CWC Recruitment 2024 : वखार महामंडळाने सरळ सेवा भरतीसाठी 179 जागांची जाहिरात निघाली असुण. यामध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 पर्यांत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. वेतन 29000 ते 93000 रुपयांपर्यंत असणार आहे. या भरतीसाठी शौक्षणकि पात्रता पदवीधर असणार आहे. भरती केंद्रीय वखार महामंडळाच्या अंतर्गत होणार आहे,त्यामुळे केंद्रीय गव्हर्नमेंटच्या विभागामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेमध्ये पुरुष, महिला आणि ट्रान्सजेंडर सर्वांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी मुख्य पद मॅनेजमेंट ट्रेनी जनरल आहे, ज्यासाठी चार जागा उपलब्ध आहेत. या पदांचा पेस्केल 60000 ते 180000 रुपये पर्यंत असणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. आणि या भरतीसंदर्भातील अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे.
Central Warehousing Corporation Recruitment 2024
भरती प्रक्रियेत प्रशिक्षित होणाऱ्या उमेदवारांना 88000 रुपये पगार मिळणार आहे, आणि प्रशिक्षण कालावधीत वयोमर्यादा 28 वर्ष असणार आहे. या भरतीत मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकलसाठी एकूण 13 जागा आहेत, आणि अकाउंट्ससाठी 9 जागा उपलब्ध आहेत, ज्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. एससी, एसटी आणि ओबीसी साठी चार जागा राखीव आहेत. सुपरंडेंट जनरलच्या 22 जागांसाठीही भरती होत आहे, ज्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. जुनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 81 जागा उपलब्ध आहेत, ज्यासाठी वयोमर्यादा 28 वर्ष आहे. याशिवाय, यूटी ऑफ लडाक आणि नॉर्थ ईस्टर्न इंडिया अंतर्गत दोन सुपरंडेंट जनरलच्या आणि 10 जुनियर टेक्निकल असिस्टंटच्या जागा आहेत.
या पदांसाठी कॉमन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे, तीन पदांसाठी एकच परीक्षा असेल, तर इतर पदांसाठी एक्झाम आणि इंटरव्यू घेण्यात येणार आहेख्, ज्यामुळे उमेदवारांची योग्यता तपासली जाईल. या सर्व भरती प्रक्रियेत चांगल्या संधी उपलब्ध असल्याने इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी तयारीत रहाणे आवश्यक आहे.
CWC 2024 Vacancy Details
भरतीच्या प्रक्रियेत पात्रता आवश्यक आहे, ज्या अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरलसाठी प्रथम श्रेणीमधील मास्टर ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनसह पर्सनल मॅनेजमेंट आणि ह्यूमन रिसोर्स स्पेशलायझेशन असणे आवश्यक आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकलसाठी प्रथम श्रेणी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कृषी किंवा संबंधित क्षेत्रात असणे आवश्यक आहे. अकाउंटसाठी बीकॉम किंवा बीए आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. सुपरंडेंट जनरलसाठी कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएशनची आवश्यकता आहे, आणि जुनियर टेक्निकल असिस्टंटसाठी कृषी, झूलॉजी, केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री यामध्ये डिग्री असणे आवश्यक आहे, तर अनुभवाची गरज नाही.
संगणकीय ज्ञान असणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे, वयोमर्यादा ओपन श्रेणीतील उमेदवारांसाठी 28 वर्षे, एससी आणि एसटीसाठी 5 वर्षांची सूट, ओबीसीसाठी 3 वर्षांची सूट उपलब्ध आहे. तसेच, शारीरिक अपंग व्यक्तींना 10 वर्षांची वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे. एक्स-सर्विसमॅन आणि कमिशन ऑफिसर्ससाठी 5 वर्षांची सुट आहे. यामुळे विविध उमेदवारांना या संधीसाठी अर्ज करता येणार आहे.
CWC Jobs 2024 Notification
एक्स सर्विसमॅनसाठी पाच, सात आणि आठ पदांसाठी तीन वर्षांची वयोमर्यादेत रिलॅक्सेशन देण्यात आले आहे, तसेच 1984 च्या दंग्यातील व्यक्तींसाठी पाच वर्षांची सूट दिली जात आहे. उमेदवारांनी आपली आयुर्व्यवस्था योग्य प्रकारे निश्चित करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रे महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, आणि नांदेडमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये उमेदवार आपल्या सोयीनुसार केंद्र निवडू शकतात.
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्यू दिल्लीमध्ये घेतला जाईल, परंतु महाराष्ट्रातही काही परीक्षा केंद्रे उपलब्ध असू शकतात, ज्या ठिकाणी कामाची संधी उपलब्ध होईल. अर्ज करण्यासाठी, एससी, एसटी, हँडकॅप, एक्स सर्विसमॅन, आणि महिलांना 500 रुपये फी भरावी लागणार आहे., तर इतर उमेदवारांना 1350 रुपये भरावे लागतील, विशेषतः अनरिजर्व, ईडब्ल्यूएस, आणि ओबीसी उमेदवारांसाठी.
CWC Recruitment 2024 Apply Online
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 14 डिसेंबर 2024 पासून 12 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट रिक्रूटमेंट 2024 च्या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरता येईल. ही एक उत्तम संधी असून, उमेदवारांनी जास्तीत अर्ज करणे आवश्यक आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासठी – येथे क्लिक करा
1 thought on “CWC Recruitment 2024 | वखार महामंडळात सरळसेवा भरती | एकूण जागा : 179 | वेतन : 29000-93000 |”