नमस्कार, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या अभ्यासू विद्यर्थ्य्नासाठी Central Bank Recruitment Bharati अंतर्गत पद भरती काढण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणार्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे. बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हि महत्वाची भरती असून आपल्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्राला, नातेवाईकाला सदर भरतीची माहिती अवश्य पोहचावा. सदर बँक Central Bank Bank मधील या भरतीची सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे. माहिती निट वाचून मगच आपला अर्ज भरायचा आहे. एकदा अर्ज सबमिट केल्यावर पुन्हा त्यात बदल करता येत नाही त्यामुळे माहिती निट वाचून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
Central Bank Recruitment; पद भरती तपशील
पदाचे नाव – विविध पदे
अनु क्रमांक | पदाचे नाव | वेतन श्रेणी स्तर | एकूण जागा |
१ | स्पेशालीस्ट (IT and Other Streams) | SC 4 – CM | १० |
२ | स्पेशालीस्ट (IT and Other Streams) | SC 3 – SM | ५६ |
३ | स्पेशालीस्ट (IT and Other Streams) | SC 2 – MGR | १६२ |
४ | स्पेशालीस्ट (IT and Other Streams) | SC 1 – AM | २५ |
एकूण | २५३ |
एकूण पदभरती – २५३ जागांसाठी भरती
Central Bank Recruitment Education Qualification
पदानुसार पात्रता असणार आहे. (टीप- सविस्तर जाहिरात येथे पहा- PDF)
पद क्रमांक १ –
- B.E./B.TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics And Telecommunications / Electronics and Communications / Data Science
- किंवा MCA , 08 वर्ष अनुभव
पद क्रमांक २ –
- कोणत्याही स्पेशालीस्ट मधील पदवी/ पदवीत्तर पदवी
- B.E./B.TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics And Telecommunications / Electronics and Communications / Data Science
- किंवा MCA , 0६ वर्ष अनुभव
पद क्रमांक ३ –
- कोणत्याही स्पेशालीस्ट मधील पदवी/ पदवीत्तर पदवी
- B.E./B.TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics And Telecommunications / Electronics and Communications / Data Science
- किंवा MCA , 0४ वर्ष अनुभव
पद क्रमांक ४ –
- B.E./B.TECH ( Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics And Telecommunications / Electronics and Communications / Data Science
- किंवा MCA , ०२ वर्ष अनुभव
Central Bank Recruitment Age Limit ; वयाची पात्रता
०१ ऑक्टोबर २०२४ रोजी, (SC/ST: 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट दिली जाणार आहे.
पद क्रमांक १ – २४ ते ४० वर्ष
पद क्रमांक २ – ३० ते ३८ वर्ष
पद क्रमांक ३ – २७ ते ३३ वर्ष
पद क्रमांक ४ – २३ ते २७ वर्ष
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची फी- General/OBC/EWS: 1003 RS, SC/ST/PWD/WOMEN – 206.50 RS
Central Bank Recruitment Apply Online, Last Date
अर्ज भरण्याची तारीख – १८/११/२०२४
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- Apply Online
सरकारी नोकरी जाहिरात – jobcy.in
अर्ज करण्याची अंतिम तारीख – ०३/१२/२०२४
परीक्षा दिनांक – १४/१२/२०२४