Chandan Kanya Yojana 2024 : भारतामध्ये चंदनाला सोने एवढे महत्त्व असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार सुगंध व सर्वात उच्च प्रतीच्या चंदन तेलामुळे बेकायदेशीर आहे .असा खूप शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. चंदन लागवड करणे व त्याची तोडणी करून विक्री करणे. संपूर्ण कायदेशीर आहे .मागील काही वर्षापासून खूप शेतकरी चंदन लागवड व्यापारी शेती म्हणून करत आहेत. पण चोरीची भीती विक्री कोठे करायची किंवा जमीन क्षेत्र असल्यामुळे खूप अल्पभूधारक शेतकरी या लागवडीपासून दूर राहत आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करून चंदन कन्या योजना आपल्या महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने राबवण्याचे निश्चित केले या योजनेत सहभागी होणारे शेतकऱ्याला बांधावरती लागवड केलेल्या चंदन साठी मुलगी जशी मोठी होईल. हे चंद्रगुप्त मोठी होईल व त्यांचे उत्पन्न आहे .मुलीचे शिक्षण लग्न इत्यादी पैशाची अत्यंत आवश्यकता असलेल्या ठिकाणी वापरण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता लावलेली झाडे तुमच्या मुलींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने चंदनाला ठरवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत.
योजनेचे नाव | चंदन कन्या योजना 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
अंतर्गत | महाराष्ट्र राज्य सरकार |
लाभार्थी | मुली |
नोंदणी प्रक्रिया | ऑनलाईन |
Chandan Kanya Yojana 2024 काय आहे ?
- चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत सदर योजनेचे चंदनाची लागवड करून त्याचा योग्य रित्या सांभाळ केल्यानंतर शेतकऱ्यास एकर कमी 15 ते 20 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.Chandan Kanya Yojana 2024
- या योजना बाबत सविस्तर माहिती अशी आहे की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या बांधावर वीस चंदनाची झाडे लावावी लागते.
- त्या झाडांची 12 वर्षापर्यंत योग्यरित्या सांभाळ केल्याने नंतर एकर कमी 15 ते 20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते .
- सदर योजना आपल्या कुटुंबामध्ये मुलगी असल्यास त्याचे नाव चंदनाची झाडे लावावीत जेणेकरून त्याच्या शिक्षणासाठी लग्न करिता 12 वर्षापर्यंत नंतर आर्थिक सहाय्य मिळेल म्हणून सदर योजना अंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी असेल .
- अशा शेतकऱ्यांना चंदनाची 20 झाडे मोफत दिली जाते तसेच सदर चंदन झाडे लागवडीकरिता मार्गदर्शन देखील दिले जाते.Chandan Kanya Yojana 2024
- तसेच चंदन झाडे लागवड तोडणी वाहतूक करिता परवाना व वन विभाग मार्फत दिले जाते राष्ट्रीय महाराष्ट्र गोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सदर योजना अंतर्गत परिपूर्ण झालेल्या चंदनाच्या झाडाला सर्वोच्च भाव मिळवून दिले जाते.
Chandan Kanya Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील मुली लग्नाच्या तसेच शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मिळते शेतकरी कुटुंबाला मुलींना चांगले उच्च शिक्षण करता येईल.
- शेतीच्या बांधावर झाडांची लागवड करून त्या झाडांच्या 12 वर्षे सांभाळ केल्यानंतर 15 ते 20 लाख रुपये आर्थिक लाभ मिळतो सदर योजना अंतर्गत सहभाग घेण्याकरिता 1500 रुपये सहभाग शुल्क आकारले जातील .Chandan Kanya Yojana 2024
- या योजनेअंतर्गत मुलीचे नाव आपल्या तालुका स्तरावर वीस चंदनाची रोपे मिळतील तर चंदनाची लागवड झाल्यानंतर एक वर्षानंतर सातबारा वरती नोंदी घेतली जाते तसेच लागवड कापणे वाहतूक यासाठी मोफत परवाना दिला जातो.
- शेतकऱ्यांना आपल्या शेतात चंदनाची लागवड करून त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल व त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी खर्च देखील भागवता येईल.
- यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेले आहे चंदन कन्या योजना ही ज्या मुलांची शेतकऱ्याकडे किंवा ज्या शेतकऱ्यांची मुलगी आहे .
- अशा शेतकऱ्यांना चंदन कन्या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्याला वीस रुपये मोफत देण्यात येणार आहेत राज्य सरकारकडून हे रोपे देण्यात येणार आहेत.
- जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करून त्यांचे पालन पोषण करू शकतात.
कन्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- मुलीचेआधार कार्ड किंवा जन्माचा दाखला
- वडिलांचे आधार कार्ड
- नोंदणी शुल्क
- चंदन कन्या योजनेचा फॉर्म
या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्हीदेखील चंदन कन्या योजनेचा लाभ घेऊ शकताजेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करून त्यांचे पालन पोषण करू शकतात.Chandan Kanya Yojana 2024
Chandan Kanya Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- मुलीच्या नावे लागवडीसाठी 100 चंदन झाडे तालुका स्तरावर रोपे मिळतील.
- चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन लागवडीनंतर एक वर्षात ते चंदन झाडाची नोंदणी सातबारावर नोंदणी घेण्यासाठी मोफत मदत चंदन झाडाची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी व वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मदत.
- सामाजिक वनीकरण विभागांमध्ये बांधावर व शेतात झाडे लागवडीसाठी असलेल्या अनुदान योजनेचा फायदा घेण्यासाठी माहिती व मार्गदर्शन मिळेल.
- चंदन झाडाची महाराष्ट्राचे अलग रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च बाजारभावाने विक्री करण्यासाठी सर्वात मदत मिळेल.
- किमान 20 शेतकरी नोंदणी असलेल्या तालुक्यात तालुका स्तरावर रोपे मिळतील किमान वीज झाडीत जरी व्यवस्थित सांभाळण्यात आली तरी आपल्याला चंदना पासून पंधरा ते वीस लाख फायदा मिळू शकतो.Chandan Kanya Yojana 2024
Chandan Kanya Yojana 2024 अर्ज कसा करावा ?
- करताना आपल्याला संस्थेच्या मोबाईल ॲप द्वारे फॉर्म भरून घ्यायचा आहे व नोंदणी साठी फक्त 1500 रुपये प्रति फॉर्म जमा करायचे आहेत .
- 12 एकर लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना चंदन करणे योजनेत सहभागी होण्याची आवश्यकता नाही एकरी 250 चंदन झाडाची लागवड होते .
- व बुकिंग आपल्याला महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाकडे करता येईल चंदन कन्या योजना अंतर्गत 12 शुल्क रोख स्वरूपात करण्यासाठी अनुमती कोणत्याही देण्यात आलेली नाही .
- हे शुल्क महाराष्ट्र ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर संस्थेच्या मोबाईल ॲप वरती तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येईल.
- महाराष्ट्र बरोबर फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक करू शकता तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांवर तुमची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे.
- व या योजनेत सहभागी आहे ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे लागवड करायची आहे त्यांनी या योजनेत सहभागी होऊन लागवडीकरिता या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
चंदन कन्या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
चंदन कन्या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
चंदन कन्या योजनेचे फायदे काय आहेत?
चंदन कन्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना वीस चंदनाची रोपे मोफत दिली जाणार आहेत .
चंदन कन्या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
चंदन कन्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी पात्र आहेत.