BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवार अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे .त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीची आणि चांगल्या पगाराच्या शोधात असेल तर तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे पोलीस भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. मात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे. सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क व मुदत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती बद्दल सविस्तर माहिती…
- बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 18 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .BMC Bharti 2024
- या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे जाऊ मी तारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात वाचावी.
- तसेच या भरतीसाठी 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी मुंबई येथे जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपले करायचा आहे .
- तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 ही असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करायचे आहेत.
- 20 सप्टेंबर नंतर केलेल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत आपला अर्ज सादर करायचा आहे.
भरतीचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 |
पदाचे नाव | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
पद संख्या | अठरा जागा |
वयोमर्यादा | 18 ते 33 वर्षे |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक | 20 सप्टेंबर 2024 |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
- बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञान या पदासाठी 18 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत तसेच उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी धारक करणारा असावा .BMC Bharti 2024
- आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची डी एम एल सी पदविका उत्तीर्ण झालेला असावा उमेदवारांनी बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन याविषयी पदवीधारक कार्य करणारा असावा.
- तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 20000 रुपये मासिक वेतन उमेदवारांना दिले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी इच्छुक को पात्र उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांवर आपला अर्ज सादर करायचा आहे.अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज करायचा नाही 22 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत 20 सप्टेंबरच्या आत आपल्यावर सादर करायचे आहेत जे उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराला संपूर्ण मुंबईमध्ये नोकरी मिळणार आहे
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करायचा आहे जे पात्र उत्सव उमेदवार आहे .त्यांनी वरील सर्व कागद पत्रे घेऊन आपला अर्ज करायचा आहे. ज्या उमेदवारांकडे कागदपत्र नसतील त्या उमेदवारांनी अर्ज करता येणार नाही. तसेच ज्या उमेदवारांकडे कागदपत्रांची अपुर्तता असेल त्या उमेदवारांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. व अर्ज बाद केले जातील. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी दिलेली माहिती जर खोटे आढळल्यास उमेदवारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते याची उमेदवारी नोंद घ्यायची आहे .आणि आवश्यक सर्व कागदपत्रांसोबत आपल्या अर्थ सादर करायचा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत अर्थ योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या अर्ज वर्गासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 20 सप्टेंबर च्या आत आपला अर्ज पाठवायचे आहेत .
- अर्ज करत असताना उमेदवारांना अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते सहज हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.BMC Bharti 2024
- अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह आपल्या अर्थ पाठवायचे.
- अर्ज अपूर्ण व अचूक ची माहिती असलेल्या माहिती असलेले अर्ज केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासायचे आहेत .
- राखीव प्रवर्गातील येणाऱ्या उमेदवाराने अर्जासोबत संबंधित माहिती भरायचे आहे व संबंधित अर्ज कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवाराने ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरात | https://shorturl.at/gdkPO |
अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे ?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी उमेदवारांना वयोमर्यादा 21 ते 33 वर्षे देण्यात आलेले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची दिनांक किती देण्यात आलेली आहे?
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटचे दिनांक 20 सप्टेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे.