Join Whatsapp Group

Join Telegram Group

पूर्व रेल्वे अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; असा करा अर्ज : Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 3115 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 24 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे .तुम्ही नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमचे शिक्षण 10 वी पास किंवा 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी अंतर्गत पूर्व रेल्वे अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी या विभागात पूर्व रेल्वे विभागांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करणार आहेत .तसेच करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .असलेल्या सर्व पात्र इच्छुक उमेदवारांचे अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटचे दिनांक 24 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेले आहे .उमेदवारांनी मुदत संपण्यास अगोदर आपल्या अर्ज सादर करायचे आहेत. भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत वेबसाईट तसेच आवश्यक सर्व पात्रता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पूर्व रेल्वे भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 3115 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
  • तसेच पदाचे नाव अप्रेंटिस या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत एकूण 3115 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे भरपूर ही भरती प्रक्रिया सुरू असणार आहे .
  • शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे पूर्व रेल्वे अंतर्गत होणारे या भरतीमध्ये वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे देण्यात आलेले आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क ₹100 देण्यात आहे आलेले आहेत अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करायचे आहेत .
  • तसेच 9 सप्टेंबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरू झालेले आहेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्ज सादर करायचे आहेत .
  • या भरतीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणारा असून विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करण्यास पात्र राहतील तुम्हीदेखील अजूनही या भरतीमध्ये तुमचा अर्ज केला नसल्यास तुमच्याकडे अजूनही संधी आहे .
  • आणि लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा तसेच या वेबसाईट वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत या भरतीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली नसल्यामुळे घराण्यात उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.Eastern Railway Bharti 2024

भरतीचे नावपूर्व रेल्वे भरती 2024
पदाचे नाव अप्रेंटिस
पदसंख्या 3115 जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024

पूर्व रेल्वे भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणारा असून विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज करण्यास पात्र राहतील तुम्हीदेखील अजूनही या भरतीमध्ये तुमचा अर्ज केला नसल्यास तुमच्याकडे अजूनही संधी आहे .आणि लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा तसेच या वेबसाईट वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत .मेदवारांची दिलेली माहिती खोटी आढळल्यास किंवा चुकीच्या आढळल्यास कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.Eastern Railway Bharti 2024

पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

  • या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया 24 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीचे फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत .
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या धरले जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी टॉप साईटवर क्लिक करायचे आहे.Eastern Railway Bharti 2024
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावे मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा.
  • कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिले जाणार आहे त्यामुळे मोबाईल चालू असावा उमेदवारांनी निवड ही परिषद द्वारे केली जाणार असल्यामुळे उमेदवाराने परीक्षा शुल्क भरायचे आहे .
  • आणि परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार आहे एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत किंवा पुन्हा भेटू शकणार नाही .
  • त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचा आहे जर उमेदवारांची दिलेली माहिती खोटी आढळल्यास किंवा चुकीच्या आढळल्यास कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • त्यामुळे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांवर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा तसेच या वेबसाईट वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत या भरतीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली नसल्यामुळे घराण्यात उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/hXcaL
ऑनलाईन अर्ज करा
https://rrcer.org/

पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पूर्व रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

पूर्व रेल्वे भरतीसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष देण्यात आलेले आहे.

पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 24 सप्टेंबर 2024 ही देण्यात आलेली आहेत.

पूर्व रेल्वे भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत?

पूर्व रेल्वे भरतीसाठी 3115 पदे रिक्त आहेत.

Leave a Comment