Join Whatsapp Group

Join Telegram Group

Coal India Recruitment 2024;कोल इंडिया विभाग केंद्र सरकार नोकरी ६४० जागांची भरती

Coal India Recruitment 2024- सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्य विद्यार्थ्याना आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार Coal India Limited विभागात भरती सुरू झाली आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील विद्यार्थी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

कोल इंडिया लिमिटेड विभागात सुरू केलेल्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मुदत संपन्याच्या आत आपला अर्ज सबमीट करायचा आहे. सदर भरतीसाठी २८ नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. या भरतिची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अधिकृत संकेतस्थल, इतर पात्रता आणि परीक्षा शुल्क याची सर्व सबिस्तर माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती नीट वाचून मगच आपला अर्ज सादर करायचा आहे.

Coal India Recruitment 2024

भरती नाव- कोल इंडिया लिमिटेड भरती २०२४

भरतीचा विभाग- Coal India Limited

रिक्त जागा- ६४० जागांसाठी सदर भरती सुरू केली आहे.

पद नाव- व्यवसाय प्रशिक्षनार्थी या पदासाठी ही भरती आहे.

श्रेणी विभाग- केंद्र सरकार विभागात सरकारी नोकरीची संधि मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता- कोल इंडिया लिमिटेड या विभागात सुरू केलेल्या या भरतीसाठी अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियंता पदवी मिळवलेली असावी. अधिक सविस्तर माहितीसाठी खाली pdf लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून अधिक माहिती वाचावी.

नोकरीचे ठिकाण- या भरतीमधून निवड झालेल्या उमेदवारांना देशभरात नोकरी मिळणार आहे.

Coal India Recruitment Job Notification 2024

अर्ज करण्याची पद्धत- पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे.

अर्ज शुल्क- यासाठी कोणतीही अर्ज शुल्क नाही.

वेतनश्रेणी- रु ५०,००० ते १,६०,०००

अर्ज करण्याची अंतिम तारीख- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ ही आहे.

COAL India Recruitment Required Document

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे लागणार आहेत. कागदपत्रे अपलोड करताना मूल कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

  • अर्जदारचा पासपोर्ट फोटो
  • आधार/पासपोर्ट/मतदान कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • अर्जदारची सही
  • रहिवाशी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलरी
  • डोमसाईल प्रमाणपत्र
  • MS-CIT किंवा इतर प्रमाणपत्रे
  • जातीचा दाखला
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
COAL India Recruitment 2024 Official Website
अधिकृत जाहिरात pdf बघण्यासाठीयेथे क्लिक करा
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
सर्व नोकरी माहिती मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
चालू भरती बघण्यासाठीयेथे क्लिक करा
नोट- सदर भरतीची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी अर्जदारांनी वरती क्लिक करून pdf डाउनलोड करून अधिक माहिती वाचून आपला अर्ज करावा.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य नोकरी जाहिरात, प्रवेशपत्र माहिती व सर्व खासगी आणि सरकारी नोकरी विषयी माहिती सर्वात आधी jobcy.in यावरती मिळवा.

Leave a Comment