BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या भरतीमध्ये सहाय्यक संचालक वैयक्तिक सहाय्यक सहाय्यक विभागीय अधिकारी सहाय्यक स्टेनोग्राफर वरिष्ठ सचिवालय सहाय्यक कनिष्ठ सचिवालय सहाय्यक तांत्रिक कसा सहायक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे .
BIS Bharti 2024
वरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू .च्या संबंधित विषयातून डिप्लोमा अथवा तुमच्याकडे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले .असल्यास तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहात सर्व सदरील भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज करण्याची लिंक वेतनश्रेणी पात्रता अर्ज करण्याची प्रक्रिया व इतर सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच ज्या उमेदवारांना सरकारी नोकरीच्या शोधात असतील अशा उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सामील होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
भारतीय मानक ब्युरो भरती बद्दल सविस्तर माहिती…
- भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत.
- या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे .BIS Bharti 2024
- वरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बी आय एस कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे .
- त्यामुळे तुम्हाला कुठेही नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि केंद्र सरकार अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार आहे .
- यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली जाणून घेऊ शकता.
भरतीचे नाव | भारतीय मानक ब्युरो भरती 2024 |
भरती विभाग | BIS विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशात |
वयोमर्यादा | 23 ते 35 वर्ष |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
BIS Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- भारतीय मानव भरती 2024 साठी बी आय एस विभागात नोकरी मिळणार आहे सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे .BIS Bharti 2024
- सदरील भरतीमध्ये सहाय्यक संचालक वैयक्तिक सहाय्यक तसेच सहाय्यक विभागीय अधिकारी सहाय्यक स्टेनोग्राफर वरिष्ठ सचिवालय सहाय्यक कनिष्ठ सचिवालय सहाय्यक तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञान आणि वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
भारतीय मानक ब्युरो कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता आहे ?
- सहाय्यक संचालक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर असावा.
- वैयक्तिक सहाय्यक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर आणि सोबतचे स्टेनोग्राफर असावा.
- सहाय्यक विभागीय अधिकारी पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्या क्षेत्रातून पदवीधर असावा.BIS Bharti 2024
- सहाय्यक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर असावा सोबत पाच वर्षाचा अनुभव असावा.
- स्टेनोग्राफर पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्या क्षेत्रातून पदवीधर आणि सोबत स्टेनोग्राफी ज्ञान असावे.
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्या क्षेत्रातील पदवीधर आणि सोबत टायपिंग कोर्स असावा.
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्या क्षेत्रातून पदवीधर असावा.BIS Bharti 2024
- तांत्रिक सहाय्यक पदाचा त्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून डिप्लोमा पा तंत्रज्ञानाचा अर्ज करण्यासाठी संबंधित क्षेत्रातून आयटीआय पास असावा .
- वरिष्ठ तंत्रज्ञ पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आयटीआय आणि दोन वर्षाचा अनुभव असावा.
BIS Bharti 2024 साठी वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहेत ?
- या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे एकूण 345 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- सदरील भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 27 ते 35 वर्ष तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्षांची सूट देण्यात आलेले आहे.
- अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
- सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.BIS Bharti 2024
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील भारतीय मानवी भरतीसाठी अर्ज करू शकता तसेच या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 30 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.BIS Bharti 2024
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे .
- ऑफलाइन पद्धतीने केलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना स्टोरी सेन्ट मधील असावा किंवा त्यावर शक्यतो तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती ई-मेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे ?
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी वयोमर्यादा 23 ते 35 वर्ष आहे.
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.