Join Whatsapp Group

Join Telegram Group

Cabinet Secretariat Recruitment 2024 मंत्रिमंडळ सविवालयात विविध पदांसाठी भरती

Cabinet Secretariat Recruitment 2024 : मंत्रिमंडळ सचिवालयात विविध पदांसाठी भरती निघाली असुण मंत्रिमंडळ सचिवालय भरती 2024 संदर्भात सचिवालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानूसार डेप्युटी फील्ड ऑफिसर या पदांकरीता एकूण 160 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची ही एक मोठी संधी आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आव्हाण करण्यात आहे आहे.
मंत्रिमंडळ सचिवालयात भरावयाच्या जागांसाठी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्रक्रिया नसूण ऑफलाईण पध्दतीने अर्ज करायचा आहे. या भरती करीता ऑफलाईण अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे. इच्छूक अमेदवारांनी अर्ज पाठवण्या पुर्व खाली दिलेली शोखणिक पात्रता, वयाची अट, अर्ज शुल्क आणि इतर सर्व माहिती काळजीपुर्वक वाचावी वाचल्यानंतरच अर्ज करावा.

  • पदाचे नााव – डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल)
  • एकुण पदसंख्या 160 रिक्त जाागा भरायच्या आहेत.
  • कॉम्प्युटर सायन्स/ आयटी साठी एकूण 80 जागा आहेत.
  • शैक्षणिक पात्रता – अमेदवार संबंधित विषयात बीई/बीटेक किंवा एमएससी पदवी पाप्त केलेला असावा. तसेच संबंधित विषयात GATE स्कोर असावा.

Cabinet Secretariat Recruitment 2024 age limit : वयोमर्यादा –

उमेदवाराचे वय दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षांपर्यंत असावे. या मध्ये ( SC/ST: प्रवर्गातील अमेदवारांना पाच वर्षाची सुट देण्यात आली आहे. आणि OBC प्रवर्गातील अमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

Cabinet Secretariat Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे-

  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड/पासपोर्ड/मतदान कार्ड कोणताही शासकिय ओळखीचा पुरावा
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जसतीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MS CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • कोणताहि अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Cabinet Secretariat Recruitment 2024 Salary : वेतन-

  • निवड झालेल्या अमेदवारांना सर्व भत्त्यांसह दर महिना 95 हजारा रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
  • अर्ज पाठविण्यासाठी अधिकृत पत्ता – पोस्ट बॅग नंबर 001 लोढी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली 110003 या पत्त्यावर आपला अर्ज विहीत मुदतीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज पाहोचण्याची शेवटची तारीख – 20 आक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज शूल्क कोणत्या प्रकारचे अर्ज करण्यासाठील शुल्क नाही.
  • नोकरी ठिकाण – नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे.
  • अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
  • अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात बाघण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1TfYTQB2xJPk0zX2t_In4IHTz0DjeMENC/view
अर्ज डाउनलोड करण्यासाठी Cabinet Secretariat Recruitment 2024 Application Form या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment