi Paper Language – Marathi Paper Level – Higher Secondary | मराठी व्याकरण भाषा सौंदर्य प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक योग्य जोड्या लावा | 15 MCQ | 30 |
Section iii – Gk and Logical ability paper | Current Affairs, Indian history, geography, Indian constitution, gs,sports and culture, basic arithmetic knowledge, mathematics | 30 MCQ | 60 |
Section 4 – subject related knowledge | Chemistry, biology, instrumental chemistry, analytical chemistry | 40 MCQ | 80 |
Important links For fdamfig.mahrashtra.gov.in Notification 2024
FDA अभ्यासक्रम डाउनलोड करा | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना:
How To Apply For FDA Application 2024
उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या वेळेत आपला अर्ज दाखल करावा. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, त्यातील बदल, सूचना या www.fda.maharastra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांनी नेहमी तपासात राहून याबद्दल अपडेट राहिले पाहिजे. याबद्दल कोणताही पत्रव्यवहार केला जात नाही.
अर्ज कसा भरावा HOW TO APPLY FDA
कृपया फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा आपला फॉर्म चुकणार नाही याची काळजी घ्यावी. खालील पद्धतीत आपला अर्ज सादर करावा.
- सर्वात पहिले अर्जदाराने आपली नोंदणी करून आपले खाते निर्माण करावा.
- आपली प्रोफाईल निर्माण करून घ्यावी
- अर्ज सादरीकरण
- परीक्षा शुल्क भरणे
- आपला फोटो आणि सही अपलोड करणे
- भरून झालेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवणे.
FDA Recrutment 2024 अर्जदाराने अर्ज करताना अचूक कागदपत्रे आणि आपली माहिती योग्य भरावी. माहिती चुकीची आढळल्यास त्याला अर्जदार स्वतः जबाबदार राहणार आहे. एकदा भरलेली माहिती बदलता येणार नाही त्यामुळे अर्जाची माहिती काळजीपूर्वक भरावी. जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी, शैक्षणिक पात्रता आणि मागणीनुसार आरक्षण, वयमर्यादा याची आधी पात्रता तपासून आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत यानुसारच अर्ज सादर करावा. अर्ज भरताना मूळ कागदपत्रे अपलोड करावेत.
Western Railway Apprentice Bharti 2024
FDA Maharashtra Vacancy 2024 FCQ
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय आहे?
२३ सप्टेंबर २०२४, ११ वाजल्यापासून दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ १०.५९ पर्यंत अर्ज करता येईल.
FDS Recruitment 2024 मंथली पगार किती असणार आहे?
Analytical Chemist : 38600 – 122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
Senior Technical Assistant : 35400 – 112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
FDA Maharashtra भरती करीता वयोमर्यादा काय असणार आहे?
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय-खेळाडू-आ.दु.घ.- 05 वर्षे सूट] असणार आहे.
1 thought on “FDA Recruitment 2024 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये विविध पदांसाठी भरती, किती पगार मिळणार ? कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.”